1:11 जर आदिलशहावर केलेला व्हिडिओ पहायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा: kzitem.info/news/bejne/13tqyHquhaxyao4 जेव्हा इंग्रज शिवरायांच्या आरमाराला भिकार म्हणाले तेव्हा शिवरायांनी त्यांना कसा धडा शिकवला हे ऐकायचं असेल तर खालील लिंकवर क्लिक करा: kzitem.info/news/bejne/1W13m2irqJuJi6w
@Nv9724
2 ай бұрын
बहामनी म्हणजे ब्राह्मणी हा जावाई शोध आहे the beginning was misleading but you have brought out the truth... and the narrative is highly appreciated because it's correct 💯
@shubham-oh4ki
2 ай бұрын
ऑपरेशन पोलो मधे सगळे रझाकार न संपवणे सगळ्यात मोठी चूक होती.
@moh4221
7 күн бұрын
जाऊ देत आता शहाजीराजे चे आयुष्य वर एक व्हिडिओ बनवा
@dishasamant6748
2 ай бұрын
सुयोग निजामशाहीची गोष्ट फार सुंदर ,रंजकपणे सांगितलीस.खूप छान माहिती.
@historyofthemarathas
2 ай бұрын
धन्यवाद 😊
@ilakoranne5956
2 ай бұрын
प्रविण भोसले अत्यंत अभ्यासू इतिहास सांगतात. लिखित पुरवे दाखवतात. तसे करावे.
@sanjeevhardikar4092
28 күн бұрын
अगदी अगदी B grade इतिहास काल....
@pvhindrashtranews7938
3 күн бұрын
योग्य. ब्राम्हण हे धर्म बदलून सुलतान झालेले इतिहास व पुरावे आहेत.
@nikhilb6863
2 ай бұрын
बहमनी म्हणजे मुळचे झोराष्ट्रियन. पर्शियन. मी एका पारशी माणसाला ओळखतो ज्याचं नाव बहमन (किंवा बाहमन) आहे.
@vilasgholse4660
2 ай бұрын
बेहेमन ,, बेहेमां म्हणजे इराणी सध्या बोमेन इराणी.. बेहमान छान बोमेन झाला ही पारशी संस्कृती..
@historyofthemarathas
2 ай бұрын
त्यामुळेच अल्लाउद्दीन हसनचा कुलवृत्तांत पर्शियन बादशहा बहामनाच्या नावाचा उल्लेख आहे. पण फरीशताला वाटतंय की हा कुलवृत्तांत खोटा आहे. आणि त्याच्या मते हसन अफगाणी होता.
@hiteshsoni5821
2 ай бұрын
Malik amber baddal mhiti sanga
@opq5474
2 ай бұрын
@@hiteshsoni5821 मलिक अंबर हा ॲबेसिनीया म्हणजेच इथिओपियन गुलाम होता . नंतर तो अहमदनगर च्या निजामाचा तो पंतप्रधान झाला . त्यानेच मराठ्यांना मुघलांच्या विरुध्द पारंपरिक युद्धां ऐवजी गनिमी युद्ध करण्याचा सल्ला दिला. भोसले आणि जाधव यांच्यात शहाजी आणि जिजाऊ यांच्या विवाहा द्वारे जवळीक घडवून आणली.
@amolshinde9390
2 ай бұрын
😂
@hemantgangal7649
2 ай бұрын
I am a lawyer from Raigad District handling many cases of Lands and Sanad's given by Pewvas and i come across many historical documents by which I am amazed. Even pesewas have given lands by Sanad's to Kokanastha Brahmin who was married with Patoudi family. Except Chatrapati Shivrai no one tried to bring back the Hindu Coverts back. Not even by great worrier Bajiro the First. Its very sad of all about the Histery.
@vrindabolinjkar3861
Ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj got back Netaji Palkar to hinduism 😂after he converted to islam & got his daughter married to Netaji 's son
@Ikanchanify
Ай бұрын
Extreme thank you for this video. Must be promoted as it's a true fact. Thank you so much!!!
@rupayelve9853
2 ай бұрын
आपल्याला इतिहास फक्त शिवाजी महाराजांन पासून शिकवला सांगितला जातो, आदिलशहाने शिवाजी महाराजांच्या जन्मा आधी तो किल्ला जिंकला मग तो किल्ला कोणत्या राजाचा होता, एक माहीती आहे रायगड हा मौर्य यांनी बांधला होता शिवाजी महाराजांनी डागडूजी करून तिथे राजधानी बनवली.मग शिवनेरी किल्ला सुद्धा मौर्यांचा असू शकतो कारण बाजूला बौद्ध गुंफा आहे, दादा,🙏 माहिती सापडली तर सांगा.
@Ladyfromassam
2 ай бұрын
कितव्या आदिलशहाची माहिती सांगावी ?
@amitgulavani4702
2 ай бұрын
मौर्य हिंदू क्षत्रिय होते
@kiransalunke4256
2 ай бұрын
रायगड हा अगोदरचा किल्ला नसुन राजधानी बांधण्यासाठी शिवरायांनी सह्याद्रीच्या रायरीच्या डोंगराची निवड केली कारण तो डोंगर सर करणे सोपे नव्हते.आणि तिथे रायगड बांधण्याची जबाबदारी हिरोजी इंदलकर या सरदारावर सोपवली.
@sujeetsaravade2892
2 ай бұрын
@@amitgulavani4702hindu dharm astitv mein nahi tha brahman dharm tha hindu lok ye muglani dilele ahe haddapa sankrutit mrut sharir purle jat Ani sobat matichi bhandi gadli jat pan brahman dharmat aag ne chita jalali jate bharat deshat dharm navta
हाहा सुरवात भारी होती , खूप उत्तम माहिती मिळाली , धन्यवाद 🙏
@historyofthemarathas
2 ай бұрын
😂 धन्यवाद 🙏🏼
@ashutoshdxt8
2 ай бұрын
Masta Suyog! Very well articulated👏
@historyofthemarathas
2 ай бұрын
धन्यवाद 😊
@prasad2463
2 ай бұрын
नमस्कार , चांगली माहिती. १)अहमदनगरचा निजामशाही चा मूळ पुरुष वर्हाडा तील पाथरी या गावचा हा देश कुलकर्णी होता हे खरं आहे का ? २) याच्या बरोबर २६ हिंदु मराठा सरदारांनी सुद्धा धर्मांतर करुन मुसलमान धर्म स्विकारला होता असं मला एका लेखात वाचल्याच आठवतं ही माहिति बरोबर आहे का ? ३) मुसलमान सुलतान आपल्या नावामध्ये गंगु / गंग हे नाव कसं लावेल ? हसन गंगु ब्राम्हणी किंवा हसन गंग ब्राम्हणि या आख्यायिका मध्ये काहि सत्याचा अंश असु शकतो.सुलतान झाल्यावर मग आपल्या घराण्याचा थोर पणा सांगायला बहमान ची कहाणी मागाहून जोडली असावी.इराण मध्ये कोण बघायला जाणार ? चतुर लेखकांनी / कारभार्यांनी या हसन गंगु ब्राम्हणिचा पुढे हसन गंग बहमानी.केला असावा. असं वाटतं.
@historyofthemarathas
2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏼. अगदी सहमत. फरिशतापण म्हणतो की अल्लाउद्दीन हसन बहामनी हा मूळचा अफगाण असावा. त्याचा पर्शियन कुलवृत्तांत मग कोणीतरी घुसडलेला आहे.
@RanjeetsinhJadhav
2 ай бұрын
🚩कोणताही विस्वसनीय ऐतिहासिक पुरावा नसताना, ऐतिहासिक संदर्भ नसताना बकवास करू नकोस.
@GaneshMekale-dl3rc
2 ай бұрын
बरोबर मी पण ऐकलं आहे.......
@prakaashkulkarni5176
2 ай бұрын
बामन ch होता समजा.. पण ही शक्यता गृहीत धरली तरी काही घंटा फरक पडत नाही..
@PsM-lf9yl
2 ай бұрын
एक आर अंतुले ब्राह्मणाने धर्मांतर केलेच ना राग कशाला पाहिजे@@prakaashkulkarni5176
@chandrashekharbarge4160
2 ай бұрын
Good,great information, Please give the names of Maratha Sardar during the period of malik amber in nijamshahi
@pravinpatil-iy9mt
2 ай бұрын
आदिलशहा आणि अमित शहा यांचा संबंध कसा ,हे देखील सांगा देवा....❤
@deshmukh7354
2 ай бұрын
😂
@jeevanpawar8852
2 ай бұрын
दोघे सख्खे भाऊ .
@kuberchudhry885
2 ай бұрын
दोघे ही इराणी आहेत ? डि एन ए टेस्ट केला तर लगेच कळेल ? एकाचे पुर्वज दोन हजार वर्षा पुर्वी भारतात घुसले आणि दुसर्याचे पुर्वज 700 वर्षा पुर्वी भारतात घुसले ?
@sandipjagatap8572
2 ай бұрын
😂😂
@deshmukh7354
2 ай бұрын
@@kuberchudhry885 kay purava ahe
@maharudrahiremath7089
2 ай бұрын
शिवनेरी किल्ला जवळ अनेक बौद्ध गुफा आहे शिवाजी महाराज यांच्या वर बौद्ध धर्माचा विचार म्हणजे न्याय स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही समानता हे आहेत म्हणून महाराष्ट्रात रयतेचा राज्य निर्माण केले आहे कोणता ही ब्राह्मण इतिहासकारांनी सत्य इतिहास न लिहिता त्यामध्ये अनेक काल्पनिक कथा रचली आहेत याचा शोध घेतला असता समजून येते जय शिवराय जय महाराष्ट्र
@pingorifarmsmilk7642
2 ай бұрын
काडीचा इतिहास माहिती नसला की हे सुचते 😂 . शिवाजी महाराज ज्यावेळी बंगलुरास होते , त्यावेळी चा लिखित वृत्तान्त , बखरी , पत्रे , शिवभारत ग्रंथ असे अनेक पुरावे उपलब्ध आहेत .ते जावून वाचा आणि मग या 🙏🏻 .आम्ही बुद्धांना मानतो , पण याचा अर्थ असा होत नाही की मनाला वाटेल ते बोलाल . शिवरायांची स्वतः ची पत्रे उपलब्ध आहेत , त्याच बरोबर त्यांनी केलेली कृत्ये असे अनेक पुरावे नीट तपासून पहा , मग समजेल शिवाजी महाराजांवर कुणाचा प्रभाव होता .🕉️🚩🙏🏻
@aisakyu7480
2 ай бұрын
😂😂😂😂😂 kam dhandhe nahi ka re tumhala 😅
@maharudrahiremath7089
2 ай бұрын
@@aisakyu7480 panchagsv
@Ladyfromassam
2 ай бұрын
मग याच न्यायाने आंबेडकरचा जन्म ब्रिटिश छावणीत झालाय महूच्या त्याच्यामुळेच तो ब्रिटिश गुलाम आणि एजंट म्हणून राहिला का आयुष्यभर ?
@prashantgaikwad1833
2 ай бұрын
MC Babasaheb Ambedkar nchya baddal boltos mc😢
@girishdabholkar7375
Ай бұрын
Science journey, rational world, realist aazad, Amit Tiwari...
@meghaingle1943
2 ай бұрын
Barobar.
@ChandrajeetBhosale-qc5rd
2 ай бұрын
तुमच्या सारखे संशोधक धन्य😂
@PrakashNikam-u4m
Ай бұрын
१०० % खरं आहे.
@swatiborkar3991
2 ай бұрын
वा! ससंदर्भ उत्तम माहीती! 😊👌🏻
@sandeepekbote7518
Ай бұрын
It's true. There is a place named Bahman in Persia/Iran.
@TatyaGopchide
2 ай бұрын
बरोबर म्हणजे गणोजी शिर्के म्हणजे मराठा असच असेल का? ज्यानं छत्रपती शंभू राजे ना मुघलांच्या ताब्यात पकडुन दिलं.......
@Surekhapisal-qk4hz
2 ай бұрын
उगाच काहीतरीच तेड निर्माण करायचे सोडून द्या
@Liladhar-h5h
2 ай бұрын
तुम्ही म्हणता ही गोष्ट आहे मग ही गोष्ट च असावी कारण पुरावा काहीच नाही ना कागद पत्र.
@mahendrabarve7913
2 ай бұрын
Kagad gahal niyojan karun thevalay saheb
@S..st6vt
21 күн бұрын
गोष्ट हि गोष्टच असू शकते, इतिहास होऊ शकत नाही....
@india9286
14 күн бұрын
@historyofthemarathas Kindly disclose your information refrance/source
@historyofthemarathas
14 күн бұрын
मी व्हिडीओमध्ये स्पष्टपणे माझे संदर्भ दिलेले आहेत. कृपया व्हिडीओ पूर्ण पहावा. सुरुवात व्हिडिओची वेगळी आहे फक्त तीच पाहून मत ठरवू नका. 🙏🏽
@nageshkamble9504
2 ай бұрын
सर्वच प्रतिसाद वाचून झाल्यावर ध्यानात आले.....स्मितहास्य ते गडगडाटी पर्यंत पोचलो .... ....विरोधाभास, तिरकस शेरेबाजी,टोमणे,समर्थन, विरोधा,शंका-कुशंका, जिज्ञासा,पूर्वग्रह, आग्रह, विग्रह....इ.इ.सर्वांचेच आभार......आता फित बघतो ...धन्यवाद
@historyofthemarathas
2 ай бұрын
अगदीच सहमत.
@jaysriram2468
10 сағат бұрын
हो बरोबर आहे म्हणून आज हे हिंदू ना दूय्यम दर्जा देतात
@PsM-lf9yl
2 ай бұрын
त्याकाळी अनेक मराठ्यानी सरदारकी वतनदारी मिळावी म्हणुन इस्लाम धर्म स्वीकारला तसेच अनेक ब्राह्मणांनीम़ोठमोठी मानाची वस्त्रे पदें मिळावे धर्मांतर केले आहे
@amitparadkar1333
2 ай бұрын
Thank you for facts
@drahireamit184
2 ай бұрын
😂भारीच
@milindharshe3740
2 ай бұрын
लेखक बहुदा आभाळातून पडला असावा..
@skkukhda2060
2 ай бұрын
डायरेक्ट ऐतिहासिक काळातून २०शतकातच आले.
@jalindarkate9008
2 ай бұрын
लेखक आभाळातून तर पडलेच आहेत परंतु पडताना सुद्धा अगदी डोक्यावर पडले आहेत मधोमध
@DJosh20
13 күн бұрын
@@jalindarkate9008 😂😂🤣🤣
@geetajoshi782
2 ай бұрын
Very nice...keep it up....
@historyofthemarathas
2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏼😊
@babaraoraut8412
2 ай бұрын
छान...धन्यवाद..🙏🏼
@abasahebpatil4692
2 ай бұрын
खुपच छान
@historyofthemarathas
2 ай бұрын
🙏🏼
@SayaliKitchen
2 ай бұрын
लेखक स्वता त्या ठिकाणीउपस्थित असल्याप्रमाणे बोलत आहे. पुरावे काहीच नाही.
@ravindrakhanandevlogs1175
2 ай бұрын
😂
@akbarshaikh9235
2 ай бұрын
छान "गोष्ट"..
@SadanandMhalsapati
2 ай бұрын
कदाचित हे सत्य लपविण्याचा प्रयत्न आहे का ?? पुराव्याशिवाय सर्व व्यर्थ !!!
@historyofthemarathas
2 ай бұрын
गुलशने इब्राहिमी हा ऐतिहासिक संदर्भ आहे.
@rohanu.kulkarni4029
2 ай бұрын
Nice Act & Good Info. 😊
@historyofthemarathas
2 ай бұрын
Thank you so much 😀
@lycopodium262
2 ай бұрын
Plz detail history video banva maharashtra cha Isa mesiah chya marna pasun tar 1947 chya svatantrya paryanta maharashtrat kon kon hote koni rajya kela he janun ghyayche aahe 🙏🏻 ❤
@historyofthemarathas
2 ай бұрын
प्रयत्न करेन नक्कीच 🙏🏼
@lahujisharma6634
2 ай бұрын
Very good. .....
@sanjayshelar2189
2 ай бұрын
Very good
@bhimrajphadke2161
2 ай бұрын
अमितशहा,हा अहमदशहाच्या कितव्या पिढीतील वारस?
@fokatkagyanofficial
2 ай бұрын
😂
@hrk3212
26 күн бұрын
Geirsamaj dur kela pratyaksh videot pan thumbnail warun veglech watle hote
@historyofthemarathas
26 күн бұрын
🙏🏼😊
@S..st6vt
21 күн бұрын
या देशात गणव्यवस्थेचा ऱ्हास झाला, तदनंतर जातींची निर्मिती झाली....आज आपल्या देशात 6743 जातींची निर्मिती कोणी केली ? वरील 6743 जातींचा धर्म कोणता होता...आणी त्यांची मूळ भाषा कोणती ? यावर सुध्दा एक विडिओ बनवा....
@AaoSekhen
2 ай бұрын
मोहमद खासिम फरिश्ता हा इतिहासकार मूळ चा इरान चा होता ५४० वर्षा पुर्वी भारतात आला व यानी भारतीय समाजीक राजकिय इतिहास यांनी लिहिला या इतिहासीक पुस्तकाचे नाव तारीक ए फरिश्ता आहे या मध्ये यांनी भारताच्या बारा राज्य शासनाचे सखोल इतिहास लिहिला आहे .
@critthinker_
2 ай бұрын
Hyderabad 🔥♥️
@historyofthemarathas
2 ай бұрын
हैदराबादचे निजाम वेगळे हे वेगळे.
@siddheshchavan2642
2 ай бұрын
Please sir; Gangu Bramhan Jyotishi chi detail history Kalu shakel ka?
@historyofthemarathas
2 ай бұрын
दुर्दैवाने नाही हो. फरीशत्याने एव्हढीच माहिती दिलेय. गोष्ट ७०० वर्ष जुनी आहे.
@Don-x9b
2 ай бұрын
बहमन आणि ब्राम्हण शब्द फक्त समान अर्थी वाटतात... पण ते एक नाहीच... खोटी माहिती देवु नका... भटाना मुस्लिम बनवता का काय...😅😅
@historyofthemarathas
2 ай бұрын
तुमचा गोंधळ होतोय, मी खोटी माहिती दिलेलीच नाहीये. मी स्पष्ट सांगितलंय की हा फरिश्ताचा तर्क आहे. पण बहमनी सुलतान म्हणजे ब्राह्मण असल्यामुळे ते बहमनी होते या अफवेला आळा घालण्यासाठी हा विडिओ होता. कृपया विडिओ पूर्ण ऐकावा.
@gorakhkhandve6927
Ай бұрын
एकनाथ महाराज सांगतात आम्ही जातीचे ब्राम्हण आमचे सोयरे मुसलमाण आता याला काय म्हणयच
@historyofthemarathas
Ай бұрын
@@gorakhkhandve6927 संदर्भ द्याल का. म्हणजे ग्रंथाचं नाव श्लोक क्रमांक वगैरे.
हो. एकूण आठ भाऊ. वडिलांच्या भिक्षुकी ची गावे आठ लोकात वाटून दिल्यावर प्रत्येकाला खूप थोडे उत्पन्न मिळे. एकमेकांच्या वाट्याचे भट भिक्षुकी चे उत्पन्न मिळावे म्हणून कोकणात ब्राह्मणांमध्ये प्रत्येक घरात भावाभावात वाद चालत. तसाच यांच्या घरातही होता. त्यापैकी एक भाऊ अनंत .तो चुकून जंजिरा किल्ल्यावर गेला. तो बाटला म्हणून त्याला बाकीच्या सात भावांनी ब्राह्मण जातीतून वालीट टाकले, आणि त्या त्या वाटेची भिक्षुकी ची घरे स्वतःकडे घेतली. म्हणून ते मुसलमान झाले, आनंताची पोरे म्हणून तुच्छतेने अंतुले असे म्हणत.
@Ladyfromassam
2 ай бұрын
अंतुले हेच मुळात ब्राह्मणी आडनाव आहे
@user-cw3he6ue7s
2 ай бұрын
हो, हे खरे आहे.आजोबा करंदीकर होते. त्यांचे कुलदैवत हरी हरेश्वर होते, प्रत्येक निवडणुकी आधी अंतुले स्वतः दर्शन घ्यायचे
@jaikisan6367
2 ай бұрын
कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यास मारला की जीवदान दिले?
@AnitaKulkarni-du1sm
2 ай бұрын
गणोजी शिर्के च काय झाले ...
@prasad233
2 ай бұрын
Suryaji pisal Nimbalkar 😂
@rahulnagarkar8237
2 ай бұрын
आता तो तुला ठार करेल बरं का
@Vijayshindes
Ай бұрын
मुंडी छाटली
@shriram1006
Ай бұрын
मुळात कृष्णा भास्कर हा कुलकर्णी नाही.... कारण कुलकर्णी हे पद होतं.. सध्यासारखं आडनाव कोणत्याच कागदपत्रांमध्ये येत नाही. पण त्याची जात ब्राह्मण हे त्याच्या नावावरुन आणि काही कागदपत्रांमध्ये त्याला पंत म्हणल्या मुळं समजतं... पण कुलकर्णी कोण तर शिवाजी महाराजांनी ज्यांना अफजलखान प्रकरणात वकील म्हणून नेमले होतं ते पंताजी गोपीनाथ बोकील... कृष्णा भास्कर मारला की नाही? याबद्दल ची माहिती दुसरी कमेंट करुन इथं टाकतो....
@nileshdube5218
2 ай бұрын
Manje dube he Dubai che bhumiputra 😂😂
@maharudrahiremath7089
2 ай бұрын
सर आपण एकदा सायन्स जर्नी युट्यूबर यांच्या बरोबर चर्चा करावे धन्यवाद
अल्लाउद्दीन हसन ...व कमल हसन..यांचा काय संबंध आहे ?..
@historyofthemarathas
2 ай бұрын
😂
@kirankate9672
2 ай бұрын
भावकी 👍
@chandrashekhardeshpande936
2 ай бұрын
काही संबंध नाही. कमलासन (ब्रह्मदेव) असे त्याचे नाव आहे तमिळ भाषेत त्याचा उच्चार कमल हसन असा होतो. त्याचे खरे आडनाव पार्थ सारथी आहे
@deshmukh7354
2 ай бұрын
यवण वगैरे हे पण पूर्वी हिंदु क्षत्रिय होते, पण त्यांना त्यांचं राज्य वाटून दिलेलं होतं त्यामुळं त्यांनी भारतात तशा प्रकारे येणं चुकी चं होतं
@4in1kkkk78
2 ай бұрын
युद्ध मुळे जमि
@vinodbhargude8792
2 ай бұрын
आदिलशाही ची स्थापना करणारा युसुफ आदिलशहा याची कौटुंबिक काही माहिती इतिहासात आहे का ??? एका ठिकाणी माझ्या वाचनात असे आलंय की त्याची पत्नी ही मराठा खान दानातील होती....??? कसं शक्य आहे....??? किंवा याबद्दल काही माहिती सादर करणारा व्हिडिओ बनवावा....
@historyofthemarathas
2 ай бұрын
Who Was Adilshah Where He Came From | कोण होता आदिलशहा कुठून आला तो। kzitem.info/news/bejne/13tqyHquhaxyao4
@RajuYadav-zf1yf
Ай бұрын
वर्तमान पत्राच्या एका लेखमध्ये मी वाचलय कि निजाम हे परभणीतले मोरे होते. मग परभणीच्या मोरे यांचं निजामशी काय संबंध आहे याच्य वर थोडं प्रकाश टाकावे .
@pushkaradgaonkar6696
Ай бұрын
Mitra aamhi sagle aahot tuzya sobat, Chhatrapatini har manli Asti tenvha tar paristhiti vegli asti.. tuza kam thambavu nakos prabhu ram tuza nehmich rakshan kartil
@historyofthemarathas
Ай бұрын
🙏🏼😊 धन्यवाद
@Gupta_Dynasty
2 ай бұрын
असू शकते कारण पारसी धर्म आणि वैदिक ब्राह्मण धर्म यात बरेच साम्य आहे
@nivruttipatil5500
2 ай бұрын
very good historical information 🎉
@chetankhandave1072
2 ай бұрын
भारतीय इतिहासात अश्या कित्येक खोट्या कथांची भेसळ केली आहे. कुठलेही ऐतिहासिक समकालीन संदर्भा शिवाय काहीही सांगितले जात आहे. संदर्भा सहित माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार. एक नम्र विनंती की संदर्भ देताना अधिक खोलवर तपशील देत जा.
@historyofthemarathas
2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏼 आताच्या लेटेस्ट व्हिडीओमध्ये संदर्भांचे तपशील दिले आहेत. kzitem.info/news/bejne/x4aYzZackl9impg
@Online_Learning_Centre
2 ай бұрын
सोप्पं आहे,१. युरोपियन ब्राह्मण Christian आहेत.२. Middle East आणि अफगाणिस्तान पाकिस्तान मधील ब्राह्मण Muslim आहेत. तसेच भारतातील ब्राह्मण Hindu आहेत. ब्राह्मण हे मुळचे Zorastranism धर्माचे अनुयायी आहेत. या धर्मात आग्निपुजा (yasna : यज्ञ), (अवेस्ता: वेद) (गाथा: मंत्र) जसे घ्या तसे शब्द आहेत.
@bhaisahebinamdar5840
2 ай бұрын
झेंद अवस्था= ध्यान अवस्था.... भारतीय समाजात वर्ण व्यवस्थाही पर्शियन (इराणी पारशी लोकं) समाजव्यवसथेतून व राजव्यवस्थेतून आलेली आहे...
@Online_Learning_Centre
2 ай бұрын
@@bhaisahebinamdar5840 आणि ब्राह्मण सुद्धा तिथुनच आले आहेत.
@kuberchudhry885
2 ай бұрын
म्हणजे थोडक्यात सांगा बामण जमात ही इराणी पारसी आहे ? जसे रतन टाटा , गोदरेज यांचे पारसी नातेवाईक ? म्हणजे बामन हिंदु नाहीत बामन परशियन पारसी इराणी आहेत भारतात घुसुन हिंदु झाले ?
@Ladyfromassam
2 ай бұрын
मग भारतात ब्राम्हणांचे आडनाव आंबेडकर कसे ?
@Online_Learning_Centre
2 ай бұрын
@@Ladyfromassamबाहेरून आलेले आंबेडकर आडनाव ठेवू शकतात, सकपाळ सपकाळ संकपाळ आणि (शाक्यपाल: संस्कृत= साक्कपाल:पाली/प्राकृत) कसं काय ठेवणार. Hf गाय आणि धनगरी गाय यात काही तरी फरक असणार.
@sanjayv8467
22 күн бұрын
Bahmani was not Brahmin. However Nizam Shah was a Kulkarni Brahmin.
@historyofthemarathas
21 күн бұрын
तिमाप्पा भटाचं आडनाव 'कुळकर्णी' होतं याला कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही. व्हिडिओमध्येसुद्धा मी हेच सांगितलेलं आहे.
@umeshraul5481
24 күн бұрын
Namaskar
@Woodartdentist
2 ай бұрын
मॅकमिलन प्रकाशित शिवपूर्वकाल या पुस्तकात गंगू ब्राह्मणाचा उल्लेख आहे. बहुतेक करून ते वी स वाळिंबे यांनी लिहिले आहे.
@historyofthemarathas
2 ай бұрын
मी डॉ कुंटे यांच्या गुलशने इब्राहिमी मधून हे संदर्भ दिले आहेत.
@sohan734
Ай бұрын
बरोबर असू शकते कारण १४०० वर्षांपूर्वी तर विकृत शक्ती चे अस्तित्व नव्हते !
@deshmukh7354
2 ай бұрын
यवण वगैरे हे पण पूर्वी हिंदु क्षत्रिय होते
@sushilkanade5372
2 ай бұрын
Daulatabad nako ho Devgiri mhanaa
@Aspirant278
Ай бұрын
Daultabad ahe to
@dadasahebpatil9419
7 күн бұрын
He विश्लेषण घेऊन कुणीतरी येताच असतो . त्या पेक्षा हिंदू रक्षण व हिंदूची एकता कशी होईल ते बघ
@shivajijagtap2703
20 күн бұрын
खरा इतिहास सांगा
@historyofthemarathas
20 күн бұрын
ऐतिहासिक संदर्भ दिलेले आहेत.
@soch_924
2 ай бұрын
युरेशियन पण कोणी तरी आहे ना
@vitthaljadhav-qb7oq
9 күн бұрын
Aundh satara prauntpratindi kulkarni he nav ahe
@dineshpawar6819
Ай бұрын
Sir शहाजी राजांनी लहान मुलाला मांडीवर घेऊन निजामशाही चालवली पण नंतर निजामशाही संपली मग पुन्हा पेशवे काळात निजाम का दिसतात
@historyofthemarathas
Ай бұрын
चिन किलीच खान (असफ जहा खान) नावाचा एक सरदार औरंगजेबाच्या हाताखाली काम करत होता. १७०७ ला औरंगजेब मेल्यावर काही काळाने त्याला दक्षिणेत पाठवण्यात आल. यालाच निजाम उल मुल्क अशी पदवी होती. हाच पुढे निजाम झाला जो पेशव्यांच्या डोक्याला त्रास झाला. संदर्भ: खाफीखान
@AdwaitGadre
Ай бұрын
Nijam cha arth Governer asa ahe. Nijam ul Mulk, mhanje Prantacha Rajyakarta. Aurangzebane Kutubshai sampawalya nantar apla Nizam niyukt kela jo pudhe mughalnpasun Swatantrata zala ani Nizam mhanun olakhala gela.
@umeshjawalikar4913
17 күн бұрын
हे दोन निजाम वेगवेगळे आहेत. नगर आणि हैद्राबाद
@संगणकमैत्री
2 ай бұрын
कागदपत्र ?
@historyofthemarathas
2 ай бұрын
संदर्भ: गुलशने इब्राहिमी डॉ. कुंटे
@yeshwantphatak4709
22 күн бұрын
हैदराबाद che निजाम यांचे कोण?
@historyofthemarathas
21 күн бұрын
कोणीच नाही. चिन किलीच खान नावाचा एक सरदार औरंगजेबाच्या पदरी होता. याचा मुलगा पुढे जाऊन हैदराबादचा निजाम झाला. संदर्भ: खाफीखान.
@udaygokhale8286
Ай бұрын
Guru charitra vachava..bahmani he mlechcha hote asa spashta ullekh ahe...iran cha prasidh film director che nav bahman gobhadi ahe..bahman bahmani ha farsi shabda ahe...
@historyofthemarathas
Ай бұрын
हो बहमनी हे घराणं इराण मध्ये आहे हे योग्यच आहे, पण फरिश्ता इथे म्हणतो की त्याला बहमनी बादशहाची वंशावळ खोटी वाटते. फारिश्त्याच्या मते हा हसन गंगू अफगाण वंशाचा होता.
@bhaskarmahajan8069
Ай бұрын
बोहरा यांचा कसा
@Rambhaumargale722
2 ай бұрын
तिमा भट की तिम्माप्पा बिरू, संगम वंशातील तिम्माप्पा बिरुतेलंगी धनगर ???अभ्यास आणि पुराव्याने बोला।
@gangadharaushikar5736
2 ай бұрын
विठ्ठल पंत कुलकर्णी?
@jalbagaiyakwad5710
Ай бұрын
.
@kirankharat3
2 ай бұрын
गौतम बुद्धाच्या काळामध्ये जे भिक्षुक हुशार होते त्यांना पुढच्या रांगेत बसवायचे , त्यांना बमन म्हणायचे. पुढे बमन पासून ब्राह्मण शब्द तयार झाला. नीट अभ्यास करून व्हिडिओ बनववत जा.
@Ladyfromassam
2 ай бұрын
म्हणजे बुद्धाच्या काळातही महार मागेच बसत होते का ? बुद्ध हे काल्पनिक पात्र आहे
@rahulnagarkar8237
2 ай бұрын
बुद्ध हे नौटंकी पात्र आहे
@mr.trustworthy
Ай бұрын
😂😂😂😂
@shivajikale996
2 ай бұрын
बरोबर बरोबर, हे ही काही मुस्लिमापेक्षा कमी कुटिल नाहीत ?
10:55 तुम्ही स्वतःच म्हणत आहात की निजामशाह मूळचा ब्राह्मण मग व्हिडिओ बनवायचं कारण काय?
@historyofthemarathas
Ай бұрын
कृष्णाजी भास्काराप्रमाणे याचंही आडनाव कुलकर्णी आहे असं ठोकून दिलं जातं आणि बहमनी सुलतान मूळचे ब्राह्मण होते अशी अफवा पसरवली जाते त्यासाठी हा विडिओ. निजामशहाचे वडिल ब्राह्मण मूळचे होते याला ऐतिहासिक संदर्भ आहे पण त्याचे आडनाव 'कुलकर्णी' होते याला संदर्भ नाही.
@anandshembekar2840
Ай бұрын
अरे रोजगार निर्मिती ही काळाची गरज त्या विषयी प्रबोधन कर.
@srkadam1499
18 күн бұрын
इतिहास सांगताना उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असं म्हणा. उत्तर कोकणात आधी निजामशाह ची सत्ता होती नंतर आदिलशाही सत्ता होती.
@TechnoGeek7
2 ай бұрын
त्याकाळी अल्लाउद्दीन हसन हा जर एखाद्या पर्शियन बादशहाच्या वंशज असेल तर तो बादशाह झाला असता आणि कमीत कमी चाकर झाला नसता. तो चाकरी करायला कसा काय आला याचा काय संदर्भ?
@historyofthemarathas
2 ай бұрын
फरिश्ता म्हणतो की ही त्याची वंशावळ खोटी आहे. त्याच्या मते हसन हा अफगाण वंशाचा होता. संदर्भ स्वतः फरिश्ताच आहे. बाकी तुम्ही जर आदिलशहाची गोष्ट पाहिलीत तर तुम्हाला कळेल की आयुष्य माणसाला कुठूनही कुठेही गुलाम म्हणून घेऊन येऊ शकतं. खालच्या लिंकवर विडिओ पाहावा. kzitem.info/news/bejne/13tqyHquhaxyao4
@sanjaybenke8336
Ай бұрын
रामायण, महाभारत अन याची ही कथा छान काल्पनिक कथा आहेत. मनुवादी लिखीत सगळ पाखंड थोतांड आहे. सत्य काही नाही.
@historyofthemarathas
Ай бұрын
🤣 गुलशने इब्राहिमी लिहिणारा, फेरीश्ता मनुवादी 🤣 फारच मजेशीर आणि जातीवादी आहात बुवा तुम्ही.
@Anilpandit-wy8dw
2 ай бұрын
कथा नको शाबूत सांगा नाहीतर बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी करू नका
@AmitBhingare
2 ай бұрын
aa ek bhrahman swatache naav ek mulasman la ka dile asave nai tya mulsalmanane ka dharan kele asave ? ani timmapa hayache ni brahman asa ka sambadha nasave karan bharatatil musalman ek ter baherun ahait kiva ek converted muslim asave hich realty ahai
@Ashokgaikwad100
2 ай бұрын
कृष्णा भास्कर कुलकर्णी कोण होता? 😂
@pele707
2 ай бұрын
कान्होजी जेधे संभाजीराजांना पकडून दिले आणी संताजी घोरपडेना पकडून दिलें नागोजी माने ह्याच पण बघा😅😅😅😅😅
@prashantprayag6890
2 ай бұрын
@@Ashokgaikwad100 जसे इतर सेवक राजाकडे घेऊन गेले. तसेच हा होता .
@-user-9jpkthshdyekb
2 ай бұрын
@@pele707Kanhoji Jedhench nav kuth vachle sang bar.
@anilgaikwad2202
2 ай бұрын
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gava baher rahato jay bhim jay parshuram
@Ladyfromassam
2 ай бұрын
आंबेडकर नक्की कोण होता😮
@anilgaikwad2202
2 ай бұрын
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Gandhi Mahatma zale Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi pratek gavat peer pujala jato dalit adivasi gava baher rahato jay bhim jay parshuram
@umakantkulkarni8810
2 ай бұрын
बोम्मन ईरानी,,पन बामन ईरानी आहे वाटते
@mr.trustworthy
Ай бұрын
😂
@rahulnagarkar8237
2 ай бұрын
मग बोम्मन ईरानी कोण ?
@mr.trustworthy
Ай бұрын
😂😂😂
@tejsingkhanvilkar4918
2 ай бұрын
Actually the Brahmins r not origins of india they came from Persia n u see some surname also they origins from Persia
Пікірлер: 367