तुमचं मराठी भांडार आणि प्रत्येक scene च वर्णन हे मनाला सुख देऊन जातं... धन्यवाद परत आल्याबद्दल।।
@bharatpatil706
2 жыл бұрын
Mukta tai namaskar
@smita5095
2 жыл бұрын
मी अजून गोव्याला गेले नाही. कोकणातले बरेच समुद्र किनारे पाहिले. "गोव्याला आणखी वेगळं काय असणार ; लोक chill out व्हायला आणि casino साठी गोव्याला जातात " असं मला वाटत होतं. पण तुझा हा video पाहिला आणि माजोर्ड्याला तरी नक्की जायचं ठरवलंय. खूप गोड आवाजातलं समृध्द मराठीतलं रसाळ वर्णन, आणि नयनरम्य दृश्यांची अप्रतिम फोटोग्राफी. सगळंच अद्भुत वाटलं. तुमच्या दोघांचे खूप खूप आभार 🙏 . वेगळ्याचं जादूई विश्वात घेऊन गेलात 😇😊😊👍
@THE_HANUMAN_BHAKT_
7 ай бұрын
मराठी भाषा अजून समृद्ध करण्यासाठी तुमच्या सारख्या माणसांची अत्यंत गरज आहे!!!!❤💫
@sujathar3826
2 жыл бұрын
सुंदर फोटोग्राफी, editing, आणि निवेदन.. बोरकरांच्या ओळी आपोआप ओठांवर येतात..'माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी, अतिथ्याची, अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी ' आणि शेवटचं सूर्यस्ताचं दृश्य तर केवळ अद्भुत.. ते पाहून असं वाटलं की स्वर्गलोकीचे देवदूत आणि अप्सरा अलगद मेघाच्या शिडीवरून उतरून समुद्रलोकी विहारासाठी येताहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी लाल -सोनेरी रंगांची उधळण केली जातेय..
@vishwas1505
3 жыл бұрын
Your narration in Marathi is Devine.. any body who wants to learn Marathi should contact you.. God bless..
@hemantbharvirkar3391
2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ शूटिंग
@MuktaNarvekar
2 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🙏
@deepakshelake3382
3 жыл бұрын
Mukta well come back !!!! मुक्ता खूप सुंदर व्हिडिओ. दक्षिण गोव्यातील माजोर्डा गावाची अदभूत , निसर्गरम्य , नयनरम्य सफर , सोबतीला तुझे सुंदर शब्दांची गुंफण केलेल्या वाक्यांचे श्रवणीय निवेदन. शेवटी डोळ्यांना सुखद अनुभव देणारा नेत्रदीपक सुर्यास्त.उत्कृष्ट भाग.
@mukundshevgaonkar206
2 жыл бұрын
मजोरडा गावाचं अप्रतिम सौंदर्य व तितकच सुंदर शब्दांकन,वा अप्रतिम !
@namdevnarvekar07
3 жыл бұрын
खूप दिवसाची नव्या भटकंतीची आतुरता, अप्रतिम निसर्ग सौन्दर्य, सुरेख निवेदन शैली....मन एकदम फ्रेश... एक सूचना वजा विनंती, तुम्ही इंग्लिश सबटायटल्स द्या जेणेकरून आपले हे सुंदर निसर्ग चित्रण देश विदेशात पोहचू दे. नवीन भटकंती साठी खूप साऱ्या शुभेच्छा।
@surendraredij8170
Жыл бұрын
मुक्ता तुझं मराठी अतिशय सुंदर आणि गोड आहे.माहिती सांगण्याची पद्धत मनाला खुप भावली.
@arpitganorkar9929
Жыл бұрын
ताई ,तुमची माहिती सांगण्याची शैली अत्यंत साधी सरळ त्यात कसलाही बडेजावपणा नाही किंवा आभासीपना नाही एकदम जमिनीला धरून तुमचं सांगणं असतं त्यात भ्रमण करताना प्रत्येक वेळी offbeat ठिकाणी जाऊन तिथली माहिती सांगणं की जिथे फार कमी लोकं जातात अश्या ठिकाणी भटकंती करून आम्हा पर्यंत तिथली माहिती पोहचवणे खूप कमालीची गोष्ट आहे.आणि मला वाटतं हीच छबी तुम्हाला इतर youtuber पेक्षा वेगळं बनवते. खूप खूप आभार आणि शुभेच्छा ❣️🙌
@dhananjaychavan9882
3 жыл бұрын
कुठे होतीस इतके दिवस,फार वाट पाहायला लाविस. 💜Vlog नेहमी प्रमाणे खूप छान आहे. लवकर पुढील vlog ची वाट पाहत अहो. 👍🤗
@sarveshmhatre1523
2 жыл бұрын
मुक्ता तुमचे प्रत्येक एपिसोड आम्ही बघतो, तुमचं सादरीकरण खूप छान, तुमच्या शब्दावरून, भाषेवरून कळतं की तुमचं वाचन खूप चांगल आहे, तुमच मनपूर्वक अभिनंदन, आभार आणि शुभेच्छा, असेचं नवीन नवीन सफर आम्हाला घडवत राहा धन्यवाद.
@vinodjadhavcoep
3 жыл бұрын
मुक्ता ताई, सर्वप्रथम तुझे अभिनंदन तुझ्या कामाबद्दल तुझा आवाज एवढा चांगला आहे की ऐकत राहावसा वाटत. तू storytel app वर स्टोरी का नाही सांगत. माझ्या आयुष्यात कदाचित च कोणाचा आवाज एवढा आवडला असेल मला. खरच ताई तुझा अव्वाज अतिशय सुंदर आहे, आणि तुझी बोलण्याची पद्धत , शुद्ध मराठी खरच अप्रतिम , पुढील वाटचालीस शुभेच्या💐💐💐
@darbarsingrupsinggirase8604
3 жыл бұрын
बोलणं कित्ती गोड, मधाळ आहे तूझे. कोकणातील, गोव्यातील गावात आणि घाटावरील गावात खूप फरक जाणवतो.
@maheshpandit5152
2 жыл бұрын
खूप सुंदर व्हीडीओ आहे,,,,, बोलण्याची पध्धत पण खूप सुंदर आहे. 🌹🌹🌹🌹👍
@hungryheart9752
3 жыл бұрын
मुक्ताजी खूप दिवसांच्या ब्रेक नंतर व्हिडीओ पाहून मजा आली. ड्रोन बद्दल खूप अभिनंदन, अप्रतिम शॉट्स आले आहेत. एवढ्या सुंदर गावाचं नाव माजोरडा का असेल याचा विचार करतोय😁. तुमचा आवाज ऐकून खूप छान वाटलं.
@mayureshjoshi7771
3 жыл бұрын
नमस्कार ताई 🙏 तू किती स्पष्ट आणि अस्खलित शुद्ध मराठी बोलते आणि तुझ्या नावाप्रमाणे तू मुक्त बोलते ऐकून मस्त वाटलं मी मयुरेश जोशी मडगाव गोवा येथे राहतो पौरोहित्य करतो तू आजूबाजूचे उतोर्डा/कोलवा बाणावली/सुरावली/सनसेट आदी बिच बघितले का तसच मडगाव च मार्केट जमल्यास नक्की बघ पहाटे 5 ते 9 या वेळेत गेलीस तर उत्तम नक्की बघ पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 👍🙏
@kishorembhalerao9750
2 жыл бұрын
Very, very Butiful sunset.Farch Sundr . Thanks
@rachanapednekar6069
3 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग अप्रतिम विडियो खूप खूप छान तुझे विडियो खूप छान असतात
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@umeshkarivdekar2068
3 жыл бұрын
माझ गाव तस सावंतवाडी पण गोवा हे माझे आवडते सिटी फार बरे वाटले बघून नयनरम्य दृश। तुमचा बोलण्याचा आवाज ही फार आवडला सरळ सोपं व आपलेपणा थँक्स । God bless you.
@SachinPawar-sd4kv
3 жыл бұрын
वजनदार शब्द ....पुन्हा ....शब्दातून रेखाटून मुक्त करणारा निसर्ग आणि त्यात सर्वांना सामावून घेणारी मुक्ता❤️
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@sandeshgharatvlogs9726
3 жыл бұрын
अप्रतिम मुक्ता.... 👌🏻👌🏻 तुमच्यासारखं निखळ, हासरं मनोगत मी आजपर्यंत कुठल्या मराठी vloger कडून ऐकलं नाही... तुम्ही एखादे प्रवासवर्णन लवकरच लिहा... 👍🏻👍🏻 आम्ही वाट पाहतोय. 🙏🏻
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@kokankar9405
3 жыл бұрын
दोघांनी अशीच एकमेकांना साथ द्या आणि असच भरपूर फिरा आणि आम्हाला पण दाखवा . आणि रोहित दादाची लेखणी आणि तुझी बोलायची पद्धत याची सांगड घालून तुम्ही जे दाखवता याला तोडच नाही. आणि माझ्या निसर्ग् देवताला माझ्या मनापासून नमस्कार 🙏
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻
@bhannat_bhatkanti
3 жыл бұрын
आमच्या तालुक्यातून गेलात... 😀😀😀 आजरा गडहिंग्लज भागातून गोव्याकडे जायला रस्ता आहे त्यासोबत पुढे चंदगड तालुक्यातून सुद्धा जाता येतं. खूप दिवसांनी फायनली तुमचा व्हिडिओ पाहून छान वाटलं... 👍👍👍
@sharadsanap8708
3 жыл бұрын
Malach samjla nahi mukta as ka bol li ki rasta mahit navta... Ticha firnyacha anubhav pahta tila baryapaiki sarv roads mahit asavet😂🙏
@bhannat_bhatkanti
3 жыл бұрын
@@sharadsanap8708 हो हो अगदी कारण त्या मूळच्या कोल्हापूर च्या आहेत आणि बऱ्या पैकी फिरल्या आहेत त्यामुळे माहित असेल पण वारंवार येणं जाणं नसल्याने थोडफार खात्री नसते आपल्याला,तसं झालं असेल त्यांचं.😀
@shrimangeshchavan508
3 жыл бұрын
mukta gaon ani smudr kinara sunder hota. khup chan vlog ani photographyhi mst . DHNYWAD 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@girishtalekar1324
3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आणि खूप छान शब्दरचना
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद
@jayantdarunkar4741
9 ай бұрын
तुमचे निवेदन शब्द संग्रह आणि संपूर्ण प्रवासाचे वर्णन ऐकावे बघत राहावेसे वाटते निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घरबसल्या मिळतो.....निसर्गाच्याl लेकांचे मनापासून धन्यवाद...
@anamikwankhede
3 жыл бұрын
देर आये दुरुस्त आये...असंच झालं...खूप दिवसानंतर व्हिडीओ आला पण खूप चांगला...मजा आली...ड्रोन शॉट्स खूप आवडले...👍👍👍
@joedsouza869
3 жыл бұрын
m.m and ur family
@anupriyanavare1546
3 жыл бұрын
खूप सुंदर चित्रीकरण,गोवा माझे आवडते ठिकाण. फारच मनमोहक आहे निसर्ग.खूप छान.awosome
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद
@adityanageshkar5390
3 жыл бұрын
सुंदर ब्लोग होता मुक्ता गोव्यातुन सुरवात केलीस ते मस्तच
@vijaymohite7101
3 жыл бұрын
🙏👍 एकदम छान डेस्टिनेशन 👍 सुरेख सूर्यास्त 👍🙏
@rekhahiwarkar5242
2 жыл бұрын
तूमचा हा गोव्यातील गाव अतिशय सुंदर आहे आणि समुद्र किनारा व सूर्यास्त आहाहा!👍👌👌 कँमेराने सुंदर टिपलेला आहे. हा विडिओ मनाला भावलेला आहे. धन्यवाद.
@paraglimaye1830
3 жыл бұрын
मुक्ता नार्वेकर हे नावच आता पुरेस झालं आहे , आज सकाळी you tube उघडलं आणि समोर प्रचंड झोप होती , पण व्हिडीओ बघितल्याशिवाय रहावतं कुठे ?? मग काय डोळ्यांच्या पापण्याला टेकू लावून मस्त भटकंती करून आलो !👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👌👌👌👌👌
@tej1508
3 жыл бұрын
Your narration is pure ❤️ Feels so proud to see my Goa through your eyes.
नवीन बाईक साठी खूप खूप अभिनंदन ताई , बाकी व्हिडिओ As Always एकदम अप्रतिम 👌👌 lots of love form latur ❤️
@snehahemke8960
2 жыл бұрын
हाय मुक्ता मी स्नेहा तुझे volg खरंच खूप छान असतात.मुळात तुझे मराठी भाषेवरील प्रभुत्व.तुला सुचतात कशी ती शब्द मला फार आवडते ऐकत आणि बघत राहावं वाटते.
@sarcastic_sushant7409
3 жыл бұрын
व्वा... लाजवाब... सुंदर... खुप बरं वाटल vlog बघुन.. तुमच्या निमित्ताने आम्हाला हि घरबसल्या नवनविन जागा बघायला मिळतात ह्याचा खुपपप आनंद आहे... फक्त माझी एक छोटीशी तक्रार आहे म्हंजे छोटीसं suggestion समजा "ते पुढच्या वेळी जाताना आम्हाला बी घेऊन चला की 😁"
@bhatkantiexpress7360
3 жыл бұрын
खूप खूप छान वाटलं मुक्ता.
@rajeshsavatkar7860
3 жыл бұрын
खूपच छान अहो वो तुम्ही....आणि वर्णन पण खूप छान करता ...
@anandmeshram8465
7 ай бұрын
अतिशय सुंदर,, वि डी यो,, मुक्ता...
@santoshibhandare438
3 жыл бұрын
Khup chan mukta..........khup vat pahili
@sangramsingh7365
3 жыл бұрын
Mast aani zakkas. Goa t barich sundar gaon aahet te dakhva. 😇🙏🙏chan bhasha.
@mithilmania1308
3 жыл бұрын
समुद्राचे द्रुष्य फारच सुंदर टीपलेल आहे...👌🏻👌🏻👌🏻
@kirankangle1416
3 жыл бұрын
Mastach, SIMPLE SUNDAR safar Gaon with. Staying Hotel, shetiwadi, and. Clean BEACH. non crowded NICE VIDEO COVERAGE good luck
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
Thank you ❤️
@shirishbelsare2121
3 жыл бұрын
मुक्ता, खुप दिवसांनी खुप छान व्हिडीओ, अप्रतिम निसर्ग दर्शन, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रोनने केलेले शुटींग अप्रतिम. एखाद्या हाॅटेलचा नंबर, किंवा माहिती दिली असतीस तर आमच्या सारख्या सिनीअर सिटीझन्स ना फायदा होतो. All the best
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद😊🙏🏻 मी डिटेल्स ऍड करते खाली description box मध्ये
@pravinpalav9800
3 жыл бұрын
खुप छान. निसर्ग अप्रतिम सादरिकरण
@prabhavatiauti4415
Жыл бұрын
Khup Chan Muktai.Great Aahat.👍👌🌹
@rajukothari9327
3 жыл бұрын
खूप सुंदर बऱ्याच दिवसांनी विडिओ आला
@kiranbapat91
3 жыл бұрын
खूपच छान👌👌 शब्दसंग्रह खूप आहे तुमच्याकडे
@sandipkolhe5587
3 жыл бұрын
मुक्ता खूप छान व्हिडिओ आहे.👌🌳🌳
@rajeshkarwal8556
2 жыл бұрын
तुम्ही खूप सुंदर vlog करता. तुम्ही जिथे राहता किवा जेवता ते जर योग्य असेल तर कृपया थोडक्यात माहिती किवा पत्ता देत जा...त्यामुळे content value पण वाढते आणि जर कोणी जाऊ इच्छित असेल तर त्याला कुठे राहावे कुठे जेवावे याची first hand information मिळते..शुभेच्छा...
@vidyagawade3347
3 жыл бұрын
माजोर्डा रमणीय, ⛅👌,drone 📷 shoot✌️, बाकी सगळी जादू मुक्ता तुझ्या आवाजात आणि रोहित च्या 📷 clicks मध्ये!!!new 🏍️ 🥳, बरं झालं तू हेल्मेट वापरतेस 👍
@siddharthbansode2194
Жыл бұрын
मन प्रफुल्लित करणारे निसर्ग वर्णन 👌👌👍🏼
@travelwithsupriyayogesh
3 жыл бұрын
एकदम बेस्ट खूप छान व्हिडिओ
@itzprajwal7406
3 жыл бұрын
खूप सुंदर ताई पुष्कळ दिवसां नंतर video बघायला मिळालं ♥️
@nisargpreminitin.1800
3 жыл бұрын
खूप छान ताई खूप दिवस तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो धन्यवाद 👌👌👍👍
@amitbhayani9909
Жыл бұрын
Muktaji after watching this video i went to majorda3 times in 2022(feb-july-oct)truly amazing village and watching this video again while watching your goan cashew making video
@nakuljadhav147
Жыл бұрын
नारळाच्या झाडांचा drone शॉट 😘.....खुप सुंदर ताई.....🙏
@akshaydeshpande554
3 жыл бұрын
क्षणभर वाटलं मी तळ कोंकणात आलोय आणि मस्त भटकंती करत आहे आणि संध्याकाळच्या वेळेला समुद्र किनारी जाऊन निवांत बसलोय. इकडे UK मध्ये देखील सूर्यास्ताच्या वेळी रंगाची बरीच उधळण होते पण आपल्याकडच्या सूर्यास्ताची सर कुठेच नाही! Too good! So Surreal. Keep vlogging. हे videos पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो नेहमी.
धन्यवाद😊🙏🏻 नक्कीच प्रयत्न करेन रेग्युलर व्लॉगकरण्याचा😊
@kundanshinde5545
3 жыл бұрын
खुपच छान व्हिडीओ आहे .बरेच दिवसांनी गोव्याचे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळाले
@abhivyakti1965
3 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण.. 👌👍❤️
@sonuandnitintraveldiaries6816
3 жыл бұрын
खूप छान , निसर्गात भटकंतीचा आनंदच वेगळा आहे.
@SuperPinky004
3 жыл бұрын
Khup sundar video, n tya hun surekh bhasha..... Tuza aavaj khupach God ahe... Hya lockdown made tuze video amhala refresh kartat... Thank u so much... Hotels che rate n contact no dilat tar khup helpful hoyil....tc hv a safe journey
@mihirathavale8349
3 жыл бұрын
मस्त होता vlog. पुढील ठिकाणाची आणि vlog chi वाट बघतोय.
@onlineshala25
3 жыл бұрын
खूप दिवसांनी video आला पण नेहमी प्रमाणे refresh करणारा अप्रतिम
@ibrahimtamboli9811
2 жыл бұрын
Khup chan mahiti dilit tai...
@kalpaknayak3256
4 ай бұрын
Thanks Revan..You hv made we Goans proud..nice naration mukta
@MrSujit1971
3 жыл бұрын
व्हिडीओ खूप आवडला... उत्तम निवेदन.
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद
@shobhabagwe9876
3 жыл бұрын
सुंदर फोटोग्राफी आणि एडिटींग. खुप छान मराठीत शब्दांकन. पूर्ण फोकस निसर्गावर होता.खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा
@adityam2803
3 жыл бұрын
मुक्ता आवज खुप गोड आहे ... ❤️
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद
@siddhisawant2402
3 жыл бұрын
छान निसर्ग देखावा तुमचं बोलणं पण chan गोवा माझी आवडती जागा
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद
@vijaykakad3359
3 жыл бұрын
खुपच छान आणि अप्रतिम ठिकाण निवडले तुम्ही,, ते सुंदर गाव,पाणथळ जागा,आणि सूर्यास्त अप्रतिम
@shivprasadkamble6699
3 жыл бұрын
समुद्र किनारा अप्रतिम विडोओ भारी
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद
@Nishan29nandaimata
3 жыл бұрын
खूपच छान मुक्ता, शांततेचा पुनःच अनुभव झाला.
@nandeshmohite9883
3 жыл бұрын
अतिशय सुंदर चित्रीकरण व त्या गावाच चित्रीकरण सुंदर आहे व सादरीकरण खुपचं छान नेहमी सारखं ताई 👌👌👌.
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद
@anaghakanagal1001
Жыл бұрын
फारच सुंदर निसर्ग आणि तुझे मराठी मस्तच नावाप्रमाणे मुग्ध करणारी आमची मुग्धा
@anaghakanagal1001
Жыл бұрын
फारच छान नयन. रम्य ठिकाण दाखवते तू. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 👌👍😘
@MuktaNarvekar
Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏
@marathisongs7893
3 жыл бұрын
khup chan zal episode. khup vat pahayla lavli tumhi. welcome back
@manojnarvekar7049
7 ай бұрын
Your narration is so natural and real, so like to hear it and which is in such nice (apli) Marathi. Also the info and some shots are wonderful...
@manishakashid5672
3 жыл бұрын
खूप छान,तुम्ही राहिलात त्या हॉटेल अथवा homestay च नाव सांगा.
@sarikadeshpanderisbud4056
3 жыл бұрын
There's something very soulful about your work !! Keep going !!💐💐✨
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
Thank you 😊😊
@sangitaghodke3093
3 жыл бұрын
खूप दिवसांनी मुक्ता .वाट पहात होते तुझ्या मधुर आवाजाची.खूप छान. मनोहर
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद🙏😊
@maheshdavane5730
3 жыл бұрын
GOA is already beautiful. But in this video, your Marathi narration made it more more more beautiful & attractive, & your voice is too pure....!!! I have just subscribed for your Marathi narration. love it.
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
Thank you 😊🌼
@Patlacha_Panchnama
2 жыл бұрын
ओघवती शैलीतील मराठी कान तृप्त झाले
@pratibhakamble9291
3 жыл бұрын
खूप छान खूप आतुरता होती तुझ्या vlog ची मुक्ता खूप छान 👌👍✌🤟
@rahulkatu3737
3 жыл бұрын
पहिल्यांदाच पाहिलं तुमचा व्हिडिओ... खूपच छान... इतके छान मराठी यूट्यूब वर क्वचितच मिळते.. चॅनल सबस्क्राईब केले आहे 👌😀
@rushikeshdarekar6820
3 жыл бұрын
Khup divsani navin video baghayla bhetla v 😍tuza avaaj aiklyavarti man prassanna zal🌹🌷😍
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद
@jitendravaze6020
3 жыл бұрын
मुक्ताई खूप छान, बऱ्याच दिवसानंतर video...
@मीनलमैत्रीचनिखळहास्य
3 жыл бұрын
किती किती सुंदर..... काय निसर्ग आहे....सुरेख
@gajananjoshi40
3 жыл бұрын
Khup chan best nice video
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
Thank you 😊
@satishutekar1906
Жыл бұрын
Tumche cinematography , narrations khup bhari ahe. Tumche vidos khup calm astat. Aajkal chya YouTubrs la he jamat nahi khup ch chan. 👍👍👍👍👍
@Dpakg1
3 жыл бұрын
ताई .. अखेर तुझा आवाज कानी पडला.. सर्व त्रास,दुःख, क्षणात दूर झाल्यासारखे वाटत आहे.... Welcome back.. ताई..💐💐💐
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
अरे!!! धन्यवाद😊🙏
@varshashaileshb
3 жыл бұрын
खूपच छान मस्त आणि निवांत वाटलं , फक्त बघूनच तिकड गेल्यावर कित्ती मस्त वाटेल आहाहा . आणि सूर्यास्त तर अगदी सुंदर. अप्रतिम.
@Dpakg1
3 жыл бұрын
खर तर आम्ही धन्यवाद करायला पहाणे आम्ही तुझे आभारी आहोत.. अशा अप्रतिम व्हिडीओ साठी.. ◆ तुम्ही निवडलेले ठिकाण ◆ रोहित भाऊ ची सुंदर व्हिडिओग्राफी आणि यावेळीचा एरियल व्ह्यू एकदम भन्नाट ◆ शांत असणारे background music ◆ आणि या सर्वांवर अप्रतिम आणि मनाला सुखद वाटणारा तुझा आवाज आणि त्यातले मोत्या सारखे शब्द हे सर्व किती आनंददायी हे आम्हालाच माहीत.. हे असंच अविरत सुरू राहूदे.. तुम्हा दोघांना .. मनापासून शुभेच्छा..💐
@roshanpawar8561
3 жыл бұрын
नमस्कार ,खूप सुंदर विडिओ ,खूप दिवसांपासून विडिओ आला 🌹🙏
@hkdrahul4501
2 жыл бұрын
Tai Tumche Video Mala Khup Avadtat Tumhi Amhala Nisargashi Bhet Karun Det Aha Thank you Tai
@sk-nb5zb
3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ ❤️❤️.....keep it up ....
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
धन्यवाद🙏🏻
@sachinkhambe3054
3 жыл бұрын
अप्रतिम ड्रोन शुट, तुमच्या गोड आवाजातुन निसर्गाचे घडवुन आणलेले दर्शन wellcome to come back
@MjSportFishingTechnique
3 жыл бұрын
खुप मस्त च मला गोवा खुप आवडतो
@shubhamukirade9979
3 жыл бұрын
खूप दिवसांनी व्हिडिओ आला. नेहमीपेक्षा खूप सरस असा व्हिडिओ झालाय. काही नव्या गोष्टी (bike, Drone camera) बघायला मिळाल्या आणि त्यांचा व्हिडिओ वर सुद्धा खूप चांगला इफेक्ट झालाय. Scene capturing and त्या scenes ला शोभेल असं लिखाण.👌👌👌
@MuktaNarvekar
3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@bhushangurav9995
3 жыл бұрын
खूप छान ताई खूप दिवस तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो धन्यवाद ताई.. अखेर तुझा आवाज कानी पडला.. सर्व त्रास क्षणात दूर झाल्यासारखे वाटत आहे.... Welcome back..
Пікірлер: 744