एका उत्कृष्ट अभिनेत्याची आणि तितकाच जमिनीशी जुळलेल्या माणसाची, एका उत्कृष्ट मुलाखतकाराने घेतलेली सुंदर मुलाखत..👏👏🇮🇳
@chandrashekhardeshpande6071
8 ай бұрын
पूर्णपणे सहमत 😊
@ravindradevanhalli7656
8 ай бұрын
एक उत्कृष्ट अभिनेता व अभ्यासू पत्रकार यांच्या मुळे छान मुलाखत ऐकायला मिळाली.
@nehagayakwad2150
9 ай бұрын
दोघेही जे कही करतील ते मनापासून, जीव तोडून करणारे मग मुलाखत उत्कृष्ट नाही झाली तरच नवल दुसऱ्या भागाची खूपच उत्सुकता
@madhukarmurtadak154
8 ай бұрын
उदयजी आपण आणि नाना पाटेकर खूप ग्रेट आहात.एक छान मुलाखत.धन्यवाद .
@nyaydagya
6 ай бұрын
श्रीराम, किती सुंदर वातावरण! साधी रहाणी , सरळ बोलणं आणि सोपं असणं
@madhavisamant8145
8 ай бұрын
पाटेकर मला फार आवडतात...❤
@Rakesh-yr6gt
8 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत घेतली सर
@proudtroller8987
9 ай бұрын
Aadarniya nanasaheb . . Ek palyaadcha vyaktimatva . . Dhannyavaad uday ji . .
@parasharmone5066
7 ай бұрын
भंपक फुरोगामि हाय ह्यो नाना...वारं येईल तशी दिशा बदलायचं कसब फुरोगामि लोकांत भरपूर असतं...नाना हिंदुद्वेष्टा मनुष्य आहे पक्का
@amittambe3486
7 ай бұрын
*या नाना ने त्या सेल्फी काढायला आलेल्या बिचाऱ्या पोराला कसा मारला होता आणि नंतर शिव्या पडायला लागल्यावर सावरा-सारव केली हे सगळ्या जगाने बघितलयं..😂*
@satishdeshmukh7161
7 ай бұрын
हे माणसाला कराव लागत
@satishdeshmukh7161
7 ай бұрын
हे माणसाला कराव लागत
@bharatmahaan2991
7 ай бұрын
कोणाचा तरी Camera on hota mhanun video record zaala... ... नाहीतर त्यानं "असं काही झालंच नाही" असं सांगितलं असतं...
@nishantchitrao6225
8 ай бұрын
मुलाखत खुप आवडली.
@ManojJadhav-bl5ky
8 ай бұрын
Fakt konala maru nka mhanje zal
@yaminipangaonkar6184
9 ай бұрын
दुसर्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.
@PtSachin
8 ай бұрын
Nana is extremely original & extraordinary
@vijayshinde9844
8 ай бұрын
Nana sir... / uday sir.... 👌🙏🌹
@Prashantsborse
8 ай бұрын
नाना तुम्ही एक ॲक्टर म्हणून कितीही चांगले असा, पण ज्या प्रेक्षकां मुळे हा मान- सन्मान मिळाला आहे त्याला मारणे कितपत योग्य😢
@Jivankumar-z3t
7 ай бұрын
Konala marl nanani 😡
@flixcapture8698
7 ай бұрын
Nivval natki manuss !
@divya_279
7 ай бұрын
नाना जसा आहे तसा असं नाव असायला पाहिजे होत....😊
@parmeshwarramnath5384
7 ай бұрын
Uday Nirgudkar sir
@videomotionriderr2157
8 ай бұрын
नाना ला सांगा 9:20 ला जे तत्वज्ञान सांगितलं ते काश्मीरमध्ये जाऊन सांगा
@HariDhumale
7 ай бұрын
👌❤
@suparnagirgune7366
8 ай бұрын
नानांचा पुढचा मराठी चित्रपट कोणता आणि कधी येणार? सर्व वाट पहात आहेत.😊
@shailajashiradhonkar9420
7 ай бұрын
Ole aale ha चित्रपट प्रदर्शित होणार आहे
@suparnagirgune7366
7 ай бұрын
@@shailajashiradhonkar9420 हो हो
@amarpimple8067
7 ай бұрын
नाना म्हणजे करून भागले आणि देवपूजेला लागले
@uvjoshi07
7 ай бұрын
classic
@NIKHIL_SPEAKS
8 ай бұрын
Great bhet with Nikhil Wagle >>>>> than any interview of Nana
@vilaspalande933
7 ай бұрын
Udaysir,kadhi maselkar siran bolte Kara.samast Marathi janan avadel.
@parmeshwarramnath5384
7 ай бұрын
Londse near pune
@nisargbirhade6959
8 ай бұрын
Nautankibaj manus, set var bichrya tya fan la marla. Ani interview madhe santa sarkha bolto.
@jayantnalawade4656
8 ай бұрын
Are aadhi khup modi modi karat asatana kalali nahi ka patrakarita.
@Prajyot90
8 ай бұрын
छान overacting
@videomotionriderr2157
8 ай бұрын
😂
@thetraveler4612
8 ай бұрын
The only actor who is the best in movies but does over acting during interviews.
@AS-fr2xt
8 ай бұрын
Sadly the movie was super flop. just because it was a propaganda movie from Vivek Ranjan. Waste of Nana Patekar's caliber.
@amitkulkarni7556
8 ай бұрын
नाना प्रत्यक्ष आयुष्यात ओव्हर acting करतात.
@bharatmahaan2991
8 ай бұрын
Nakkich... Media cha Camera on aslaa ki toh vegla asto...
@tamrajkilvish9215
8 ай бұрын
तो आहेच तिरसट😂 त्याला काय करणार 😂 म्हणून काय त्याला नावे ठेवत बसणार का आमच्या मध्ये सुद्धा काही गुण असतात भावा
@satishdeshmukh7161
7 ай бұрын
Kas hi pan changal kam kartatat
@sunilgaikwad161
7 ай бұрын
नटसम्राट मधुन बाहेर पडत नाहीत
@राहुल-छ5ब
7 ай бұрын
अगोदर आपण स्वतःची लायकी तपासून दुसऱ्याविषयी बोलावं 🙏
@hemantkusurkar8510
7 ай бұрын
नानाला आता बाहेर यायचे आहे त्या मुळे तो ही " me too" मोदी भक्त म्हणत आहेत.... नवं काय?
@dghknp
7 ай бұрын
नाना ची दुसरी बाजू ही पाहा,, नाम फाउंडेशन मार्फत शेकडो शेतकरी कुटुंबाचे संसार फुलवले,,त्यांना आत्महत्या पासून दूर केले,, आजूनही हे कार्य अव्याहत पणे सुरू आहे,,हे किती ना माहीत आहे,,,
Пікірлер: 55