नळदुर्ग | Naldurg Killa | Naldurg Fort | Uniwonders Resort Naldurg Fort |Nar Madi Waterfall Naldurg
#NaldurgKilla #somnathnagawade#naldurg
Uniwonders - Resort & Theme Parks Naldurg : ------
NH 16 HIGHWAY, NEAR KHANDOBA TEMPLE, NEXT TO TANDA VASTI, NALDURG, OSMANABAD
Website ----uniwonders.in/
Contact Number For Booking : --- 0217 - 2605051
+91 8806851851
+91 8007700558
▬▬▬▬(Google Map Link)▬▬▬
Google Map Link:
Pune To Naldurg Fort :---
goo.gl/maps/QzurJr4ichNgvaED7
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
For any business inquiry:-
Email: somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
/ somnathnagaw
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
नळदुर्ग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यामधील एक किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला हे एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला आहे.
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. यामध्ये हिंदू धर्माच्या काही मंदिरांचा सुद्धा समावेश आहे जसे की गणपती महाल, लक्ष्मी महाल हे पाहण्यासाठी आकर्षक आहेत. येथे धबधबा आहे त्यासाठीहि हा किल्ला प्रसिद्ध आहे
हा प्रंचड किल्ला अडीच कि.मी.घेराचा असून अजूनही सुस्थितीत आहे. या किल्ल्याजवळून वाहणा-या बोरी नदीचे पाणी अडवून त्याचा उपयोग दुर्ग राक्षणासाठी केलेला फक्त येथेच आढळतो. तीन - चारशे वर्षापूर्वी देखील लष्करी शास्त्र किती पुढारलेले होते. याचा हा सबळ पुरावाच आहे. पावसाळ्यात या पाणी महालावरून पडणा-या पाहण्याचे विहंगमदृश्य पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक येतात.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Khavne Beach: www.youtube.com/watch?v=NUtXp...
Khavne Beach Kandalwan Safari : www.youtube.com/watch?v=Qy-yv...
१. इतिहास आणि मंदिरे: kzitem.info/door/PLu...
२. कोकण: kzitem.info/door/PLu...
३. निसर्ग पर्यटन: kzitem.info/door/PLu...
४. महाबळेश्वर पर्यटन: kzitem.info/door/PLu...
५. सह्याद्रीतील सुंदर घाटांचे सौंदर्य : kzitem.info/door/PLu...
६. दिवेआगर आणि श्रीवर्धन : kzitem.info/door/PLu...
७. गड -किल्ले: kzitem.info/door/PLu...
८. सुंदर समुद्रकिनारे: kzitem.info/door/PLu...
9. महाराष्ट्राबाहेरील पर्यटनस्थळे :kzitem.info/door/PLu...
10. पुण्याजवळील एकदिवसीय टुरिस्ट स्पॉट्स : kzitem.info/door/PLu...
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
Equipment Used During Video :
Sony Full Frame Mirrorless camera (A7M3) : amzn.to/3kqsjZo
Sony DSLR Camera, a6300: amzn.to/2Tnordq
Gimbal1: amzn.to/2ZAcmWf
Gimbal2_Moza air2S: amzn.to/3z3Vi95
Full frame lens (Sony -16-35mm) : amzn.to/3z8LYRF
Wireless Mic : amzn.to/3E6GKJt
Camera Lens: amzn.to/36mwxs2
DJI Pocket Camera: amzn.to/2HYwsmd
iPhone: amzn.to/2XecPKR
Drone: amzn.to/2WMYmX7
Audio Recorder: amzn.to/3e6mHNr
Audio Bundle: amzn.to/326Wfj3
Mic: amzn.to/36fFvXY
Action Cam: amzn.to/3cSrxh3
Editing Machine: amzn.to/2zh5Fxl
Негізгі бет Naldurg Killa | Naldurg Fort | Uniwonders Resort Naldurg Fort | Nar Madi Waterfall Naldurg Naladurg
Пікірлер: 176