खुप अभिमान आहे ताई तुझा, तुझे पती देशासाठी शहीद झाले , समाज काय बोलतो या कडे लक्ष न देता तु तुझ्या पुढच्या भविष्यासाठी प्रयत्न चालू ठेव जय हिंद ज जवान जय किसान
@dattatrayvispute3283
Жыл бұрын
खरच वीर माता ऐकून अंगावर शहारे आले ताई जे बोलत आहे खर आहे एक वीरपतनीआहे म्हणून तुमचा अभिमान आहे ताई तुम्हचया विरपतीला सलाम
@pritigandhe1784
2 ай бұрын
खरचं वीर मता जीवन कहाणी ऐकुन अंगावर काटा उभा राहिला तुला 36, तोफांची सलामी 😢
@pandurangghule8563
Жыл бұрын
खरच ताई तुला मानचा मुजरा येवढ दुःख होऊन सुद्धा भारत माते साठी त्याग केला भिऊ नकोस तुज्या पाठशीं आहे वंदे मातरम
@ambadasgaje5722
Жыл бұрын
ताई तूमच्या त्यागाला सलाम, संस्थेच्या कार्यातून वीरपत्नींना जो आधार तूम्ही देताय ते सूद्धा गरजेच आहे , तूम्हीही सामान्य माणसाप्रमाणेच समाजात राहावे,व समाजानेही तूम्हास सहकार्य करावे हिच अपेक्षा
@KaluramKulal
8 ай бұрын
तुमचे माहिती ऐकून आक्षेरश डोळ्यात पानी आले, धन्यवाद ताई.
@dayanandkharade8722
Жыл бұрын
हो तुम्ही सर्व सौभाग्यवती आहात, आम्हाला तुमचा अभिमान आहे,जय जवान, जय किसान,भारत माता की जय 🙏
@kundaarvind5746
Жыл бұрын
वीर माता व वीर पत्नी खूप खूप आशीर्वाद ह्या आईकडून अशीच मुलांच्या पाठीशी उभी रहा
@rajdeshmukh386
Жыл бұрын
ताई तुला सलाम आहे जसे तुझे मिस्टर देशासाठी उभे राहिले होते तसाच हा देश सुद्धा तुझ्या मागे उभा राहील जय जवान जय किसान
@rahulkawde1216
Жыл бұрын
😊
@ramashinde6929
Жыл бұрын
थँक्यू ताई तुमच्या सारख्या महिलांचा आम्हाला खूप अभिमान आहे
@vilaspawar6051
Жыл бұрын
ताई तुझी व्यथा ऐकून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आले
@rajasramteke1044
Ай бұрын
Tai khrch tai tu yogya nirny ghetla aahe tuzhe pti aapyy bhart matesati ladhle kevdhe mothe jivdan arpan keleaahet te tumahala sodun gele nahi tumhi ase samjaki mazhee pati aajhi desh seva karit aahet taitumi maglsutra badl bolyy te agdi brobr aahe jevaha yekhadyahi patni marpavte tevha purush Kay kabun thevtat aap navra gelaki aapyyla yek striyah aaplyy pasun dur dur rahtat ka yah striya kutlyy karyakarmat bolvt nahi Karn aapn vidhva aaho mahun kiti vait vaguk detat pan aapan sawtala Kami samjahe nahi 💪🏽 tyyna bolayhe aamha navra gela pan aamihi tyaheh navahe maglsutra gahu rahu tyynhenavahe kunku lalajn mi suhagan aahe ase vagayhe aaplyy porana aandane shikshan dayhe tyynhyavar Yogyakarta parmnik Manus banayhe aahe lokana dakhun dayhe aahe ki hebgha virjavanahe mule ase banun dakhva aamhyy vir javanahe mule dusryyhi Mulana hevatlapahije ki aapan hi ase banolo pahije 💪🏽💙🌹🌹🌹 jay hind jay bhart🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽💥🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🎉🎉🎉🎉🎉
@parmeshwarsawant2736
Жыл бұрын
तुमच्या या विचाराला ताई सलाम खूप खूप अभिमान वाटतो शहीद जवानाची पत्नी आहोत तुमच्यासारखे स्त्री असेच पुढे आले अभिमान आहे ताई तुझा मला
@shamraowanve6839
7 ай бұрын
ताई तू अंखड सौभाग्यवती आहेस . पतीच स्वप्न पूर्ण करा . तुमच्यात ते सर्व गुण भरले आहेत . तुम्हीच योग्य दिशेने संसार चालवू शकतात म्हणून भगवंतानी तुमची जोड लावली असेल . अभिमान वाटतो ताई तुमचा . सलाम तुमच्या देशभक्तीला🙏
@RasikaParab-qz6om
25 күн бұрын
श्रीराम श्री स्वामी समर्थ ❤ होय ताई बरोबर आहे ❤
@jadhavtukaram7946
Жыл бұрын
ताई; सर्व माजी सैनिक आपल्या पाठीशी राहील.
@sudhakarshinde7808
Жыл бұрын
खरंच वीर माता ऐकून अंगावर शहारे आले मुद्देसूद मांडणी केलेली आहे एक वीर पत्नी म्हणून खरंच तुमचा अभिमान वाटतो ताई
@bajiraonathe4089
Жыл бұрын
जय जवान जय किसान वीर जवान राजू अमर रहे. शैलाताई तुमची कहाणी ऐकून खूपच धक्का बसला. राजू माझा वर्ग मित्र होता. तो ड्यूटी वर असतांनाच आमचा कॉल होत होता. तो खूपच मन मिळावू होता. ताई तूम्ही स्वताला सावरुन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. कोण काय बोलेल त्याकडे लक्ष देवू नका.
@PushplataBandal-sy8zm
4 ай бұрын
भारत भूमीच्या जवानांना मानाचा मुजरा.धन्य ते जवान आणि धन्य त्यांचे माता पिता. 🙏 🙏
@subhashraohiwale6579
Жыл бұрын
जय हिंद,,,जय जवान, जय किसान,,,तुम्हाला ताई खूप हिम्मत येवो हीच आई तुळजा भवानी मातेला प्रार्थना,,,
@parashrammagar5290
Жыл бұрын
जय जवान.... समाजातील लोकांनी अशा वीराना व वीरपत्नीना सांभाळून घ्यावे..
@kushinathsatpute2575
Жыл бұрын
ताई तुला कधीच काही कमी पडू नये परमेश्वर आहे तुमच्या पाठीशी
@subhashraopatil4226
Жыл бұрын
मन नि:शब्द होऊन जातं. तुमच्यासारख्या लोकांमुळे देशवाशिया सुखाने झोपत आहेत. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला 🙏सलाम
@rameshwarchavan6148
Жыл бұрын
सलाम माते. जय हिंद. जय जवान. जय किसान. मेरा भारत महान. 🙏🙏
@subhashmore9029
4 ай бұрын
आम्हाला शहीद जवानांच्या वीर पत्नी चा खूप अभिमान आहे, वीर जवान अमर रहे
@uddhavbahir1729
2 ай бұрын
ताई तुझे खूप छान विचार आहेत आमचा सपोर्ट आहे ❤❤
@chandrakantkute4168
Жыл бұрын
ताई ,गर्व आहे तुमच्या त्यागाचा.भारतीय शूरवीर सैनिकांना मानाचा मुजरा
@uttamsolat1974
Ай бұрын
जय, जवान जय किसान, जय महाराष्ट्र
@AppasShinde
Жыл бұрын
धन्यवाद ताई स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असो जय जवान जय किसान तुम्ही भारत माता आहे
@chandulalshroff9230
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@GajananShinde-g7k
Жыл бұрын
धन्यवाद ताई खूप अभिमान आहे तुमच्याबद्दल
@tejraoghodse
Жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही तुमचे
@tejraoghodse
Жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही तुमचेच विचार आवडले
@kalpanashinde-or1cm
Жыл бұрын
❤ frß xxxwc
@mangalaparekar2990
Жыл бұрын
ग्रेट बेटा आशिर्वाद
@KaluramKulal
8 ай бұрын
, धन्यवाद ताई फारच छान . सदैव परमेश्वर तुम्हाच्या पाठीशी आहे, स्वामी समर्थ.
@dattaraosonajimagar6557
5 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला हिमती ला ताई हिंमतीने जगा पूर्ण देश आपल्या पाठीशी आहे जयहिद
@vasudhashinde2612
Жыл бұрын
ताई तुझे विचार अगदी बरोबर आहेत आपल्या सर्व सैनीकाना मना पासुन सॅलयुट आणि सर्वात प्रथम खरया सुवासिनी तुम्ही च आहात तुमहा लोकांना देशातिल प्रत्येक नागरिकाने जमेल ती सेवा दिली पाहिजे जय हिन्द
@rajendraborse423
Жыл бұрын
विर पत्नी म्हणून तुम्हाला अगोदर सलाम आहे जय जवान आम्हाला फार अभिमान आहे आर्मीतले जवानांवर जय जवान जय हिंद सलाम
@राजारामलवांडे
Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@sanjayshinde6361
Жыл бұрын
खुप छान तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही जगाचा विचार करु नका तुम्हाला योग्य वाटेल ते करायला घाबरु नका तुमच्या सारख्या विरपत्नीला आमचा सलाम 🎉🎉🎉🎉🎉🎉
@sureshpingle8927
Жыл бұрын
आपले अश्रू आणि होणाऱ्या वेदना खुप च दुःख देऊन जातात कोणीही पाठीशी नसेल परंतु परमेश्वर निश्चित असेल आपण खंबीर पणे उभे रहा 🙏🏻🌹🙏🏻
@शारदाफोपसे
5 ай бұрын
त्रिवार वंदन ताईसाहेब माझे मालक जाऊन एक महिना झाला तुमचं हे भाषण ऐकून खूप धीर आला
@maharupawar1272
Жыл бұрын
ग्रेट ताई
@ManoharGode-d2u
9 ай бұрын
ताई सलाम तुझ्या धाडसाला परमेशोर तुझ्या पाठीशी सतत राहो जय हिंद
@ashokkabade3117
13 сағат бұрын
Dhanyawad tai,Jai jawan jai kisan.
@vishnumahale6928
Жыл бұрын
ताई तुला सलाम जय भारत माता
@jayshreeingole2080
Жыл бұрын
देशासाठी विर मरण आलेल्या माझ्या बांधवाना सलाम🙏🙏 आणि त्याच्या पत्नी ला पण सलाम🙏🙏
@BabanSurase
Жыл бұрын
11:29
@satishkanade2469
Жыл бұрын
जय हिंद ताई तुमचा निर्णय अगदी योग्य
@vidya9475
2 ай бұрын
ताई खुप छान विचार आहे तुमचे
@vaishalivengurlekar2186
Жыл бұрын
हो तुम्ही सर्व सौभाग्यवती आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे. Jay Hind
ताई तुमचे खूप खूप आभार तुमच्या बोलण्यातून खूप आमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत
@fakirasirsath9166
Жыл бұрын
भारतीय नारी वीर पत्नी म्हणून तुमचा फार अभिमान वाटतो
@bhimagunjal-ph2pt
Жыл бұрын
खुप खुप अभिमान वाटतो, भारत माता की जय, धन्यवाद शैला ताई खुप छान आपले विचार आहे, जय हिंद
@SarthakShingade-d2g
Жыл бұрын
आपल्या देशातील जय जवान जय किसान यांना कोटी कोटी नमन
@akahayrode2776
Жыл бұрын
खूप खूप तुमचा अभिमान आहे ताईसाहेब ❤❤ जय हिंद
@rajushinde5298
Ай бұрын
सलाम ताई तुम्हाला ❤❤❤
@ratnaskitchen8828
Жыл бұрын
खुप धैर्यवान आहेस माऊली तू सर्व दुःख बाजुला ठेवून मुलांच्याकडे लक्ष दे तुझे ऊर्वरीत आयुष्य सुखासमृदीत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद
@sukumarware6189
Жыл бұрын
ताई तुमच्यासारख्या वीरमातेला सलाम.देशासाठी शहीद होणाऱ्या वीरपुत्राला नक्कीच स्वर्गाची गती प्राप्त होते.असे आपले धर्मग्रंथ सांगतात.
@sureshsalekar4214
Жыл бұрын
ताई तुमच्या धैर्याला सलाम। देशभक्ती हिच खरी देव पूजा
@shivmurtizodpe2873
9 ай бұрын
खुप छान तुमचा दृद संकल्प ताई 100% तुमची इच्छा पूर्ण होईल 👌👍🙏 जय हिन्द
@annasahebbarhate6258
Жыл бұрын
सलाम ताई तुम्हाला,ताई लोक काय पाई चालू देत नाही आणि घोड्यावर पण . लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही,आपलं जिवण आपण आपल्या पध्दतीने जगायच.
@adityashivnathfunde6948
Жыл бұрын
ताई तुला सलाम,,,🫡🫡 परमेश्वर तुला शक्ति दे,, मि पण एक फौजी आहे,,,,🙏
@mr_taekwondo_boy
Жыл бұрын
ताई च्या दोन शब्दात आम्हा फौजी चा बायकांना काही तरी शिकायला मिळाले
@PushpaShinde-fx9tn
5 ай бұрын
वो😮@@mr_taekwondo_boy
@sanjaygavali6467
20 күн бұрын
ताई वंदे मातरम सलाम तुला ताई
@jadhavsaheb7461
Жыл бұрын
खुप खुप आभीमाना स्पद ताईला सलाम
@bhagwangunjal9074
Жыл бұрын
ताईचे विचार खुप छान आहे अभिनंदन ताईचे
@vilaspatil2357
Жыл бұрын
भारत मातेचा वीरपुत्रांना सलाम
@nikitagitte3902
Жыл бұрын
जय जवान जय किसान.भारत माता की जय ताईला नमस्कार.🙏🙏🇮🇳🇮🇳
@kishandhurve6172
Жыл бұрын
🌹👏 सादर प्रणाम ताई 🌹👏
@santoshagre2814
Жыл бұрын
जवान अमर रहे , शैलजाताई तुम्हाला सॅलूट
@minabamhane5470
Жыл бұрын
आपण कायम सुहागण रहाल वीर जवान अमर रहे❤❤
@Om-qy9mr
Жыл бұрын
🙏🙏
@laxmangole5542
10 ай бұрын
धन्य ते वीर, धन्य ती वीर पत्नी.. खूप थोर विचार तुमचे..
@marutibolkegane8363
Жыл бұрын
ताई तुला सलाम भारतमाता की जय
@BhausehebShinde
Жыл бұрын
🙏🙏👍ताई खूप छान विचार आहेत तुझे.😭😭
@nanamore3306
7 ай бұрын
। सलाम माते आपल्या मुलांना देव सुखी ठेव हिच ईश्वर चरणी प्रार्थना
@raghunathatole
Жыл бұрын
संकटांना शिवाजी महाराजांना पण सामोरे जावं लागलं आहे आगे के लिए हार्दिक शुभकामनाये
@भीमरावशेंडगे
4 ай бұрын
ताई तुमचं बरोबर आहे तुमचा आदर्श वाटते
@PriyankaShinde-hu7ou
Жыл бұрын
ताई तूला मना पासुन आभार मानते 👌🙏👍👏👏👏👏🌹
@kisanrathodaaradhyarathod9780
Ай бұрын
सैनिक की पत्नी बनाना कोई आसान नही, बहुत पत्थर दिल रहणा पडता है, ताईंना सलाम
@jigneshkasbe9617
Жыл бұрын
खूप छान ताई देव करो तूमचि सर्व ईछा पूर्ण हो
@sunilmagar1126
Жыл бұрын
ताई तुला सलाम जयहिंद 🙏
@ganpatmengal5547
Жыл бұрын
ताई तुम्ही बरोबर सागितलं जय जवान जय किसान
@khemrajbhure540
5 ай бұрын
देशाच्या सुरक्षेसाठी तपस्वी जीवन जगणारे आपले सैनिक आणि त्यांचे कुटुंबिए ;त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, त्यासाठी आदरपूर्वक नमन!
@ShahirBalasahebBhagat
Жыл бұрын
या देशासाठी रणभुमीवर प्राण जयांनी वाहिला महाराष्ट्राच्या शुरवीरांना..मानाचा मुजरा
@btdeokar6609
10 ай бұрын
धन्यवाद ताई तुझ्या सुख दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे.
@prakashaher7518
Жыл бұрын
ताई,हे ऐकून डोळ्यात पाणी आल. तुमचा आम्हा सर्वांना अभिमान आहे
@sunilphadtare291
Жыл бұрын
Khup laki ahat tumhi Tai tumhi ahat swubhaggavti🎉🎉
@GulabJagtap-ds2mv
Ай бұрын
धणे आहात राम कृष्ण हरी
@NamdevThube-c9y
Күн бұрын
Very nice sister
@rahulmore6250
Жыл бұрын
Salute aahe tai tumhala ...tumhi lokankde laksh deu naka tumhi tumchi life jaga...tumchya futurkade laksh dya ...
@manishasam4666
Жыл бұрын
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी मला तुझा अभिमान आहे. तुमचा विचार आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला आदर आणि सलाम, एका शूर सैनिकाची पत्नी म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी स्वतः एक खास आहेमी स्पेशल फॉर पॅरा कमांडोमध्ये शिपाई आहे. म्हणूनच मी तुझा खूप आदर करतो, तुला पाहिजे तिथे, तू आयुष्यात खूप मोठा होशील. जय हिंद जय महाराष्ट्र.
@santoshrasakar5683
Жыл бұрын
ताई सलाम तुला तु एक फौजी निवडला.खरच.शब्द कमी पडतात आभार मानायला.
@apoorvaneghe1059
Жыл бұрын
खूपच छान संवाद
@ratnmalapayghan2551
Жыл бұрын
देशासाठी गतप्राण झालेल्या जवानांना कोटी कोटी
@balabhaupimple8118
4 ай бұрын
वा.ताई तुमचा मला अभिमान वाटतो
@kashirammali3888
Жыл бұрын
शैला ताई तुमच्या सारख्या वीर पत्नी भरपूर आहेत देशाची सेवा करता करता तुमच्या पतीला वीर मरण आले, पण त्या salute त्या बांधवाना आणि तुम्हाला ही
@anilbhoir2127
Жыл бұрын
ताई तुला सलाम 🙏🙏🙏
@laxmanshegar732
7 ай бұрын
अत्यंत चांगले विचार ताई
@popatmutkule
Жыл бұрын
नमस्कार ताई खुप अभिमान वाटतो ताई तुमच्या सारख्या वीरपत्नीचा देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवान च्या पत्नी कधीच विधवा होऊ शकत नाही. जय जवान जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
@jalindarsakore705
Жыл бұрын
ताई तुम्हास सलाम.
@prashantparab9438
Жыл бұрын
शहीद जवानांनु😢 शुर वीरांनु रं तुम्हा लाख लाख सलाम रं.!! 😢😢
@sadashivdubhalkar259
Жыл бұрын
ताई तुम्ही बरोबर बोललात साहेब ना भावपूर्ण श्रद्धांजली साहेब जय जवान जय किसान
@Sanvadsatta
10 ай бұрын
दादा विषय खुप महत्वाच्या विषयाला न्याय दिला आहे ......अभिनंदन💐
@sachingaikwad4813
Жыл бұрын
वीर जवान अमर रहे. जय हिंद
@gorakhwagh1955
Жыл бұрын
खुप खुप छान ताई तू वीर पत्नी आहे भाऊ गेले नाही तर ते तुझ्या ह्रदयासत्त स्थानी आहे. आता भाऊ चोवीस तास तुझ्या सोबत आहे.ताई तुला माझा सलाम अशीच आनंदी राहा मुलांना सांभाळुन काम करत राहा जय जवान.
Пікірлер: 578