ह्या विडिओ मध्ये कोकणातील नदीतील पाणी कमी झाल्यानंतर जे छोटी छोटी डोह तयार होतात त्यामध्ये नदीतील मासे जमा होतात तर त्याच दोहातिल पाणी उपसून पारंपरिक पद्धतीने मासेमारी कशी केली जाते तेच ह्या विडिओ मध्ये दाखवण्यात आले आहे तरी हा व्हिडियो पूर्ण पहा आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद.
#jiteshjadhavvlogs
#riverfishinginkonkan
#konkaniromanchaksafar
नदीतील डोहातल्या मासेमारीची मजा/ कोकणातील मासेमारी/ fishing in konkan
Негізгі бет नदीतील डोहातल्या मासेमारीची मजा/ कोकणातील मासेमारी/ fishing in konkan
Пікірлер: 40