आज नवरात्री उत्सवाची सुरुवात पुण्यामध्ये प्रचंड उत्साहात झाली.. नवरात्र उत्सव म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी आज शिवमुद्रा ढोल ताशा पथकाचे देवीच्या मंदिरात वादन होते.. आज ढोल फक्त महिलांनी वाजवले व नारीशक्तीचे उत्तम उदाहरण सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवले .. हिंदू धर्माचे असेच जागरण येत्या काही वर्षात जोरदार होणार आहे .. आणि झोपेत असलेला हिंदू आता खरंच जागा होत आहे याचा खूप आनंद होतोय .. आदिशक्ती श्री जोगेश्वरी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्या पुण्यावर, महाराष्ट्रावर व या भारतावर सदैव असाच कायम असू देत..
शिवमुद्रा पथक २०२३ (DHOL-TASHA)
Shivmudra Dhol Tasha Pathak
Credit goes to - ShivMudra dhol tasha pathak
#MySelfNilesh #Shivmudra #shivmudra_dhol_tasha_Pathak #DholTashaPathak #pune #festival #dhol #tasha #pathak #navratrispecial #navratri #dholtashalover #dholtasha #puneridholtasha #nashikdhol #trending #trendingvideo #AashapuraDeviMandir #dholtasha #ghatasthapana
Subscribe !!! Like !!! Comments !!!
गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!
_____________________________________________
जय भवानी ... जय शिवराय ...
हर हर महादेव ...
🚩🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩🚩
_____________________________________________
Негізгі бет नवरात्री उत्सवात शिवमुद्रा (DHOL TASHA) पथकाच्या वाघिणींनी फोडली डरकाळी🔥
Пікірлер: 13