आईने वाटला कोकणातला गोडा मसाला - चुलीत भाजून वाटण | Kokan Maharashtrian Goda Masala Recipe | Kokankar Avinash
आज सकाळची वेळ होती आणि आई बनवत होती गावाकडचा गोडा मसाला. गावाकडचा गोडा मसाला पाट्यावर वाटलं जातो. एकदम पारंपरिक पद्धतीने याची तैयारी केली जाते. कांदा आणि खोबरे मस्त चुलीत भाजून घेतले जाते आणि मग कंद खोबरे आणि सोबत मीठ, गरम मसाला आणि लसूण घेऊन हा गोडा मसाला वाटण्यात येतो. साधारण ७ - ८ दिवस बिना फ्रीझ चा हा मसाला राहतो. कोकणात शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असल्यामुळे, जेवण लवकर बनण्यासाठी या मसाल्याचा वापर केला जातो.
#GodaMasala #GodaMasalaRecipe #KokanatlaGodaMasala
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 22 July 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
________________________________________________________________________________________________
Goda Masala / गोडा मसाला
कोकणात खास करून गोडा मसाला तैयार केला जातो. शेतकरी दिवसभर कामावर असतात आणि संध्याकाळी जेव्हा घरी येतात तेव्हा जेवण पटकन होईल या उद्देशाने हा गोडा मसाला तैयार केला जातो आणि बिना फ्रीझ चा हा मसाला ७ ते ८ दिवस आरामात टिकतो. म्हणजे आठवड्यातून एक दिवस मसाला वाटून ठेवायचे आणि आठवडाभर वापरायचा. ह्या मसाल्याला काहीजण काळा मसाला म्हणतात.
________________________________________________________________________________________________
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет आईने वाटला कोकणातला गोडा मसाला - चुलीत भाजून वाटण | Kokan Goda Masala Recipe | Kokankar Avinash
Пікірлер: 60