देशाच्या संसदेमध्ये मंगळवारी (2 जुलै) नेमका काय ड्रामा घडला होता? संसद टीव्हीच्या कॅमेऱ्याने जे दाखवलं नव्हतं ते आता वेगवेगळ्या व्हीडिओंमधून समोर येऊ लागलं आहे. सभागृहात जे घडतं ते आपण संसद टीव्हीच्या कॅमेऱ्यातूनच पाहात असतो. पण सध्या हा कॅमेराही 'पक्षपाती' झाल्याची टीका विरोधक करत आहेत.
दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती. मात्र या भाषणाआधी लोकसभेत काय ड्रामा घडला? त्यामध्ये मणिपूरचा आवाज कसा दाबला गेला? हे आता समोर आलं आहे.
हा प्रकार नेमका काय होता? पाहा संपूर्ण व्हीडिओ.
#narendramodi #rahulgandhi #loksabha #parliament #prashantkadam
Негізгі бет Narendra Modi Parliament speech: पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होण्याआधी लोकसभेत 'हे' घडलं
Пікірлер: 1,1 М.