#BBCMarathi #NEETExam #Maharashtra #NEETExamMaharashtra
महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काही विद्यार्थिनींना परीक्षेदरम्यान हिजाब आणि बुरखा काढण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. यापूर्वीही नीट परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या कपड्यांवर आक्षेप घेतल्याची अनेक उदाहरणं आहेत.
ही अशी उदाहरणं पाहिली की तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की नीट या परीक्षेसाठी खरंच इतके कठोर नियम आहेत का? या परीक्षेसाठी नेमका ड्रेसकोड काय आहे? राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने काय म्हटलंय? परीक्षेसाठी खरंच एवढ्या कठोर नियमांची आवश्यकता आहे का? या सगळ्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होत आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणऊन घेऊया
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет NEET Exam Rules Maharashtra : नीट परिक्षेसाठी ड्रेसकोडसह इतर नियम काय आहेत?
Пікірлер: 2