नरेंद्र मोदी ... नऊ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री झाले.तेव्हापासून आज तारखेपर्यंत 'इलेक्शन मोडवरच' आहेत.मग ते संसदेत असोत की प्रचारसभेत असोत तेच ते बोलतात.म्हणजे विरोधकांवर टीका करणे , भ्रष्टाचार, घराणेशाही आणि फारच फसल्यासारखे वाटले तर पंडीत नेहरुंवर खापर फोडून मोकळे होणे.
आज लाल किल्ल्यावरून बोलतानाही त्यांनी हजार प्रश्न निर्माण झालेले असताना तीच टेप वाजवली.
आजच्या 'दुसरी बाजू' तून याचाच आढावा घेण्यात आला आहे.
एकदा ऐकाच!
#narendramodi #politics #live #viral #trending #indipendenceday #modispeech
Негізгі бет नरेंद्र मोदी प्रधानमंत्री की प्रचारमंत्री? | narendra modi | दुसरी बाजू | dusari baju | politics |
No video
Пікірлер: 2