खूपच चांगले निर्णय घेतले आहेत .सरकारचे खूप खूप आभार परंतू सरकारने जूनी पेन्शनचा निर्णय घेतला असता तर सर्वच कर्मचारी सरकारला खूप खूप धन्यवाद दिले असते. म्हणजे कर्मचारी खूपच आनंदात दिवाळी साजरी केली असती.
@sushamabaravkar5456
5 сағат бұрын
या सध्याच्या महायुतीच्या सरकारने आत्तापर्यंत खू लोकहिताचे निर्णय घेतले आहेत हे मान्य आहे आम्हाला
@madangopalyesambare7101
8 сағат бұрын
अरे भाऊ २००५ पुर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित नियुक्त करण्यात आलेल्या व २००५ नंतर १००% अनूदानावर आलेल्या सर्व कर्मचारी यांना पेन्शन संदर्भात निर्णय घ्यायला सांगा व नंतरच आपले व्हिडीओ टाका यातच तूमचे हीत आहे.
@shalikrammate
12 сағат бұрын
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शासन दिवाळी ला फेस्टिवल advance देणार आहे यात काही नवीन आनंदाची बातमी वाटत नाही. पगार पण शासन दरवर्षी दिवाळी पूर्वी देत असते. शासनाला पगार देणे कठीण होत आहे म्हणून शासन मानधन तत्वावर कंत्राटी भरती करीत आहे हे जनतेसमोर मांडा .
@Nation_first1
2 сағат бұрын
चपराशी म्हणू नये सेवक म्हणावे.
@premanathdurunde3427
5 сағат бұрын
Ops ओन्ली
@SHRADDHATAMHANKAR-n3l
3 сағат бұрын
पेंशनरांना महागाई वाढत नाही का?
@ingolerningole5019
4 сағат бұрын
Vote for Ops यात नवल काय आहे. यापुरवी चे सरकार सुध्दा लागु करायचे तिखट मिठ लावुन सांगायची काय गरज आहे. आपण सरकारचा वि़डा घेतला असेल तर ठिक आहे मग आमच ही Vote for Ops आहे
@nileshauike
8 сағат бұрын
सरकारी बातमीदार वाटतोय
@shrihariladane4402
7 сағат бұрын
Shinde sarkarche teasune watat
@Nation_first1
2 сағат бұрын
खूपच सविस्तर वाचता आहात.
@arunkamble6251
5 сағат бұрын
सेवानिवृत्त वाढ करणे कधी होणार वाट बघुन बघुन कर्मचारी थकले. का. वाटच बघत बसावे लागणार
@rajkumarbhusnikar6102
12 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब यानी दोन वर्षात अधिकारी महासंघाला दोन वर्षात तीनदा अश्वासन दिले पण ते पुर्ण केले नाही. सेवानिवृत्ती वय केद्रशासनाप्रमाणे व पंचेवीस राज्या प्रमाणे ठेऊ असे सागीतले . पण अठरा लाख कर्मचारी याच्या तोडाला पाने पुसले वास्तविक केद्रात व राज्यात एकच शासन आहे.
@PNG315
3 сағат бұрын
Ansht anundan yanch magil 2 mahine pausun pagar nahi zala 😮
@Ganeshkatre-c7g
8 сағат бұрын
What about d.a. ,commuted pension restoration after 11 years?
@kailassonawane4913
6 сағат бұрын
महंगाई च काहीच सांगितल नाही
@MadhavPuri-b1k
4 сағат бұрын
हे काही देत नाहीत कोपराला गूळ लावतात. काही उपकार केले नाहीत
@NITINPATIL-h5c
3 сағат бұрын
2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% अनुदान आलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली नाही. काय लोकप्रिय निर्णय आहेत . 2005 पूर्वी जाहिरात आहे त्यांना पेन्शन देतात. हा मोठा अन्याय आहे याविषयी आवाज उठवा. उत्तर द्या
@anjalialam1431
6 сағат бұрын
Ghanta bonus deil he lok ith 2 month pasun pgar nhi zalel ah ladki bhinivr paise lutva minde ani tarbooj 😡
@ShabbirShaikh-z3v
5 сағат бұрын
सगळं काय राज्य शासन कर्मचारी साठी चालले आहे जस काय ते डोंगरच उचलत आहे शासनाच्या विविध विभागा मध्ये काम करणारे कर्मचारी काय राज्य शासनाच्या सावत्र बायकोची मुले आहे आरोग्य विभागात काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत मध्ये काम करणारे कर्मचारी, रोजगार हमी योजना विभाग मध्ये काम करणारे ग्रामरोजगार सेवक, होमगार्ड यांना कोणी राज्यात वाली आहे का नाही हे काय अभाळा तुन पडले आहे का मला वाटतेय येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये यांच्या कुटुंबातील एकाही सदस्यांने कोणत्याही पक्षाला मतदान करू नये .
@shesharaomangnale2456
5 сағат бұрын
हा बीजेपीचा दिसतो.
@sanjaydeshpande8998
3 сағат бұрын
सुंदर वाचन
@kailashbahare5791
5 минут бұрын
GR आला आहे का
@bhikajinagare9884
7 сағат бұрын
3 percent D.A.babad Any ubdate?
@kaduaware6332
20 сағат бұрын
साहेब पेन्शन विक्री त कर्मचा-यांचे 15वर्ष ठेऊन फार नुकसान होते आहे. ते 10वर्ष 8महीने बाबत प्रयत्न करा साहेब ते फार नुकसान आहे हो
@tahewazkhan4906
9 минут бұрын
Sarkaar kade sarv pensioners ne magni keli pahije !
@premanathdurunde3427
5 сағат бұрын
ओन्ली मराठा
@mahadevbhosale2104
5 сағат бұрын
उदार सरकारचा बातमीदार?
@Shashikantborse
8 сағат бұрын
दिवाळी 28 पासून सुरु होतेय 😂😂
@Chetanpatil-od8gf
10 сағат бұрын
शिक्षकांना पण भेटेल का
@prof.yogeshwankhede
9 сағат бұрын
Ho
@sujataghatge2796
9 сағат бұрын
18pasun Aaj kiti vaadhali tepan saanga.
@sachinshamraj4311
5 сағат бұрын
Aho yat navin kay aahe octomber purn che aadhich dar varshi pagar hoto s😮an agrim ha binwyji dar varshi milto
@shivashejul9300
Сағат бұрын
Yaat kay navin te pratek varshivh bhetate
@devsingbhabale2131
10 сағат бұрын
Msf la aahe ka
@kamalgiri959
5 сағат бұрын
Lavkar sang na be
@vednathmeshram9067
5 сағат бұрын
BJP ch ajnt
@vilasmohite5540
9 сағат бұрын
तुमचं स्टेटमेंट ऐकून हसाव की रडावं हेच कळत नाहीय😢 सुरुवातीला म्हणताय दिवाळी 5 ऑक्टोबरला, नंतर वाचून दाखवताय बावीस ऑक्टोबर, सरकार उदार आहे म्हणताय... काही तरी वास येतो आहे... तुम्हाला मंत्रालयासमोर हारतुरे घालून सत्कार करायला पाहिजे एवढी तूमची उंची दाखवून दिलीत 😂
@devramnavale8221
9 сағат бұрын
बकवास
@radhakisanjadhav8244
3 сағат бұрын
लोकप्र्या nahi
@krishudesu2004
21 сағат бұрын
September month cha pagar milale nahi. Karan nidhi nahi hy vina anudanit shala cha avstha aahe
@ArvindBokde-z6k
Сағат бұрын
Aamala 2018 madhy agreem milala nahi
@नरर्सिंगजाधव
4 сағат бұрын
दसराकडूझालाआदीवालीकडूकरनाचाईचारअजुपगारनाही
@babanpawar-f2j
22 сағат бұрын
Kay majak aahe..darvarshi payment diwalichya agodarch hote ..Ani festival advance pan gheta yete...
@SanjayAgasti-hx9uz
5 сағат бұрын
दिवाळी 2 नोव्हेंबरला आहे
@arvindkalaskar4229
9 сағат бұрын
Festival adv var income tax lagto ka
@Ganeshkatre-c7g
8 сағат бұрын
Tevhadhach rahile aahe
@sharaddeshpande7392
8 сағат бұрын
नाही
@Truetalker82.43
15 сағат бұрын
कधी देणार???
@nikhilgulghane2692
8 сағат бұрын
Yeil thoda wait kara😂😂
@ganpattagad5826
8 сағат бұрын
Faltu Batmi
@bhagirathsagar5839
3 сағат бұрын
Yat Kai nawin
@arvindkalaskar4229
9 сағат бұрын
Ho pn aaplya deshat neta lok hi swtala sarvkahi tech aahet tyana he mahit asayla have he lok ac madhe basoon kahi Shett uptu shakt nahi je kartat te karmchari purn kam kaj pahtat
@vednathmeshram9067
5 сағат бұрын
Faltu tech tech batmi
@RAMSAPKAL-ec9td
11 сағат бұрын
Kahi Navin nahi Retirement 60 che ashvasan dile hote parantu nustya thapa marlya baki faltu
@vilasj8155
52 секунд бұрын
Pensioer na Kai nahi ka
@sachinshamraj4311
5 сағат бұрын
Kay tari video kadhtat
@roshanupase3387
7 сағат бұрын
Channel band kar re bhau tumach..... Je dar varshi milalte tech sangital navin kahi nahi.....
Пікірлер: 66