Age is just a number❤काकांनी सिद्ध केल... आजही तोच जोश, तोच डोळ्यात क्रूर पणा आणि दमदार शब्द फेक 🙇♂️तुम्हाला सलाम आणि मानाचा मुजरा 🙇♂️🙏
@creativemrajesh
8 күн бұрын
फक्त *गावडे* या नावासाठी कितीतरी दशावतार नाटकं आम्ही रात्रभर जागून पाहीली आहेत. सेल्युट गावडे साहेब 🎉
@mr.navnath4761
8 күн бұрын
ह्यांच्या सारखा व्हीलन होणेच नाही. कितीही कोणीही येऊ दे. काय भाषा आणि कसला अभिनय...! Great प्रतिभेला विनम्रतापूर्वक नमस्कार.
@swamiprakash-t3l
8 күн бұрын
दशावतार मध्ये खलनायक भुमिका फार महत्त्वाची आहे. गावडे काकाने जो खलनायक सादर केलेला अशा उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्यांची कला प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.❤
@SachinRaul-l5s
7 күн бұрын
वय किती पण असो कला तसीच्या तशीच रहाते love❤u👌🙏🏻
@gurunathkale8895
5 күн бұрын
पार्सेकर कंपनीत गावडे अगोदर रंगा खानोलकर हे पण असेच सुंदर कामं करायचे, रंगा यांचे काम पाहून हे नंतर चांगले तयार झाले, तसचे देवगड चे डांबरे पण काम करीत मी त्याची कामे पाहिली आहेत, गुरुनाथ काळे satarada
@laxmanmorye766
5 күн бұрын
गावडे साहेब पारसेकर दशावतार मध्ये तुम्ही असताना पासून आम्ही तुमच्या भूमिका पाहत होतो अप्रतिम सादरीकरण आता या वयातही लोकांच्या मनावर राज्य करत आहात तुम्हाला मनापासून सॅल्यूट दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@EknathGhadigaonkar-zx5op
8 күн бұрын
खूप सुंदर काका आम्ही लहानपणी नाटक बघत असताना आपल्याला खूप घाबरत होतो
@SidhiNaik-c2s
8 күн бұрын
हो खरंच खूप भीती वाटायची पण लढाई चालू झाली की बघतंच राहवस वाटायचं
@VikasChavan-fp9rp
7 күн бұрын
😮 ho
@Rajiv-t3b
7 күн бұрын
अप्रतिम, अदभूत... गावडे काका तुम्हाला त्रिवार वंदन... तुम्ही ज्या ताकतीने खलनायक रंगवला, तसा पुन्हा होणे नाही... ती ताकत रंगदेवतेने तुम्हालाच आशीर्वाद रूपात दिली होती. 🙏
@MaheshKonaskar-lw7iz
8 күн бұрын
अण्णा सारखे खलनायक होणे अशक्य मनापासुन शुभेच्छा
@DipeshMasurkar
5 күн бұрын
अन्ना तुम्हाला आलेले कमेंट डोळे फुसत पुसत वाचले पण माझ्याकडे काही शब्द नाही राहीले ओ 😂😂😂 काय बोलावं तुम्हाला कीती ग्रेट आहात❤❤❤❤
@truptijadhav4894
Күн бұрын
खुप मस्त काका ...या वयात सुद्धा तेवढीच एनर्जी...expression....salut...asa whilen hone nahi...specially dolyonche aslele हावभाव...आणि फक्त बसून सुधा तेवढेच एनर्जी
@rajugawade6113
8 күн бұрын
खलनायक कसा असावा तर गावडे काकांसारखा 💥💥💥💥
@prakashbrid
4 күн бұрын
सुंदर अभिनय ❤ अभिनय कसा करावा आजोबांनी शिकवलं ते खुप आवडलं ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@umakantsamant4067
8 күн бұрын
धन्यवाद गावडे काका.एवढं प्रदीर्घ आसखलित स्वगत ऐकून चकित झालो. अलीकडे दशावतार सादर करताना हे ऐकण दुरापास्त आहे.पुनश्च धन्यवाद.😊देव भले करो.🎉
अप्रतिम सादरीकरण जबरदस्त असे खलनायक होणे नाही सलाम आपल्या कलेला
@AtmaramKharde
8 күн бұрын
खरच gavde दादा म्हणजे gavde दादा होते त्यांच्या सारखा कलाकार पुन्हा होणे नाही माझ्या privarakdun मानाचा मुजरा
@SameerParab-e6k
8 күн бұрын
गोकुळ चा चोर अजून आठवतो खेळ तुमचा खलनायक दाजी हीवळेकर यांच्या पाठीशी भूमिका तुम्ही आज अजरामर ठेवली काका तुमचा कोकण तुमच्यावर खूप खूप खुश आहे पुन्हा तुम्ही खलनायक करा ही आशा
@prashantparab9438
8 күн бұрын
थरारक खलनायक तुकाराम गावडे. जवळुन नाटक पाहिलय भयानक वाटायचे.
@siddharthmhapankar4251
8 күн бұрын
Aj kharach junya kalat gelyasarkh watal Je ajkal natak bghtana ardhyatun uthun jaw lagat... Backround harmonium Great salute👌👌👌
@mayurgawali7550
7 күн бұрын
धन्यवाद 🙏🏻
@mahadevchavan8534
6 күн бұрын
या वयात सुद्धा तोच उत्साह वा जबरदस्त
@BaburavJadhav-k4i
7 күн бұрын
दशावतार क्षेत्रात असा खलनायक होणे नाही 💐💐💐💐
@uecfaroff2795
8 күн бұрын
नटसम्राट माननीय तुकाराम गावडे साहेबाना sastang नमस्कार
@bhagwandhuri1189
7 күн бұрын
गावडे काका हे एक अप्रतिम कलाकार तर आहेतच पण ते नटसम्राट आहेत आणि त्यांची कला ही अमर राहणार कारण असा नटसम्राट होणे नाही... आम्ही नाटक कंपनी कोणाचीही असो पण गावडे काका आहेत समजल्यावर आम्ही जायचो आजही त्यांच्या कलेची कमी जाणवते...... माप करा कारण आता जास्त काही माहित नाही त्याबद्दल कारण काम साठी आम्ही बाहेर असतो ..... काकांना भेटायची खुप इच्छा आहे....❤
@MilindAkerkar-du8vw
8 күн бұрын
Dashavtaratil amrish puri❤❤
@sagunjadhav4717
7 күн бұрын
आम्ही लहानपणी काका व्हिलन बघुन खुप घाबरायचो. गावडे काकांसारखा कलावंत होणे नाही.
@pravinkarmbelkar6873
8 күн бұрын
पार्सेकर दशावतार कंपनी आणी तुकाराम गावडे काका हे समीकरण कित्येक वर्षे चाललेला तो सुवर्णकाळ, आमच्या लहानपणी त्यांची भरपूर दशावतारी नाटके पाहिली, खरंच अविस्मरणीय अभिनय गावडे काका यांचा ❤ परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य व सुख समाधान देवो ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना ❤
@dineshjadhav8380
6 күн бұрын
वा वा खुपच सुंदर आहे
@satyawangawade1590
8 күн бұрын
हे खरे आमचे नटसम्राट ♥️👌👌👏👏
@ankushtawade1188
7 күн бұрын
छान
@anandbordekar7749
8 күн бұрын
Jabardast Abhinandan Natsamratla namskar
@rupeshparab9132
7 күн бұрын
❤ असा खलनायक होणे नाही
@sushilghatkar4554
6 күн бұрын
लय भारी गावडे काका ...
@girishkambli7039
5 күн бұрын
लहानपणाची आठवण झाली, गावडे राक्षस म्हणून जेव्हा व्यासपीठावर येत तेव्हा समोर नाटक बघत असलेली मूल अक्षरशः घाबरून पळत असत तेच ऐकायला मिळालं🙏
@ratnakardalvi1851
7 күн бұрын
लय भारी गावडे साहेब
@uttamranjankar6438
8 күн бұрын
🙏🙏बोलायला शब्द नाहित तूम्हाला मनापासून 🙏🙏नमस्कार आणि तुम्हाला मनाचा मुजरा तुमच्या अभिनयला आणि तुमच्या कलेला तोडच नाहि खूप खूप धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
@ganeshsutar5750
8 күн бұрын
असे कलाकार आत्ता होणे नाही....❤
@anantteli5312
8 күн бұрын
अप्रतिम सादरीकरण सादरीकरण
@dnyaneshwarpadkil7022
8 күн бұрын
गावडे काका आणी प्रभाकर पार्सेकर यांची लढाई आणी संगीतसाथ अप्रतिम अशे कलाकार परत होने नाही❤
@prakashlad7088
2 күн бұрын
श्री. अण्णा गावडे यांच्या दशावतार कलेला आमचा मानाचा मुजरा .
@anilpednekar2843
7 күн бұрын
❤🙏🙏🙏❤️
@santoshjadhav8690
6 күн бұрын
❤
@narayanpatkar8030
Күн бұрын
झाले बहु होतीलही बहु परंतू गावडे काकांसारखा खलनायक होणे नाही...! या वयातही तरूनपणीच्या अभिनयाचा जोश जशास तसा आहे.🫡
Пікірлер: 71