#VidhansabhaElection #HaryanaElection #Nikhilwagle
हरियाणा विधानसभेचा निकाल काल लागला आणि भाजपने हरियाणात सलग तीनवेळा जिंकून हॅट्रिक केली. आता टप्पा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार लढत होताना दिसत आहे. कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होईल. तेव्हा या विधानसभेच्या निवडणुकीत नेमके कोणाचे बारा वाजणार? यावर विश्लेषण करण्यासाठी मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंची घेतलेली ही सडेतोड मुलाखत
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Nikhil Wagle Interview: हरियाणाच्या निकालानंतर महाराष्ट्रात कोणाचे वाजणार बारा? ।Uddhav Thackeray
Пікірлер: 239