#MyMahanagarManini #NashikGaneshotsav2024 #SardarChowkMitraMandal #ShriGanesha
Nashik Ganeshotsav 2024 | Sardar Chowk Mitra Mandal
श्री गणेशाला १८ किलो चांदीची आभूषणे
नाशिकमधील सर्वात जुन्या गणेश मंडळांपैकी एक असलेल्या पंचवटीतील सरदारचौक मित्र मंडळाने यंदा तामिळनाडूतील रामेश्वरम ज्योर्तिंलिंग मंदिराचा देखावा साकारला असून हा देखावा भाविकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. मंडळाचे यंदाचे हे १०० वे वर्ष आहे. गणेशोत्सवात २० फूट गणेशमुर्तीची परंपरा तसेच चलचित्र देखावे सादर करण्याची सुरूवातही मंडळाने केली. यंदा मंडळाने तामिळनाडूतील रामेश्वरम ज्योर्तिलिंगाचा देखावा साकारला आहे.
देखाव्याची वैशिष्ट्ये
१०० फूट लांबी
४० फूट रूंदी
७५ फूट उंची
५ फूट उंच शिवलिंग
श्री गणेशाला १८ किलो सोन्याची आभूषणे
Subscribe to My Mahanagar Manini here:
Follow Us:
Facebook : / mymahanagarmanini
Instagram : instagram.com/...
website : www.mymahanaga...
Негізгі бет Nashik Ganeshotsav 2024 | Sardar Chowk Mitra Mandal | श्री गणेशाला १८ किलो चांदीची आभूषणे
Пікірлер