नामस्मरण कसे करावे❓Datta Mandir Morale
नामस्मरण कसे करावे?
नामस्मरण करताना ते कसे करावे?, नामजप कसा करावा? योग्य रीतीने नामस्मरण केल्यामुळे लवकरात लवकर आपल्याला मनो इच्छित गोष्टी होत असतात. दत्तगुरु लवकर कृपा करतात.
कलियुग, द्वापर, सत्ययुग, त्रेतायुग या युगामध्ये विशिष्ट प्रकारची भक्ती केली जात असे. यज्ञ तपश्चर्या दानधर्म केल्यामुळे भगवंताची प्राप्ती होत असे, परंतु कलियुगामध्ये भगवंत प्राप्ती लवकर करायचे असेल तर नामजप हे सर्वात सुखद साधन आहे. कलियुगामध्ये नामस्मरणालाच महत्त्व आहे. कलियुगातील या धावपळीच्या जीवनामध्ये यज्ञ तपश्चर्या दानधर्म करणं इतकं पवित्र राहिले नाही.
नामस्मरणामुळे मन शांत राहते. नामजपामुळे मन आपल्या कामामध्ये एकाग्र होते. आपल्या मनातील असणारे शड विकार काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मस्दर वासना या गोष्टी दूर होतात. आपले जीवन आध्यात्मिक होऊन नेमकं जीवनाचा अर्थ कळतो. परमानंद व परम सुख लाभते दत्तगुरूंची प्राप्ती होते. जीवनामधील संकटात खडतर त्रासामध्ये शारीरिक व्याधी व मानसिक त्रासांमध्ये भरपूर ऊर्जा मिळते व दुःख व सुख याचं वय वाटत नाही.
How to do datta Naam jab?
How to do it while namasmaran?, how to Naam Jap? By chanting the name properly, the desired things happen to us very quickly. Dattaguru gives grace early.
In Kali Yuga, Dwapara, Satya Yuga, Treta Yuga, special type of devotion was done. Yagna, penance, charity used to attain God, but in Kaliyuga, chanting is the most auspicious means if one wants to attain God quickly. Naamsmarana is important in Kali Yuga. In this fast-paced life of Kali Yuga, sacrifice, penance and charity were not so sacred.
Recitation of the datta nam keeps the mind calm. By namasmaran, the mind concentrates on its work. The bad things in our mind like work, anger, greed, drunkenness, infatuation, masdar lust are removed. Our life becomes spiritual and we know the true meaning of life. Dattaguru attains bliss and supreme happiness. In the crisis of life, in severe hardships, in physical ailments and mental troubles, one gets a lot of energy and the age of sorrow and happiness is not felt.
------------------------------------------------------------------------
🟠शिवदत्त महाराज आरती. • श्री शिवदत्त महाराज आर...
------------------------------------------------------------------------
🔴 आत्मा भटकतो का सिद्ध करणारा व्हिडिओ...!
• Datta Mandir Morale 00...
🔴 करणी बाधा उपाय,🎯अतिशय महत्त्वाचा भाग क्रमांक 00177...!🎯
• GURUDEV DATTA MORALE |...
🔴 पाठवलेल्या वाईट शक्तीपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण कसे करावे...
• वाईट शक्ती पासून सुटके...
------------------------------------------------------------------------
🔴श्री गुरुआज्ञा व श्री गुरुचरित्र घरपोच मिळवण्यासाठी खालील संपर्क क्रमांक वरती व्हाट्सअप करावे.
7385121879
7020688101
------------------------------------------------------------------------
अधिक माहिती साठी व्हिडीओ मध्ये दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क ( व्हाट्सअप ) करू शकता.
कृपया गुरुवारी फोन करू नयेत.
( गुरुवारी फोन बंद आसतात )
गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
🔴 त्रासातून बाहेर निघण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करा:
9856372727, 7083662388, 8805016409, 9561115115, 7066419317, 9404234616, 9158813152, 9834494045, 9322425954, 9637343411, 8087898341, 8888339005, 9145732235, 9096613942, 9881482933, 9325196566, 9158762616, 8698069733, 7875482372, 9975000517, 7039819260, 9075792440, 8956304696,
Queries:
नामस्मरण कसे करावे?
नामजप कैसे करना चाहिए?
सतत नामस्मरण का करावे?
दत्तगुरूंचे नामस्मरण कसे करावे?
सतत नामस्मरण का करावे?
नामस्मरणाचे फायदे
नामस्मरण जप महत्व
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामस्मरण
जगत वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना
नामस्मरणाचे फायदे कोणते?
Datta Mandir Morale
नाम जप कैसे करे?
गुरुदेव दत्त मोराळे
Datta Mandir Morale
🔴Must Tags:
#नामस्मरण #naamsimran #naamsimar #namjap #naamjap #naamjapna #datta #hindutemple #dattatrey #dattaguru #marathi #शारीरीकव्याधी #humandiseases #blackmagic #करणीबाधा #guru #गुरु #स्वामी #स्वामीसमर्थ #वाईट #शक्ती #भूत #bhoot #morale #मोराळेदत्तमंदिर #dattamandirmorale #spritual #spirituality #bhakti #bhaktimarg
Негізгі бет नामस्मरण कसे करावे❓Datta Mandir Morale 00501
Пікірлер: 98