#MyMahanagarManini #Nashik Ganeshotsav 2024 #Tirupati Balaji Temple#Fadancha Raja
Nashik Ganeshotsav 2024 | Tirupati Balaji Temple| Fadancha Raja I बाप्पांसाठी घरात साकारले तिरूपती बालाजी मंदिर
सार्वजनिक गणेशोत्सवांप्रमाणेच घरगुती गणेशोत्सवांची आरस देखील आकर्षक करण्याकडे अनेकांचा कल असतो. अस म्हणतात हौशेला मोल नाही अगदी त्याच पध्दतीने नाशिकच्या अशोकनगर, सातपूर येथील वैभव फड आणि विशाल फड यांनी गणशोत्सवाची २६ वर्षांची परंपरा पुढे नेत चक्क बाप्पांसाठी घरातच ८ फूट उंच तिरूपती बालाजीचा गाभारा साकारला आहे. तिरूपती मंदिराच्या उभारणीनूसारच या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिरावरील मुर्तीही अगदी हुबेहुब साकारण्यात आल्या आहेत. बालाजीच्या मुर्तीही भरगच्च आभुषणांनी सजविण्यात आली आहे. तिरूपतीला जावून आलेले भाविकांना हा देखावा बघितल्यानंतर प्रत्यक्ष तिरूपतीच्या मंदिरातच उभे असल्याची अनूभुती आल्याशिवाय राहत नाही.
Subscribe to My Mahanagar Manini here:
Follow Us:
Facebook : / mymahanagarmanini
Instagram : instagram.com/...
website : www.mymahanaga...
Негізгі бет Nashik Ganeshotsav 2024 | Tirupati Balaji Temple| बाप्पांसाठी घरात साकारले तिरूपती बालाजी मंदिर
Пікірлер