सात-आठ वर्षांपूर्वीचा काळ मोदी या नावाने भारलेला होता.त्यांच्या विरोधात कोणी बोलले तर त्याला शिव्यांची लाखोली वाहिली जायची.
संपूर्ण देश मोदींच्या बाजूने झुकलेला असताना त्यांच्याच सरकारमध्ये त्यांच्याच पक्षाकडून निवडून आलेला खासदारत्रशेतक-यांच्या समस्या ऐकल्या जात नाहीत म्हणून खासदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडतो त्याचे नाव नाना पटोले.
याच नानांच्या विविध पैलूंवरती चर्चा आजच्या 'दुसरी बाजू' मध्ये..
#nanapatole #congress #ncp #bjp #4k #viral #live #trending #politics
महाराष्ट्रासह देश,विदेशातील राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींचे सटिक विश्लेषण..
दुसरी बाजू..! सत्याची बाजू..!!
Accurate analysis of political, social, cultural and educational events in Maharashtra and abroad.
The other side..! The side of truth..!
Mo.9922582125
Email mnkshirsagar143@gmail.com
Негізгі бет नाना पटोले,तुफानातील दिवा,दुसरी बाजू,dusari baju,analytics,blog,vlog, politics,4k,viral,news,live
No video
Пікірлер