#nitingadkari #ramdasathawale #rpinformation #rpi #marathinews #breakingnews #marathiupdates
"चौथ्यांदा सरकार येईल याची आम्हाला गॅरंटी नाही, मात्र रामदास आठवलेंना आहे. सरकार कोणाचंही आलं तरी रामदास आठवले यांचं मंत्रिपद मात्र पक्कं असतं, अशी फटकेबाजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केली अन् चांगलाच हशा पिकला. मारवाडी फाऊंडेशनर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना नितीन गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात येत होता. त्यावेळी नितीन गडकरींनी आठवलेंच्या राजकीय कारकीर्दीचं कथन केलं. सोबतच रामदास आठवले यावेळी तिसऱ्यांदा मंत्री आहेत. आता पुढे सुद्धा त्यांना मंत्री होण्याची गॅरंटी आहे. अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा त्यांनी केली. त्यामुळे सहाजित प्रश्न पडतो की सरकार कोणाचंही येवो आठवलेंची सीट पक्की कशी असते? मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का बरं घेतात? भाजपला आठवलेंचा नेमका कसा फायदा होतो? चला जाणून घेऊयात आपल्या आजच्या व्हिडिओतून....
🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
KZitem : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
Hello! Welcome to Lagavabatti's KZitem channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.
Негізгі бет ना आमदार ना खासदार तरीही Ramdas Athawale केंद्रात मंत्री कसे? bjp ला आठवलेंची गरज का? Lagavbatti
Пікірлер: 8