एजन्ट ची सखोल चौकशी करून करावाई व्हावी...... जुन्नर तालुक्यातील सर्व नेत्यांनी एकत्र यावे आणि या कुटुंबाला न्याय मिळावा...... विघ्नहर टाइम्स चे आभार 👏
@navnathchavan6648
Жыл бұрын
परमेश्वर जाने तिकडे काय झाल आणि काय नाही......पन ह्या एजंट लोकांना धरा.....त्यांना टायारात घाला.....एक ऊगळला बाकी सर्व ऊगळतील.....कदाचित अशी फसवणूक ह्या पुडे कुनासोबत होऊ नये......आणि ह्या गरीब कुटुंबाला न्याय मिळावा ही परमेश्वर चरनी प्रार्थना... 🙏
@kunalawale8325
Жыл бұрын
हि माहिती सरकार पर्यंत पोहचली पाहिजे त्यावर लवकर चौकशी केली पाहिजे
@vinayakduraphe2253
Жыл бұрын
नोकरीसाठी या एजंट लोकांच्या कृपया कुणी नादात पडू नका.खुप दुर्दैवी घटना बाहेर देशात तर एजंटच्या माध्यमातून बिलकुल जाऊ नये 😢
@tanhajishinde5860
Жыл бұрын
याची सखोल चौकशी व्हावी
@monikadumbre8477
Жыл бұрын
कुटुंबाला न्याय मिळावा हेच अपेक्षीत 😢😢
@abhikarande8307
Жыл бұрын
आशी फसवणूक कुणासोबत होऊ नये.लवकर आरोपींना शिक्षा झाली पाहिजे . भावाला लवकर न्याय मिळावा.
@vandanagopale6470
Жыл бұрын
आशा वेळेस पब्लिक ने मदत केली पाहिजे त्या आई वडिलांना आयुष्य भरा साठी दुःख दीले .त्या एजेंट ला फाशी दीली पाहिजे.
@manojjadhav4792
Жыл бұрын
आई वडिलांना न्याय मिळावा येवडीच विनंती
@onerule3874
Жыл бұрын
लबाड लोकांना दूर ठेवले पाहिजे
@popatmahadevchavan1786
Жыл бұрын
फार मोठी दुःखद घटना😮😮 भावपूर्ण श्रद्धांजली🙏
@gururajkendre5914
Жыл бұрын
ऐकून मन सुन्न झाले. लवकर न्याय मिळावा ही ईश्वरचरणी प्रार्थना ॐ शांती.
@kiranbankar14
Жыл бұрын
अरेरे पालकांची किती मोठी फसवणूक केली आहे बिचारा आईवडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इतक्या दुरवर गेला परंतु फार वाईट घटना घडली त्याच्या जीवनात 😭😭😭😭
@saksheevasudev7014
Жыл бұрын
अशी बातमी अगोदर येउन गेली होती पण तो मुलगा कसेबसे परत आला होता व टिव्हीवर किती वेळा ती बातमी दाखवली आहे
@withvlog6037
Жыл бұрын
मोरे एजंटला सोडू नका नाहीतर अशी कित्येक मुलं बळी जातील
@riteshkanade7935
Жыл бұрын
दिल्ली च्या एजंट ला सुद्धा ताब्यात घ्या.... चौकशी करा....
@PatilB12
Жыл бұрын
या परिवारास न्याय मिळावा... 🙏
@Vjvaibhav
Жыл бұрын
खूप खूप वाईट घटना 🙏🏻🙏🏻😭
@ktcareerinstituteupscmpsc1529
11 ай бұрын
हे असल्या लोकांन मुळे आज गोर गरीब मुलांना जीव द्यावा लागत आहे हा आण्या थांबला पाहिजे
@prasadkulkarni1335
Жыл бұрын
Murder kela yacha tikde Purn choukashi zali pahije
@lata8289
Жыл бұрын
खूप वाईट झाल
@ravigaikwad9811
6 ай бұрын
मोरे एजन्ट लां पाठीमागून रॉड तापवून घाला म्हणजे खरे बोलेल
@santoshnighot5129
Жыл бұрын
खुपच वाईट झाल 😢😢
@dipitinalawade3015
Жыл бұрын
बरोबर आहे या प्रकारचे एजंटना शिक्षा व्हायला पाहीजे एका मुलाचे आई वडील एकटे झाले माझ्याबाबतीतपण हेचं झालं पण मी माझ्या मुलाला 8 दिवसांत बोलावून घेतलं
@siddheshkhilari2335
Жыл бұрын
Mi pn merchant Navy mde ahe mi pn Malaysia mde sibu mde hoto 3 mhine sathi
@googleinclusive
11 ай бұрын
मित्रांनो का माहीत नाही पण विघ्नहर वाले माझा मँसेज डीलीट करत आहेत, मी एक विडीओ लीकं पाठवत होतो , ज्याने काकांना दाखवायला पण हे लोक डीलीट करत आहेत का ते माहीत नाही 🙏 असो तुम्ही सर्वजण युट्यूबवर (नितीन नांदगावकर शिपींग एजंट) असं शोधा विडीओ काकांना पण पाठवा 🙏
@vinayakgholap5093
Жыл бұрын
😢😢😢
@mangeshauti892
Жыл бұрын
😢😢
@webilogIndia
Жыл бұрын
Take strict action against culprits.
@gv88856
11 ай бұрын
वेदनादायक आणि दुखद घट्ना आहे.😢
@tusharbabar7941
Жыл бұрын
चांगल्या पगाराच्या अपेक्षेपोटी मुलांना पालक विदेशात पाठवतात एजंटच्या माध्यमातून पण असा मुलांचा हकनाक बळी जातो.पैसे थोडे कमी मिळू द्या पण विदेशात मुलांना नोकरीसाठी पाठवु नका
@vijaybhor5984
Жыл бұрын
एजंट वरती गुन्हा दाखल करा
@sanjivovhal8897
11 ай бұрын
Very sad
@Bantipatil007
Жыл бұрын
माझा सोबत पण असा fruad झाला होता 2018 मध्ये marchant navy madhe
@girishthorat3361
Жыл бұрын
निखिल मोरेला पण आणी बाकीच्ये एजंट पण शोधले पहिले, हा घातपात आहे
@prasheelaphadte5991
Жыл бұрын
File acomplaint against agency who took him
@kisanjadhav2890
Жыл бұрын
जी पी रायटिंग सहा महीण्याचा कोर्स आहे माझा मुलगा १ जुलैला शिकायला जाॕईन झाला आहे मु जाधववाडी बोरी बु ता. जुन्नर
@mohammadjamir5403
Жыл бұрын
गोंधळी बरोबर गोंधळ झाला वाटतय
@Arvee.Agro7440
11 ай бұрын
ह्यांनीच गेम केला असेल पोलीस हिसका दाखवतील च
@kisanjadhav2890
Жыл бұрын
मी तर माझा मुलगा आत्ता शिकवायला पाठलाय
@mayurkhomane9281
Жыл бұрын
Chawkasi zali pahije saheb
@aj77450
Жыл бұрын
This is case of fraud from day one Nikhil more known everything before only this big racket going on in Malaysia and few more countries
@shantaramshivale5201
10 ай бұрын
पाण्यात बुडवुन मारले असेल १००%
@yogeshnanvare7113
Жыл бұрын
येजंतला fashi dya
@tryambakmali
Жыл бұрын
Ab
@n.kgoglobalexportfruitvege7859
11 ай бұрын
Marchant navy mdye fakt paise khale jatat aani mumbai mdye aasha khup shaka ahe tya madye paise deun navy madye Kamala lavl jat new mumbai mdye Belapur la jaun Baga khup agent bslet
@Arvee.Agro7440
11 ай бұрын
असे दलाल अनेक ठिकाणी आहेत
@InsightfulMindLearner
Жыл бұрын
आत्महत्या..... असणार कदाचित.... पैसे नुकसानीत गेल्यामुळे.... जीवित तर शक्य नाही पण आर्थिक नुकसान भरपाई या family ला मिळालीच पाहिजे...agent च्या ठासा मागून जरा...
@maheshdawkhar9432
Жыл бұрын
कृपया तर्क लावू नका..... घरचा माणूस जातो त्याला दुःख माहीत
@InsightfulMindLearner
Жыл бұрын
@@maheshdawkhar9432 Okay...you are also right...मी फक्त news पाहून प्राथमिक अंदाज जो मनात आला तोच मांडला दुसरे काही intension नवते...कोणाच्या भावना दुख्वयाच्या नवत्या...
Пікірлер: 58