about this video:
न तुटता चौपट फुलणारी भगरची(वरई)चकली|उपवासाची चकली|Bhagarchi Chakli| Varai Recipe|Valvan Recipe
#भगरचीचकली#उपवासाचेपदार्थ#vaishalisrecipemarathi
नमस्कार 🙏,
मी वैशाली पुन्हा एकदा Vaishali's recipe marathi मध्ये आपला सर्वांचे स्वागत करते. सर्वात आधी आपल्या सर्वांचे धन्यवाद की आपण माझ्या आधी च्या videos ला like व भरपूर support केले. या video मध्ये न तुटता चौपट फुलणारी भगरची(वरई)चकली हा Video share करीत आहे. ही रेसिपी नक्की आवडेल.
रेसिपी आवडल्यास subscribe, like and share करा.
धन्यवाद🙏
Ingredients Required
∆ १ वाटी भगर/ वरई
∆ ½ वाटी साबुदाना
∆ जिरे, मीठ,मिरे पूड,हिरवी मिरची इ.
Негізгі бет न तुटता चौपट फुलणारी भगरची(वरई)चकली|उपवासाची चकली|Bhagarchi Chakli| Varai Recipe|Valvan Recipe
Пікірлер: 31