देव मामलेदार म्हणजे बेटा नाही ये तो बाप हे बाप समोरच्याला कसा गार करायचा ही ताकत आरडी मध्ये आहे आय लव्ह यू देव मामलेदार. तूच तो
@swayam_21
13 күн бұрын
सगळ्यांनी एक गोष्ट बघायची जेव्हा देव मामालेदर चा कोणता गाणा चालू असेल , तेव्हा समोरचा बँड साधी चाल किव्हा ढोल ताशा वाजवतो , कारण की त्यांना माहीत आहे , आपण मामलेदार ला टक्कर नाही देऊ शकत 😂😂😂😂
Пікірлер