डेगमा वॉटरफॉल देवळी सोनेगांव ही जागा हिंगना पेट्रोल पंप टी पॉइंट पासन सरळ हातावर देवळी बोरगांव गावात बसलेल सुंदर अशी जागा आहे. नागपुर पासन ही जागा 35 Km अंतरावर आहे. ही जागा नसून एक जन्नत पॉइंट आहे इथे महादेवाच स्थान आहे तसेच तुम्हाला इथे भरपूर आनंद घ्यायच असेल तर पावसाळ्यात जाव लागेल कारण तेव्हाच इथल वातावरण व झरना सुरु मिळेल.तिथनच समोर 1 km अंतरावर आत गेल्यास तुम्हाला तिथे adventure चा मजा घेता येईल.इथे तुम्ही camping traking bike riding तसेच पिकनिक चा खुप आनंद घेऊ शकता तसेच इथले रोड्स आणि सुन्दर वातावरण याचा सुद्धा आनंद घेऊ शकता.
(एकदा फैमिली सोबत सुद्धा इथे जा त्यांना पन ही जागा नक्की आवडेल)
Location:-डेगमा वॉटरफॉल देवळी सोनेगांव(हिंगना पासन 10 ते ते 15 km अन्तंरावर सुंदर अशी ही जागा आहे)
नागपुर विदर्भ महाराष्ट्र आणि पूर्ण विविध जागेतील निसग्ररम्य आणि मनमोहक छायाचित्रे पाहण्यासाठी आत्ताच फॉलो करा.
पोस्ट आवडल्यास नक्की फॉलो करा.🤳
@firantu_riders
टीप:-ह्या पेज वर आपन संपूर्ण विधर्भ आणि महाराष्ट्रातील अप्रतिम छायाचित्र बघू शकता म्हणून पेज ला फॉलो तसेच इतराना शेयर करा व नवनवीन जागेची माहिती आमच्याकड़न गोळा करा आणि तुम्ही पन त्या जागेची सहल एकदा करा.🏁🚩🏍️🚴❣️
असेच ब्लाग बघन्यासाठी फॅालैा करा.....!
Instagram वर फॅालैा करा
@swapnillaxne3
instagram.com/...
Негізгі бет Nagpur top bike ride | Degma waterfall | hingna | डेगमा वॅाटरफाल | हिगना नागपूर
Пікірлер: 10