देशमुख मॅडम आहेत की ज्या पैसे घेतल्या शिवाय काम करत नाही
@nileshgaikwad9107
6 ай бұрын
खर आहे पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही थांबल पाहिजे आता
@user-fi7ed2yu6d
6 ай бұрын
आमदार,खासदार कशासाठी निवडून दिले.भोगा कर्माची फळं
@vikasbhor9544
6 ай бұрын
आमदार खासदार बदलल्यावर लगेच भ्रष्टाचार थांबणार काय
@SantoshBarde-gr4is
2 ай бұрын
जनता नाही जनताच मालक🌈
@vdhande2013
6 ай бұрын
देशात कुठेही जा..सरकारी कार्यालयात पैसे दिले शिवाय काम होत नाही हे 101% सत्य वस्तुस्थिती आहे..आणि प्रत्येकाला हा अनुभव आलेलाच असेल..कुणी सांगतो तर कुणी गुप्त ठेवतो...मेरा भारत महान..😂
@user-sj9mq9gd7i
6 ай бұрын
अरे बाबांनो महसूल खाते आहे तिथं भ्रष्टाचार होणारच तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे
@dipakpawar4975
6 ай бұрын
Barobar ahe he
@vikasbhor9544
6 ай бұрын
कोणत्या खात्यात भ्रष्टाचार नाही. ....अस एखाद खात दाखवून द्या...
@vdhande2013
5 ай бұрын
ह्या दादांनी भूमिलेख ऑफीस ला भेट द्यावी.मग तेथें कामासाठी आलेले लोक तेथील वस्तुस्थिती सांगतील😂
@santoshnimbarkar5688
6 ай бұрын
नारायणगावकर भ्रष्टाचार का सोसतात ❓
@rahulkale2823
6 ай бұрын
खर आहे
@vishalphawade9650
6 ай бұрын
Ho barobar ahe 500 rs
@karbharigunjal3487
6 ай бұрын
६गुंठचेखरिदखत मारले म मॅडमनी आंधळे असताना
@ranjnagaykwad5922
6 ай бұрын
हे खर आहे छोटीमोठी कारण देउण पैशासाठी अडवतात
@akashkandake2274
6 ай бұрын
Aho saheb ethe sarv paksh fayda karun ghet ahet samanya jantecha Tumi ky sangata kadhi vichar kelay he attach ka. Ghadtay
@vilaskalamkar4736
6 ай бұрын
1कोटी. खरेदी. स्टॅम्प 5लाख.95 लाख ब्लॅक मनी?
@user-lk6tp5vc2c
6 ай бұрын
Yogya magni
@rajendrawavhal7816
6 ай бұрын
घराघरात मोदी आणी आण्णा हजारे जन्माला आले तरी भारतातून भ्रष्टाचार हटणार नाही
Пікірлер: 23