नवीन स्टुडीओ मध्ये सासुबाईंनी केलेली पहिली रेसीपी - 2 किलो प्रमाणात शेवेचे लाडु
आवश्यक साहित्य ...
साहित्य ( वजनी प्रमाण )
बेसनपीठ - 1 किलो
साखर - 1 किलो
पाणी - 750 ml
रंग -
मीठ -
विलायची पूड -
पकासाठी लागणारे पाणी साखर पूर्ण बुडेल इतपात घ्यावे
साहित्य (कपाच्या प्रमाणात )
बेसनपीठ -12 कप
साखर - 4.5 कप
पाणी - 3 कप
मीठ
पिवळा रंग
विलायची पूड
आपण आज ज्या प्रमाणात लाडू केले आहेत तेवढ्या प्रमाणाचे एकूण 50 लाडू तयार होतात.
वाजनी 2 किलो लाडू तयार होतात.
रेसिपी पहिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏
Негізгі бет नवीन स्टुडीओ मध्ये सासुबाईंनी केलेली पहिली रेसीपी - 2 किलो प्रमाणात शेवेचे लाडु
Пікірлер: 383