आसगे ग्रामदैवत श्री ईटलादेवी रवळनाथ मंदिर जिर्णोद्धार सोहळा - २०२४. या सोहळ्यातील तिसरा दिवस २६ एप्रिल २०२४ रोजी ' श्री शिवसमर्थ प्रतिष्ठान आसगे' यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम पार पडला..या कार्यक्रमातील कलाकारांनी पहिल्यांदाच रंगमंचावर कला सादर केली.
कलाकार -
सिंधू-सागर भारती
इंद्रदेव - हर्षल टोळे
चंडा-मुंडा - जगू पेंढारी, विजय चव्हाण
छायाचित्रण - नितेश टोळे
श्री शिवसमर्थ प्रतिष्ठान आसगे
Subscribe, Like & Share
Негізгі бет नवीन कलाकार पहिल्यांदाच रंगमंचावर..! 😯🔥 | जबरदस्त लढाई 🔥 | श्री शिवसमर्थ प्रतिष्ठान आसगे |
Пікірлер: 4