NEET UG 2024 परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान, यासंबंधित पाटणा पोलिसांनी काही आरोपींना देखील ताब्यात घेतलेले आहे. देशभरात अनेक ठिकाणी या प्रकाराविरोधात आंदोलने केली जात आहेत. त्यावर आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करणार असल्याचं प्रत्रकार परिषदेत सांगतलं आहे.
#neet #neetug2024 #eduvarta #dharmendrapradhan #NTA #nationaltestingagency #शिक्षा_मंत्री #ugcnet #breakingnews #paperleak
Негізгі бет "NEET मधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमणार" -धर्मेंद्र प्रधान
Пікірлер