तुमच्या गावचा वातावरण खूप छान आहे व तुमच्या घराच्या सहभागी मस्त झाडे छान वाटते एकदम
@NeetaPatil-f2i
11 сағат бұрын
खूप सुंदर ताई तुम्ही सगळे मनापासून करता ❤❤तेजू छान दिसत होती परीपण ताई तुम्ही कुठे राहता आणि तुमचे गाव कुठले आहे
@ArchanaPatil-x7m
12 сағат бұрын
आश्विनी खूप छान आहे माळ फुले सणाला खूपच सुंदर आहे
@jyotikedar1729
12 сағат бұрын
Aai young astana mastch asnar..❤
@vinitadesai8067
10 сағат бұрын
किती छान फराळ करताय सगळ्यांचा नवरात्र आहे का, nv🙋♀️नवरात्र म्हणून साडी घेतली का उपवास म्हणून
@manishagaikwad6398
9 сағат бұрын
Gayatri mart shejari amche row house ahe unique park.mi diwalila alyavr alegoan la nakki bhetel tumhala
@himalivarad8283
2 сағат бұрын
खूप सुंदर आजचा ब्लॉग होता, अश्विनी ताई❤❤
@archanadahale4234
11 сағат бұрын
ताई मला तुम्ही खूप आवडता तुमचे vlog खूप सुंदर असतात..God bless u.!😊
@manishanipane6107
10 сағат бұрын
ताई नऊ दिवसाचे उपवास कधी सोडावे
@jondhalekars3577
11 сағат бұрын
खुप छान ताई आमच्या कडे पण अशीच पदत आहे खुप छान वाटते आशा रिती भाती मस्त
@SRP2905
8 сағат бұрын
पंढरपूर मधे राहता की सांगोल्यात
@RukminiKalel
10 сағат бұрын
मुली तुमच्या खुप हुशार आहेत आम्ही जत तालुक्यातील खैराव आमचं गाव तुमच्या गावावरुनच आम्ही टृॅव्हसनी जातो. सांगोलामध्ये तुम्ही नक्की कुठे राहता ते सांगा बघु कधी भेट झाली तर झाली. मोबाईल नं मिळेल का मला तुमचा.
@varshakadam578
10 сағат бұрын
तुम्ही कुठ राहता
@manishagaikwad6398
9 сағат бұрын
Ravindra vastr niketan madhe chan astat
@ShivkanyaPankhade
11 сағат бұрын
Khup chhan sadi nesavli aaji la👍👍
@SwatiDirgule
Сағат бұрын
ताई मला तुमच्याबद्दल खुप अभिमान वाटतो मला तुमाला बोलायच
@sachinpawar4903
11 сағат бұрын
खूप खूप छान
@aparnaupasani6596
9 сағат бұрын
उपासाला मसाला पान चालते ?
@veenagolegaonkar3496
8 сағат бұрын
ताई घट बसवले तर आरती करत नाही का 😊
@manishagaikwad6398
9 сағат бұрын
Tai ganpati sarres madhe Sadi khup mahag astat
@vijaymehar5688
12 сағат бұрын
👌👌
@anjalipatil3376
6 сағат бұрын
Theju kon ahe thumchi tai
@siddheshpatil215
8 сағат бұрын
Nice
@VandanaPawar-e6q
4 сағат бұрын
अश्विनी स ई खूप छान दिसते
@saeesoumyasisters516
3 сағат бұрын
thank you♥️
@surekhakadam9342
11 сағат бұрын
अश्विनी ताई खूप छान करता हो तुम्ही कंटाळा येत नाही का तुम्हाला एवढं काम धंदा करून
@vinitadesai8067
10 сағат бұрын
खरंच ना किती करते सगळीकडचे च 👌👌❤❤
@sharmishthadeshmukh3602
11 сағат бұрын
Tumhala sheti kiti ahe g....
@vinitadesai8067
10 сағат бұрын
👌👌❤❤🙏🙏🌹🌹
@DilipPatil-c8v
5 сағат бұрын
तुमच्याकडे माळ घेऊन येत नाही मुळी आमच्याकडे माळ घेऊन येतात
@yogitawable9599
13 минут бұрын
आईंचा खोकला कसा आहे आत्ता??आणि आईंचा तरुणपणात ला फोटो असेल तर दाखवा 😊 उपवासाला खात जा. फळे,सरबत आणि पाणी भरपूर प्या. 😊😊😊
@VijaylaxmiShivashimpi
12 сағат бұрын
Tai. Gat. Baslyavar Navin cappal geu naye
@manishagaikwad6398
9 сағат бұрын
Gayatri mart shejari amche row house ahe unique park.mi diwalila alyavr alegoan la nakki bhetel tumhala
Пікірлер: 37