ताई खरच गरीबाच्या पाठीशी नेहमी उभ्या राहतात , कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायची ताकद फक्त ताई मध्ये आहे , ताई सलाम तुमच्या कार्याला , भावी वाटचालीस शुभेच्छा !
@ushamalve5727
3 жыл бұрын
ताई सलाम तुमचिया कार्याला पुढिल वाटचालीस सुभेच्छा
@rabhajigolhar8257
3 жыл бұрын
ताई तुमच्या कार्याला सलाम
@nitinhande8292
3 жыл бұрын
खरी वस्तुस्थिती आहे ताई बोलत ते खरे आहे
@SP-zh8ey
3 жыл бұрын
ताईं सारखी रोखठोक चौकशी झाली तर.सगळा गैरकारभार थांबेल🙏
@mangeshgawade5399
3 жыл бұрын
ताई आता तुम्ही गप्प बसून चालणार नाही...तुमची कामाची पद्धत राबवली पाहिजे....तुम्ही या गोष्टीचा छडा लावला पाहिजे आम्हाला अपेक्षा की तुम्ही सोडवलं हा प्रश्न
@dwarkadumbre1797
3 жыл бұрын
ताई छान काम करता,पण मास्क वापरा,स्वत:ची काळजी घ्यावी.
@dattabhagwat5603
3 жыл бұрын
कारवाई करा त्याच्यावर
@vedantkutepatil__206
3 жыл бұрын
कारवाई करा
@madhavthikekar4155
3 жыл бұрын
दुषकाळी भागातला आहे का आगम, कार वाई झालीच पाहीजे ,माणूसकीशून्य आगम
Пікірлер: 16