अतिदुर्गम भागातील आदिवासी शिक्षण हे नावालाच आहे यांची उदाहरणे अनेक सांगता येईल. दोन शिक्षकी शाळा असलेली चिंचखेडी ता. धडगाव येथील जिल्हा परिषद शाळा ॲड. फुलसिंग वळवी व टीम ने १० वाजता भेट दिली तेव्हा शनिवारी शाळा बंद होती, शाळेत एकही विद्यार्थी व शिक्षक उपस्थित नव्हते. दुर्गम भाग असला हे मान्य केले तरी कमीत कमी शाळा चालू असावी ही मागणी जर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर करावी लागत असेल तर त्याहून मोठे दुर्दैव आदिवासींचे नसेल? लोकं चंद्रावर चालली आणि आम्ही मात्र शाळेच्या नावाने फक्त कागदावर आदिवासी शिक्षण घेतोय याहून वाईट काय ते असेल.
- ॲड. फुलसिंग वळवी आणि टीम सातपुडा
Негізгі бет नर्मदा घाटात बंद शाळेचे विदारक वास्तव, चिंचखेडी ता. धडगाव येथील जिल्हा परिषद शाळा आढळली बंद
Пікірлер: 8