डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ या काळात पायी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या योगेश कोलते आणि रुपाली शेलार चव्हाण यांचं हे सचित्र अनुभव कथन. ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल आणि ज्यांना परिक्रमा करायची ईच्छा आहे त्यांना घरबसल्या परिक्रमेचा आनंद मिळेल. नव्याने नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांनी सुद्धा आवर्जून पाहावा असा Zoom session व्हिडिओ आहे.
Негізгі бет Narmada Parikrama 2022 सचित्र अनुभव कथन
Пікірлер: 91