ज्या रस्त्याच्या चौपदरी करणाची गरज नाही तिथे जोरात काम चालू कारण फक्त टोल वसुली आणि पैसे कमावणे. तो मुंबई गोवा हायवे १५ वर्ष झाली तरी अपूर्ण . भयंकर वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्र आची
@desaiveevek
3 ай бұрын
सर, तुमचा मुद्दा बरोबर आहे. पर्यावरण संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. उद्या टोल चालू करतील. तेव्हा प्रत्येक वाहन चालका कडे एक रोपट देण्यात आले तरी खूप झाडे लावली जातील. खड्डे मारुन तयार करून ठेवायचे.
@AmaleshTambeVlog
3 ай бұрын
धन्यवाद ! ही कल्पना चांगली आहे. फक्त अम्मलबजावणी होणे गरजेचे आहे.
@vilaspadave4472
3 ай бұрын
मी चार दिवसापूर्वी या मार्गने आलो अत्यंत डेंजर आणी धोकादायक घाट आहे. कशेडी घातपेक्षा दुप्पट तिप्पट मोठा आहे संपता संपत नाही वाटुळ मार्गे या घाटातून आलो . काम चालु असल्यामुळे गाडी चालवताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.
@AmaleshTambeVlog
3 ай бұрын
पावसाळ्यामध्ये खूप लक्ष ठेऊन वाहने चालवावी लागतील. सर्वांनी काळजी घेणे गरजेचे.
@vasantadsule3456
3 ай бұрын
Very good.
@AmaleshTambeVlog
3 ай бұрын
धन्यवाद !
@sitaramrenuse9652
3 ай бұрын
आंबा घाट ते कोल्हापूर
@AmaleshTambeVlog
3 ай бұрын
धन्यवाद ! नक्की करूया.
@pendse1
3 ай бұрын
Road bara aahe ka travel karayla? Aadhi khup khadde hote
@AmaleshTambeVlog
3 ай бұрын
संगमेश्वर ते पाली - काही ठिकाणी खराब आहे, संगमेश्वर ते पोलादपूर चांगला आहे.
@tusharmagdum8636
3 ай бұрын
आंबा घाटात बोगदा होणार आहे काय?
@AmaleshTambeVlog
3 ай бұрын
एक-दोघांकडून समजले की बोगदा होऊ शकत नाहीये.
@vaibhavsalaskar9003
3 ай бұрын
15km
@shreenatekar4919
3 ай бұрын
What is the present condition of Mumbai Ahmadabad National Highway
@AmaleshTambeVlog
3 ай бұрын
Sorry, but I haven't travelled on this route. But, as shown in some videos, the work was under progress.
@toastperoast2348
3 ай бұрын
please update other sections updates in coming months too
@AmaleshTambeVlog
3 ай бұрын
धन्यवाद ! नक्की करूया.
@toastperoast2348
3 ай бұрын
@@AmaleshTambeVlog thank you sir. you are so humble.
Пікірлер: 19