कुळीथ डाळ तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयोगी पडू शकते .आयुर्वेदामध्ये कुळीथ डाळीचा बराचसा चांगला फायदा सांगितलेला आहे .अनेक आजारांमध्ये तुमच्या आहारामध्ये नक्कीच याचा समावेश करा. कुळीथ गाईचे गुणधर्म या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तसेच आजारांमध्ये उपयोग कसा करायचा त्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे.
#कुळीथ
Негізгі бет नवीनच माहिती l ही डाळ आजपासूनच तुमच्या आहारात समाविष्ट करा l अनेक आजारांमध्ये उपयोगी पडते l
Пікірлер: 27