सप्त हिंद केसरी बकासुर आणी फाजीलराव आणी बबलू चाचा, फाजील राव नी थोडीशी साथ दया ला पाहिजे होती, शेवटला तरीही मस्त मस्त पळाला उजवीने 👉3 केल्याबद्दल व गुलाल मिळाल्याबदल यांना खूप खूप शुभेच्छा ❤️👍(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍
@vinayakpatil8155
4 ай бұрын
महिन्यातुन 1 दा नाही तर 1 दिवस आड पलुन गुलाल घेतो आज तर तिन्ही फेरे डावीने पलुन गुलाल बकासुर विषय सोप्पा नाही 💥💥
@pravinjadhav3235.
4 ай бұрын
दिवसा आड पळून पण गुलालात आहे वाघ king बक्या भाई 👑....3 न चा मानकरी . असा बकासुर परत होणे नाही ...👑❤️
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर
4 ай бұрын
चंद्र भागेचा तीरी वीठेवरी उभा पांडुरंग सावळा बकासुर च नाव घेतो छत्रपती शिवरायांचा मावळा 🚩🚩🚩🚩
@VitthalDange-eh8eu
4 ай бұрын
कायम गुलालत bakya भाई ❤❤❤
@SamirGhorpade-f2x
4 ай бұрын
अखंड महाराष्ट्राचा किंग लाडका देव माझा लाडका बकासुर आणि फाजिलराव हार्दिक अभिनंदन 👑💯❤❤❤
@mayurdamugade4498
4 ай бұрын
8 divasat 6 gulal 🔥🔥 fakt aani fakt bakya bhauu ch karu shakto❤🔥kona ch pn kam nahi 😅
@amitshisave
4 ай бұрын
दोनी मुंबईचे बादशे एक नंबरचे मानकरी❤❤ सुंदर आणि टिटवी तुम्ही मुंबईची लाज राखली त्याबद्दल तुमचे करू तेवढे कौतुक कमीच आहेत सर्व यूट्यूब बांधवांनी दुसरा नंबर तिसरा नंबर केलेला बैलांची मुलाखत घेतली पण पहिला नंबर केलेल्या बैलांची मुलाखत घेतली नाही एवढा द्वेष यांच्यामध्ये मुंबईची बैलं घाटावर एक नंबर करतात यांना बगवत नाही अरे किती जलाल 🔥
Пікірлер: 36