धन्यवाद ताई समाजापर्यंत पुरुषांचे विषय पोहोचवले बद्दल
@BalajiGholap-fh8no
2 ай бұрын
खर आहे ताई आजच्या पुरशाची आवस्ता खूप वाईट आहे ताई
@shantarammahajan3997
2 ай бұрын
सत्य परिस्थिती आहे.ताई च्या चरणी साष्टांग दंडवत
@rgpatil5986
2 ай бұрын
खरोखरच पती बाबत सत्य परिस्थिती सांगितली आहे
@dineshjatrele2594
2 ай бұрын
ताई खुप छान बोलतात आपणास कोटी कोटी धन्यवाद माउली आपणास उदंड आयुष्य लाभो ❤❤❤❤❤
@PranaliTivarekar
2 ай бұрын
कीर्तनातून खुप चांगला संदेश देताय ताई
@anuragsampatthange3364
21 күн бұрын
खुपच छान ताई मी वेळोवेळी आयकतो ताई
@nitinnimbalkar4651
2 ай бұрын
खुप छान. जगदंब जगदंब जगदंब
@nilakantnaik2670
3 ай бұрын
लय भारी पोरी हे तू सांगीतले ले 100टके खर आहे🌹🌹🌹😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏😭
@vijaychoudhary353
Ай бұрын
अति सुन्दर विचार
@amolnimbalkar7937
5 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@dilipthakare40556
2 ай бұрын
रूपाली ताई तुम्ही अतिशय सुंदर बोलतात पुरुषाची बाजू मांडणारा एकही कीर्तनकाराच्या जगात नाही तुम्ही पुरुषाची गाणी म्हणतात ही फार मोठी आनंद ची गोष्ट आहे महिला अतिशय जोरावर आहेत पण कायदा सुव्यवस्था सर्व महिलांच्या बाजूने पुरुषाच्या बाजूने बोलणारा एकही कीर्तनकार एकही मंत्री संत्री पोलीस खाते सुद्धा कोणीच नाही
ताई तुमच्या आई वडिलांच्या चरणी साष्टांग दंडवत तुमच्या पण ज्या माय माऊली किर्तन ऐकले आणि आचरणात आणले ते घर राहील
@eknathjadhav826
24 күн бұрын
रूपालीताई धन्यवाद जालना जिल्ह्यातील स्त्रियांना घेण्यासारखे बोलण्यात
@eknathjadhav826
24 күн бұрын
धन्यवाद ताई पुरुषांच्या मनातली ओळखून मांडली मान्य आहे कीर्तनात
@user-yq3zf5pu4n
2 ай бұрын
ताई तुम्ही खरंच great आहात
@nitinpophale8815
28 күн бұрын
धन्यवाद ताई, प्रथमच पुरुषचं मनाचा विचार केलांत,
@PradipGangurde-np2yc
Ай бұрын
एक नंबर बोलता ताई धन्यवाद
@user-so9wc1ey5d
2 ай бұрын
माऊली तुम्हाला प्रथम मानाचा मुजरा हे आहे नी स्वार्थ किर्तन महिला😂 असुन सुद्धा पुरूषांच्या बदल बोलतात हिच खरी कर्तबगारी खर् माऊली शतशः वंदन जय हरि विठ्ठल
@rameshkhairnar3374
4 ай бұрын
खुप छान विचार वास्तव तेवर आधारीत बोलले महाराज,खरच कौतुकास्पद किर्तन आहे माऊलीचे, कोणीतरी आजच्या वास्तव ते च दर्शन घडवले माऊली धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच
@pyarelalfarkunde7032
2 ай бұрын
धन्यवाद ताई खूप छान मार्गदर्शन केले.
@suryakantmurukate4603
Ай бұрын
पुरुषावर होणाऱ्या अन्याय, खोटे दोषारोप, व घराचे घरपण घालविण्यार्या स्त्रियांच वास्तव रुप तुम्ही समाजासमोर आणता आहात. धन्यवाद माऊली.
लय लय भारी विचार करून निर्णय मांडत आहे तुम्ही विचार मांडले आहेत ताई
@ashokbandal8213
2 ай бұрын
धन्यवाद ताई पुरुष मंडळी ची मनातील विचार मांडले 👌
@santoshpatil2407
4 ай бұрын
अतिशय सुंदर कीर्तन बरोबर बोलात💯💯💯💯💯
@rajkumarbiradar5530
3 ай бұрын
Mauli माऊली
@bddeshmukh7380
5 ай бұрын
जय हरी माऊली
@bhagwangaikwad-jn2lx
26 күн бұрын
जेगामध्ये नवऱ्या सोबत खरोखर घडत असलेला विषयावर तुम्ही खूप छान प्रबोधन केलात आणि हा विषय कीर्तनाच्या रूपाने तुम्ही जगासमोर मांडून अन्याय करणाऱ्या बायकांना समजावून सांगितला त्याबद्दल ताई तुमचे अभिनंदन व खूप खूप आभार
@bansodeuday7622
4 ай бұрын
किर्तन ऐकावे तर फक्त रोहिणी ताई परांजपे भरपूर नॉलेज भरपुर अभ्यास 🙏🏼🙏🏼🙏🏼
@yogeshthakare124
25 күн бұрын
Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Hari mauli ⚘️🌷🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌💯💯💯
@user-pv3rb4eb9i
Ай бұрын
रूपालीताई जय हरी राम आणि सीता स्वयंवर आणि शिवधनुष्य भंग यावर बोला
@uttamsolat1974
18 күн бұрын
खुप छान ताई
@sanjaybaglane6913
3 ай бұрын
खूप छान माउली
@nandkumarpunkar4811
18 күн бұрын
ताई,जबरदस्त वास्तव मांडलेत! आजच्या समाजातील महिलांना उत्कृष्ट प्रबोधन आहे,याची गरज आहे!
@prashantmahadik1926
12 күн бұрын
अगदी खरं बोललात माऊली 🙏🙏
@shantarammedage2319
Ай бұрын
ताई, तुम्ही आज सर्व पुरुषांना योग्य न्याय दिला आहे. खूप धन्यवाद.
@user-pv3rb4eb9i
Ай бұрын
जय हरी रूपाली ताई आपण राम आणि सीता स्वयंवर शिवधनुष्य भंग याच्यावर प्रवचन करावं बोलावं समाज परिवर्तन होईल
@ganeshhajare2157
2 ай бұрын
माऊलीताई अगदी वास्तव मांडलंत तुम्ही, पुण्यात पण हिच स्थिती आहे ,ताई स्वातंत्र्या च्या नावाखाली घरांमध्ये धिंगाणा चालला आहे
@anildhumal81
3 ай бұрын
ताई खुप वास्तव परिस्थिती मांडली आपण. धन्य आहात तुम्ही
@kashinathsonawane7155
Ай бұрын
खरच ताई सत्य आहे अभिनंदन ताई तुमचे विचार ऐकून बर वाटल ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद
@ashokdevare9245
Ай бұрын
Taee tumhee je sangitale tee ghatana hya ajchya kaliyugat ghadat ahe. Agadee barobar❤🎉
@hiralalpatil9636
4 ай бұрын
अगदी सत्य परिस्थिति वर विचार दर्शवले ताई,🚩🙏 जय श्री राम, 🚩🙏 जय हिन्द 🇳🇪 वन्दे भारत 🇳🇪🙏
@supadulokhande1364
3 ай бұрын
छान. ताई. अगदी खरं बोललीस तु
@uttamtavhare5433
11 күн бұрын
छान सुंदर विचार मांडले...हे वास्तव सत्य आहे...आज समाजाला अशा... विचारांची खरी गरज आहे
@navnathsurve1994
14 күн бұрын
धन्यवाद ताई या ८४०कोटी लोकसंख्येच्या जगात माझी बाजू मांडली आहे पण आता एक वर्षापासून खूप सुखाचा संसार सुरू झाला आहे आमचा 🙏
@dipakbole3609
Күн бұрын
Tumce khup aabhar tai khup chan kirtan
@seemaborade1264
4 ай бұрын
❤❤❤❤बरोबर आहे ताई साहेब ❤❤❤❤
@dipakdadgal39
5 ай бұрын
प्रत्येक वेळेस असे ज्ञान सांगत जा ताई सासू बद्दल सुद्धा सांगत जा सुनेला सुद्धा कस वागावं हे सांगत जा समाजाला याची खूपच गरज आहे ताई
@FulkawarBhutada
5 ай бұрын
❤ आहे❤
@dnyaneshwarkadam5532
2 ай бұрын
परतेकवळेस असेच सांगावे ताई
@dnyaneshwarkadam5532
2 ай бұрын
🎉🎉
@Dr.EknathPhutane
3 ай бұрын
नवऱ्यासोबत कसे वागावे? या विषयावर कीर्तन! वा! कीव येते अशा कीर्तनकार मंडळींची.
@s.t.patilsir3777
2 ай бұрын
Ho ka ........
@shripanchkrushnseva
2 ай бұрын
आम्हाला तुमची किव येतेय
@RaviSable-py3zs
Ай бұрын
ताई,राम,राम,राम ,खरं, बोलतात
@babannatu5900
5 ай бұрын
खरोखरच बरोबरच आहे ताई ,,, धन्यवाद
@karanwaghle1963
18 күн бұрын
ताई अप्रतिम हिडीओ सत्य परिस्थिती बोलता खरच परीस्थिती सध्या अशी आहे
@amitmendhe5214
18 күн бұрын
ताई साहेब अतिशय सुंदर मार्गदर्शन करत आहात आपण. 🌹🙏🌹
@mariogaming181
Ай бұрын
तुमचं कीर्तन ऐकल्यावर आम्हाला खूप समाधान वाटलं तुमचा खूप खूप अभिनंदन देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो जय हिंद😮😮😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤❤❤
@keshavdeokargood3354
5 ай бұрын
ताई एकदम सत्य परिस्थिती वरील किर्तन आहे माताजी
@nagoraokulkarni4107
4 ай бұрын
❤🚺⛔️
@santoshsonawane4414
25 күн бұрын
खूप छान ताई, राम कृष्ण हरी
@sushilkumarbahire-il1yx
2 ай бұрын
खूप चांगले
@user-rl7zf3wv6c
21 күн бұрын
Ma Rupa taisaheb very beautiful
@navnathsurve1994
14 күн бұрын
ताई या भाऊराया चं आयुष्य तुम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🌹
@user-ml1ei2kk7h
2 ай бұрын
खर आहे ताई
@pranaygaming9577
12 күн бұрын
Same samatha. Jaya
@RavindraVairagade-me7uz
Ай бұрын
माऊली जगाची तू माता
@mahadannakedar661
22 күн бұрын
शतशः प्रणाम
@user-ds7kh1sx1f
2 ай бұрын
very good speech
@gunwantgavande5303
4 күн бұрын
Khup chhan Tai
@user-wb6xz2ug7p
5 ай бұрын
ताई 100% खरे
@shankarraomule3373
13 күн бұрын
खुप छान आहे ताई शंकर मुळे निलंगा
@gulabraopatil5476
3 күн бұрын
Ram Krishna Hari Mauli 🌹🌹🙏🙏🙌🙌
@user-co7fl1fv8m
4 ай бұрын
रामेश्वर महाराज खरात मृदंग वादक कथा याकच नंबर ताई
@havgitiprale7797
5 ай бұрын
ताईसाहेब अतिशय सुंदर तुम्ही पुरुषांची समस्या मांडली
@user-td8ro3fi1k
4 күн бұрын
महाराज सत्य परिस्ती दाखविली हो राम किस्न हारी
@user-cw6gg7bj1y
4 күн бұрын
आगदी बरोबरच
@sambhajilondhe1342
2 ай бұрын
He khar aahe tai
@user-pv3rb4eb9i
Ай бұрын
जय हरी रुपाली ताई राम सीता स्वयंवर आणि शिव धनुष्य भंग याच्यावर समाजाचे परिवर्तन होईल असं बोला
Пікірлер: 530