आपलं नवीन घर घेताना अनेक प्रश्न पडतात म्हणजे किती मोठं घर घ्यावं? carpet area किती असायला हवा? Locality काय आहे? Amanities चा विचार किती करायचा? Sample flat मध्ये काय बघायचं? वस्तूची दिशा कशी असावी? कुठले documents बघून घायचे? Safety साठी काय विचार असावा? Delivery वेळेत नाही मिळाली तर काय करायचं? या सगळ्या प्रश्नांवर आपण आज चर्चा केली आहे Gangotree homes चे सह-संस्थापक गणेश जाधव यांच्याशी.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
When buying a new home, we often have many questions like What about the locality and amenities? What should the carpet area be? What should we look for in a sample flat? What direction should the property face? Which documents should we check? What about safety considerations? And what do we do if the delivery is delayed? We discussed all these questions with Ganesh Jadhav Sir, co-founder of Gangotree Homes.
#NewHome #RealEstate #PropertyAdvice #GangotreeHomes
अधिक माहितीसाठी किंवा Gangotree homes ना संपर्क साधण्यासाठी खालील link वर click करा
www.gangotreehomes.com/
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Ganesh Jadhav (Co-founder of Gangotree Homes).
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Sangram Singh Kadam.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.com/episode/0obg...
#AmukTamuk #MarathiPodcasts
00:00 - Introduction
03:24 - Things to consider before buying a house
09:54 - Carpet area of flat
14:39 - Flat designing
18:53 - Negotiables and non-negotiables before buying flat
22:36 - Sample flat
25:01 - Document checklist before buying a flat
27:41 - What is a green building
40:19 - Checklist before buying a house
44:01 - Delivery time
47:24 - Amenities in society
51:43 - Real estate advertisement
53:21 - Essential amenities in society
57:26 - NOC checklist
59:47 - Water issues in societies
01:01:53 - Automotive lifts
01:04:46 - Mivan technology
01:08:14 - Booking offers
Негізгі бет नवीन घर घेताना काय बघायचं? | Ganesh Jadhav | TATS EP 58 | Marathi Podcast
Пікірлер: 70