"नवरात्रीमध्ये दुर्गासप्तशती पाठ करणे हा अत्यंत प्रभावी व पवित्र मार्ग आहे देवीची कृपा प्राप्त करण्याचा. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ, दुर्गासप्तशती पाठ कसा करावा, त्यामागील कारणे आणि या पाठाचे नियम व अटी कोणत्या आहेत, ज्यांचा पालन करणे अत्यावश्यक आहे. आपल्या कुलदेवीची प्रभावी सेवा कशी करावी, त्यासाठी कोणती विधी आणि नित्यपूजा करावी हे देखील समजून घ्या. देवीच्या कृपेने समृद्धी, संरक्षण आणि आरोग्य मिळवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा!"
#swamisamarth #navratrispecial #kuldevi
#नवरात्रीमध्ये #दुर्गासप्तशती पाठ कसे करावे,नियम व अटी सहित,#कुलदेवी ची अत्यंत प्रभावी सेवा.
#नवरात्री #दुर्गासप्तशतीपाठकसाकरावा#navratri2022 #kuldevi #kuldeviseva #नवरात्रि #नवरात्रिस्पेशल #कुलदेवी ##dindori #gurumauli #नवरात्रिspecialभजन #durgasaptashatipathkasakarava#marathiastrologer #shreeswamisamarth #swamianubhav #swamiseva
Негізгі бет #नवरात्रीमध्ये
Пікірлер: 23