किल्ल्यावर पोहचण्याचा वाटा : कोल्हापूर - विशाळगड अंतर ८० किमी आहे. कोल्हापूरहून दोन मार्गांनी विशाळगडावर जाता येते.
01 : कोल्हापूर - मलकापूर - पांढरपाणी (पावनखिंड) - भाततळी - गजापूर - विशाळगड या मार्गाने पावनखिंड पाहून विशाळगडावर जाता येते.
02 : कोल्हापूर - मलकापूर - अंबा - गजापूर - विशाळगड
कोल्हापूर बस स्थानकातून विशाळगडला जाण्यासाठी भरपूर एसटी बसेस आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इतिहास महाराष्ट्राचा - गड किल्ल्यांचा या मराठी चॅनेल साठी विशेष सहकार्य :-
@ ध्वनिमुद्रण निलेश मंचरकर अहमदनगर : 9850568556 .
@ ध्वनिमुद्रण दिपक बांदल, नवी मुंबई : 9221123742
@ संकल्पना - विडिओ एडिटिंग शरद : 9619324716 .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सादर माहिती आम्ही विविध पुस्तके, शिवचरित्र, शिवभक्त, फेसबुक, गुगल वरुन मिळवली आहे.
Негізгі бет मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचा नावाप्रमाणे असणारा किल्ला विशाळगड, कोल्हापूर 🚩किल्ला क्रमांक: ५० 🚩
Пікірлер: 569