संघर्षातून मिळालेले यश खूपच भव्यदिव्य असते... खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला
@poojasawant5187
Күн бұрын
अप्रतिम सीमाताई सलाम तुमच्या धाडसाला आणि जिद्दीला ❤😊
@akshatakambali2238
Күн бұрын
धन्यवाद मॅडम ❤🙏
@sadanandmusical4504
Күн бұрын
अप्रतिम मुलाखत,
@pragatiacharekar8242
Күн бұрын
Khupppch chaaan❤❤❤
@PrakashTambe-l9r
Күн бұрын
मॅडम, अप्रतिम मुलाखत, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐
@nirmalatikam547
Күн бұрын
खुप छान 🎉
@pradnyamahajani9949
20 сағат бұрын
उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व 👌👌 अक्षता ताई आपला जीवन प्रवास खूप संघर्षमय आहे. आपला आत्मविश्वास, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन सगळ्यांना स्फूर्ती देणारा आहे. आपल्या कुटुंबियांना आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐🙏🙏🙏
@chandrakantrathod5890
20 сағат бұрын
ताई, तुम्ही खरंच महान आहात.तुम्ही संकटात असूनही मिस्टराना यमाच्या दारातून खेचून आणलत आणि त्याच उमेदीने थांबलेल्या कलेला मूर्त स्वरूपात आणलत . तुम्ही कणखर आहात .असेच कणखर रहा. तुमच्या पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा ! 🙏
@hsutar16
Күн бұрын
खूप छान मुलाखत ❤
@JyotsnaKamtekar-od9kl
3 сағат бұрын
गो सीमा,छान झालो इन्टरव्हयू तुजो.खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद तुका. 🎉🎉
@babajighadigaonkar6525
Күн бұрын
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@nehakode5389
16 сағат бұрын
Khup chhan bolalat .
@ShriyaNaik-mh8qc
Күн бұрын
Khup chhan
@krantisamant8016
Күн бұрын
मुलाखत ऐकली खुप छान मॅडम ❤❤
@vrishalirane8543
23 сағат бұрын
अक्षता ताई मुलाखत खूपच छान झाली. तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि खूप खूप अभिनंदन 🎉 खूप मोठी कलाकार हो .
Пікірлер: 21