किती छान विचार आहेत सरांचे 🙏🏻आता असे शिक्षक दुर्मिळ होत आहेत...
@santoshlabade
Жыл бұрын
Kher Sir was my teacher during my middle school days. I was part of one of the play (Raigadala Jenva Jag Yete) organized by Kher sir. I played a role of Hambirrao Mohite in this play under the able guidance of Kher Sir. And received prize for this play from Veteran Actor Sadashiv Amarapurkar (He was a close friend of Kher Sir) during Bhausaheb Firodiya Highschool gathering. it was pleaseure to see Kher Sir. Our childhood was blessed by the teachers like Kher Sir.
@ananddavare8191
Жыл бұрын
खूप छान , मी सरांचा विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे
@vinitagune4309
Жыл бұрын
खूप छान सर, तुम्ही ग्रेट आहात 🙏😊
@chinmaydani127
Жыл бұрын
Khup chaan.... grateful🙏🙏🙌
@shirishgune5183
Жыл бұрын
सच्चा व विनम्र क्लावंत ,शिक्षक,कवी आणि भाषप्रेमी.नगरचा अभिमान प्रा.मकरंद खेर.उत्तम मुलाखत.
@maheshmuthe99
Жыл бұрын
खेर सरांची मुलाखत घेताना व त्यांच्याशी सहज व दिलखुलास पणे बोलताना खूप आनंद झाला. राष्ट्रसेवक वहिनी व खेर सरांचे मनःपूर्वक आभार 🙏🏼
@manasijoshi7150
Жыл бұрын
खूप छान 🎉
@riyazinamdar9308
Жыл бұрын
Kharach me bhagywan, mala sir dahawila bhausaheb firodiya high school LA (1984)wargshikshak aani ingrajiche guruji. Saralh sadhya bhashet marathi tun ingrajit bhashanter kase karayche hyat hatotee. Siranna udand aayushy labho. 🙏🙏🙏🙏
@madamdasare7201
11 ай бұрын
आमचा मित्र व शालेय सहकारी मकरंद खेर यांची मुलाखत ही अनेकांना मार्गदर्शक होऊ शकेल.. खेर यांचं वाचन वेड असाधारण.. अनेक विषयांवर आमच्या चर्चा रंगत असत.. आज पुन्हा त्यांना ऐकताना तोच आनंद झाला.. 🙏🙏बहोत बढिया
@amolkadam5938
Жыл бұрын
❤️❤️❤️👌
@suparnagirgune-ns4cq
11 ай бұрын
मला वाटतं शिक्षकांनी वर्गातील हुशार मुलांना वर्गातील जी इंग्रजीमध्ये कच्ची किंवा बरी मुलं आहेत आशा मुलांचा अभ्यास, पाठांतर घ्यायला लावणे हा खुप चांगला उपाय आहे.
@riyazinamdar9308
Жыл бұрын
Aani ho spelling chuknyachi shakyata kamich.
@MangeshChandanapurkar
Жыл бұрын
अतिशय छान मुलाखत ऐकायला मिळाली.सरांनी केलेली व्याकरण आणि वाहनाचं ड्रायव्हिंग यांची तुलना खूप आवडली.त्यांनी त्यांच्या मित्राच्या मुलीची सांगितलेली हकिगत मन हेलावणारी आहे.खरंच काहीतरी छान ऐकल्याचा आनंद मिळाला.
@swatikadlag7639
Жыл бұрын
Very nice
@pratibhaganpule2007
Жыл бұрын
मुलाखत खुप खुप श्रवणीय,झाली रसाळ प्रश्न उत्तरं सहजता भावली
@laxmanshelke357
Жыл бұрын
खूप छान मुलाखत.
@Kedar-Kulkarni
Жыл бұрын
आमचे आवडते सर आणि अत्यन्त आदरणीय व्यक्तिमत्व ❤
@stranger2654
Жыл бұрын
आम्ही सरांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांचे ऋणी आहोत🙏🙏
@rahuldeo5671
Жыл бұрын
एक थोर वक्तीमत्व. आम्ही भाग्यवान की आम्हाला असे शिक्षक मिळाले.
@AnujaAshtaputre-bw7rn
Жыл бұрын
सर खूपच छान झाली मुलाखत...🙏🙏👍
@ravindrachobhe218
Жыл бұрын
खूप छान मुलाखत
@vinodsir8638
Жыл бұрын
❤खूप खूप छान मुलाखत सर ❤
@shrikrushnajoshi5341
11 ай бұрын
इंग्लिश ही भाषा म्हणून चुकीची तर आहेच शिवाय ते भिकारी भाषा आहे. भिकारी या साठी की 50 % पेक्षा जास्त शब्द दुसऱ्या भाषेचे आहेत.
@sudeshnarkar3241
Жыл бұрын
Where can i get grammer book ?? Its not available online
@prabhakarkhadye1083
6 ай бұрын
Very good lacacture.
@shrikrushnajoshi5341
11 ай бұрын
आणि संस्कृत भाषा ही खऱ्या अर्थाने ज्ञान भाषा असताना इंग्लिश चा आग्रह का? म्हणजे आपण आजही भाषिक गुलाम आहोत हॆ अत्यंत लाजिरवाण वाटतं. आणि ती गुलामी पुढील पिढी ला आपण मोठ्या प्रयत्नाने शिकवतो आहोत. तुमच्याच इंग्लिश मध्ये shame shame shame
@brother-iu9qb
2 ай бұрын
इंग्रजी भाषा सरकारतर्फे जरी अभ्यासक्रमातून पूर्णपणे काढून टाकली तरीही ती काही प्रमाणात शिकवावी लागेल नाहीतर आंतर राष्ट्रीय स्तरावर आपण काम करणार कसे? हिंदी भाषा शिकत बसण्यापेक्षा भारतीय लोकांना देशभर वापरासाठी इंग्रजी ही अधिक सोयीची व फायदेशीर पडते असा माझा अनुभव आहे इंग्रजी ही केवळ परकी भाषा नव्हे , ती सर्व देशांनी स्वीकारलेली आंतरराष्टरीय भाषा आहे इंग्रजी मध्ये फ्रेंच शब्द खूप आहेत कारण नॉर्मन लोकांची इंग्लंड वर सत्ता होती आपल्या मराठीतही भरपूर फारसी शब्द आहेत ज्ञानेश्वर कालीन मराठी मला तरी समजत नाही
Пікірлер: 28