निघालो मुंबईला - MSRTC Bus Journey | भर पावसात Volleyball Match | Sangameshwar - Nalasopara (Konkan)
खूप दिवस गावाला राहून आज शेवटी परत मुंबईला जायला निघालो. गावाकडचे दिवस म्हणजे एकदम सुखद. ऑफिस ची कामे थोडी राहिल्यामुळे जावं लागतेय. संध्याकाळी गावातील संदीप दादाची रिक्षा होती. दादाने संगमेश्वर मध्ये सोडले. आज अवनी मयुरी आणि मी होतोच आणि शोभा काकी पण होती. संगमेश्वर वरून रात्री ८ वाजता सुटणारी पावस - रत्नागिरी - संगमेश्वर - चिपळूण - नालासोपारा अशी गाडी आहे तिची बुकिंग होती. गाडी ९ वाजता संगमेश्वर वरून निघाली, सकाळी ६.१५ मिनिटांनी नालासोपारा पोचणारी गाडी आज ०५.३० वाजताच पोचली. बरे वाटले. दुपारी जेऊन झाले होते त्यांनंतर सोसायटी मध्ये हॉलीबॉल खेळायला गेलो. खूप सारी धम्माल केली.
#MSRTCBusJourney #volleyballmatch #konkanvlog #travel
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Recipe Channel : www.youtube.co...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZitem : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZitemr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZitemr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Негізгі бет निघालो मुंबईला - MSRTC Bus Journey | भर पावसात Volleyball Match | Sangameshwar - Nalasopara (Konkan)
Пікірлер: 75