NTA मार्फत घेण्यात आलेल्या NEET UG 2024 परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नेमके प्रकरण काय आहे? परीक्षा पुन्हा घेणे कितपत योग्य आहे ? आणि त्यावर काय उपाययोजना केल्या जाव्यात ? याबाबत NEET परीक्षेचे अभ्यासक हरीश बुटले यांची सविस्तर मुलाखत नक्की पाहा.
#neetug2024 #neet #reneet #HarishButle #eduvartaexclusive #NTA
[ NEET, NEET UG 2024, NTA, ReNEET, National Testing agency, Harish Butle, DEEPER, ]
Негізгі бет NEET परीक्षेतील गोंधळ आणि त्यावरील उपाययोजना । हरीश बुटले
Пікірлер