शिंदे सरकार खरच बनवा बनवी कर ते हे खरंच आहे निखिल सर तुम्ही जनतेला जागरूक करता तुमचं खूप खूप आभार ❤ जय महाराष्ट्र 🙏
@SudhakarPaikrao-o5g
3 ай бұрын
😊😊😊😊😊😊
@ValmikJangale
2 ай бұрын
कम
@aarifsayyad7726
3 ай бұрын
ह्या सरकार ने जनतेला कितीही गाजर दाखवले तरीपण त्यांना येत्या निवडणुकीत जनता बांबू दाखवणार आहे
@ganapatipol4270
3 ай бұрын
मा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रीय जनतेला मुर्ख समजले का ?
@rajendramurme8682
3 ай бұрын
Jay maharstra jay Hindusthan jay Bharat
@sunitacgadade
3 ай бұрын
माझ्या माहितीप्रमाणे लाडकी बहीण ही योजना फक्त अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांच्यासाठी च फक्त आहे....पण हिची मोठी जाहिरात करून जनतेची दिशाभूल होते आहे का?
@KiranTekade-er2wx
3 ай бұрын
अडाणी लोकांच्या हातात सत्ता
@babakokewar9348
2 ай бұрын
शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली
@arunsapkal4871
3 ай бұрын
आता या.विधानसभा मध्ये सर्व प्रस्थापीत नेत्यांचीं घराणेशाही उधळू न महाराष्ट्रात खासदार निलेश लंके सारखे उमेदवार निवडुन आणायचे 👍🏻
@suryakantpatil5920
3 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
@ratnakarshelar8375
2 ай бұрын
कर्ज माफ झाली पाहिजे
@SunilTikore
3 ай бұрын
या सरकारला नवीन रस्ता बनवून ठेकेदाराकडून कमिशन करायचा आहे
@SunilTikore
3 ай бұрын
सरकारला अमलात आणायची नाही योजना फक्त कागदावर आश्वासन देत
@Sumangal8523
3 ай бұрын
काय विनोद आहे बघा गेल्या महीन्यापूर्वी जो माणूस आपल्या स्वतःच्या बहिणीला पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडत होता तोच माणूस आज महाराष्ट्रातील महिलांच्यासाठी लाडली बहना ही योजना सुरू करत आहे.😂😂😂😂
@farooqshaikh795
3 ай бұрын
हा सवःताचया बहीनीचा झाला नाही तो महाराष्ट्र राज्यातील महीला बहीनीचा काय होणार? 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@babumulik
3 ай бұрын
बेकारी यांना दिसत नाही पण यांना वारकरी दिसतात हे सरकार आहे काय ?
@babumulik
3 ай бұрын
सरकारची हीमत असेल तर त्यानी बेकाराना काम देण
@kailasrale5027
3 ай бұрын
कमेंट ऑफ द डे, फारच छान.
@ravindrakadu9834
3 ай бұрын
अगदी बरोबर आहे सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम
@balasahebrode5100
3 ай бұрын
शिंदे नाही तर हे चिंधी सरकार आहे.अश्वासनांची खैरात वाटून मतदान होत नाही मतदार जागरूक आहे.महाराष्ट्राचे अहित पहाणारे सरकार.
@saritachoudhari9002
3 ай бұрын
फक्त खैराती वाटत आहेत
@balasahebrode5100
3 ай бұрын
@@saritachoudhari9002 आपलंच आपल्याला देत आहेत जणु यांच्या बापजाद्यांच्या सातबाऱ्यात पिकविलेल्या मालाच्या पट्टीतून देत आहे एव्हढी मोठी बातमी.
@jayshivray387
3 ай бұрын
अरे हे तर काहीच नाही मविआ पण अशीच आश्वासन देईल मॅनिफेस्टो मध्ये .
@sachinkadam5292
3 ай бұрын
NDA सरकार हटवा भारत देश वाचवा
@PanduragPatil-fm6wv
3 ай бұрын
❤q@@balasahebrode5100
@datta_lipne
3 ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही पुन्हा महाराष्ट्रातील जनतेला फसवले कारण तुम्ही घोषणा केली काल आणि पंधरा दिवस उरलेत पंधरा तारखेला संपायला म्हणजे जनता मेली ना आॅनलाईन मुळे एवढ नव्हते फसवाफसवी करायची
@rameshjadhav5377
3 ай бұрын
अवैध सत्ताधारी हे दिल्ली, गुजरात चे हुजरे व लाचार आहेत.
@VirendraKambli-s3h
3 ай бұрын
मध्यप्रदेशनी केले पण महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कंटाळी आहे कधी एकदा घरी जाता असे झाले आहे आणि उध्दवजी बाळासाहेब ठाकरे येणार आणि काहीही बहीणा वगैरे नाही आता राहिले दोन महिने फेक आहे.
@NarayanDarekar-q5b
3 ай бұрын
विश्वा्मभर चौधरी वागळे साहेब संग्राम पाटील हेमंत देसाई प्रशान्त कदम पोखरकर आशिष जाधव मुक्ता कदम शिंदे यांनी खूप मेहनत घेऊन विरोधकांना मदत केली त्याचे फळ लोकसभा ला मिळाले विधानसभेला अशीच जण जागृती करून पक्ष फोड्याना राज्यातून हद्द पार करावे हि महाराष्ट्र मधील लोकांची इच्छा पूर्ण करावी हि सर्व शेतकऱ्याची आपणास विंनती आहे गद्दार पैकी एकही निवडून येता कामा नये हीच संधी आहे गद्दार लोकांना श्रद्धांजली अर्पण करायची
@nnnj4679
3 ай бұрын
वरील सर्व लोकांच्या हातात सत्ता दिल्यास खरचं राज्यातील चिञ बदलेल
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
1500 रुपये नको. शेतीमालास हमीभाव हवा. नोकरी-रोजगार हवा. महागाईला उत्तर हवे. वाढलेल्या कर्जाला उत्तर हवे.
@michaelgonsalves3724
3 ай бұрын
सर सत्यपरिस्थिती सुज्ञ नागरिकांनी आपण समजावून सांगता या बद्दल धन्यवाद नागरिक योग्य तो निर्णय घेऊन आपलं मत योग्य त्या उमेदवारांना देतील या बद्दल शंका. नाही.
@rohidasnaik8994
3 ай бұрын
उद्धव सरकार नुसतच पाडल नाही,अवैधरित्या केंद्र सरकारच्या मदतीने पाडले व अवैधपणेच चालूही ठेवले.कोर्ट,सभापती,राज्यपाल,ईडी,ईसी,या सर्वानाच दावणीला बांधून,संविधान धाब्यावर बसवून.
@priyaayare3624
3 ай бұрын
खरे आहे
@MadhukarAvhad-f4k
3 ай бұрын
होणार काहीच नाही फक्त लोकांना कागदपत्र करण्यासाठी पैसे खर्च होतील
@ashoknaik9146
3 ай бұрын
शिंदे सरकारच आखेरचे आहे.
@bofficial0909
3 ай бұрын
अहो इथं सरकारच बनवाबनवी ने आलं आहे...
@farooqshaikh795
3 ай бұрын
बनवाबनवी चालली असती हे सरकार दगाफटका घात आघात चाटुगीरी विश्वास घात प़ळवापळवी गुजराती लोकांची हाहुजुरी महाराष्ट्राची अस्मिता वेठीस बांधून ऊधव बाळासाहेब ठाकरे सारख्या मानुस आजारपणात असतानाही घात आघात करून आलेल सरकार यांची परीस्थीती थोडयाच दिवसात धोबी का तुकडा न घर का न घाटका नक्की😢😢😢😢😢😢😢😢😢
@godofliberty3664
3 ай бұрын
अजित पवारांनी ७० हजार कोटी रुपये गरीब जनतेला व शेतकऱ्यांना वाटावे.
@pundalikbhalerao430
3 ай бұрын
शिंदे साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले होते की यातील एक जरी हरला तर मी शेती करीन कधी शेतात जाणार
@maheshayare4027
3 ай бұрын
Dada ha dadiwala daru piun bhashn karto mhanun tychy lakashat rhat nahi to kay bola aahey tey tychawar phkat thankar vishawas theu shakatat
@ramchandrashinde4479
3 ай бұрын
निवडणुका आल की पेट्रोल स्वस्त ,निवडणुका संपल्या की पेट्रोल महाग, जनतेला सर्व समाजातय् जनतेला काय करायच ते लोकसभेला दाखवून दिल आणि विधानसभेला हि दाखवून देणार
@maheshayare4027
3 ай бұрын
Arey dada yani petrol dijel varti 1rs kami keyl aani tumhi lok petrol swast zaley bolt aahat ary hey chor sarkar aahey hey kay janteyla madat karnar
@kiranphadtare4107
3 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण साहेब . जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .
@dhananjayraje7090
3 ай бұрын
मध्यप्रदेश मध्ये लाडली बहीण ही योजना निवडणुकीनंतर नवीन सरकारने बंद करून टाकली
@rajendrakapadani586
3 ай бұрын
प्रत्येक मंत्री आमदाराकडून शंभर कोटी प्रत्येकी घ्या आणि महाराष्ट्र कर्जमुक्त करा
@narayanpawar7606
3 ай бұрын
महाराष्ट्र सरकार वर किती कर्ज आहे, ते सांगावे
@dinkarkamble5347
3 ай бұрын
Seven lack coti +
@godofliberty3664
3 ай бұрын
मिंधे, फडणवीस, अजित पवार यांना विचारले पाहिजे.
@akshayathavale8526
3 ай бұрын
मध्यम वर्गातील लोकांना पुन्हा एकदा ठेंगा मिळाला तिकडे निर्मला बाई तर फक्तं धन्यवाद च देतात हे सरकार ही तेच करतं आहे
@vijaykore3156
3 ай бұрын
खरंच बनवाबनवी आहे
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
मोदी सरकार येण्याच्या अगोदर शेतीमालाला जे बाजार भाव होते, आजही तेच आहेत. मात्र उत्पादन खर्च 3 पट झालेला आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांचा दणदणीत पराभव करा.
@UddavDhas
3 ай бұрын
सरकारयेणारनाहीकारण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं नाही
@harishchndrakaranje3963
3 ай бұрын
खरं बोलत आहेत साहेब गधार सरकार आहे
@ajitbagal1256
3 ай бұрын
तुम्ही या व्हिडिओमध्ये हा विषय घेतला याबद्दल धन्यवाद असंच रोखठोक बोलत रहा आम्ही तुमच्या सोबत
@santoshambulgekar1996
3 ай бұрын
जनता ह्या जुमले सरकारला क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
@nareshmore2714
3 ай бұрын
वागळेसाहेब आपण निभि॔ड पणे विश्लेषण करता त्याबद्दल तुम्हाला जय महाराष्ट्र जय हिंद
@rapr8136
3 ай бұрын
या योजना प्रत्यक्षात कधीच येणार नाही
@Sanchit_2508
3 ай бұрын
ग्रेट निखिल सर
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
महायुती सरकारला नोकरी देणे आवडत नाही. कारण 1 तरुणास नोकरी देण्यासाठी 5-6 लाख रुपये खर्च करावा लागतो. त्याने फार तर 5 मते मिळतील. परंतु 6 लाख रुपये वर्षाला 33 कुटुंबांना दिले तर 165 मते मिळतील (=40×15000=600000). याला म्हणतात 'आवळा देऊन कोहळा काढणे).
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
महायुती सरकारमध्ये फक्त त्यांच्या आमदारांवच्या मतदारसंघात रस्त्यावर खर्च केला जातो. त्यातून आमदार आणि कंत्राटदारांचे भले होते. सामान्य माणसाला काहीही मिळत नाही.
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
15,000 पोलीसांच्या भरतीला 15,00,000 अर्ज येत आहे. अर्ज करणारे डॉक्टर, इंजिनिअर, MBA वाले सुध्दा आहेत. बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नोकरी-रोजगार न देणार्या महायुती सरकारचा दणदणीत पराभव करा.
@kailasrale5027
3 ай бұрын
महाराष्ट्रातल्या रोजगारावर परप्रांतीयांनी केलेला आक्रमण, कारखानदारांमध्ये ठेकेदारी पद्धत बंद झाली पाहिजे राजकीय लागेबांधे असणारे ठेकेदार स्वतःच्या फायद्यासाठी परप्रांतीयांना संधी देतात, कारखानदारीत उत्तर भारतीय, आयटीमध्ये आंध्र तमिळ केरळा वाले, मराठी मुलांनी जायचं कुठं, विचार करा.
@sanjayshendage8200
3 ай бұрын
सरकार जनतेला मूर्ख बनवत आहे पण जनता इतकी दुधखुळे नाही विधानसभेला जनता इंगा दाखवून देईल 😂😂
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
20 वर्षांवरील मुलांना 1 रुपयासुद्धा मिळणार नाही.
@deepakghag4679
3 ай бұрын
सर यांना विचारा गिरणी कामगारांच्या घराच काय झाल शिंदे साहेब विचारा ठाण्याच्या क्लस्टर योजनेच काय झाल
@navalkishorbhutada259
3 ай бұрын
हे जे आपण कोट्यावधीचे आकडे सांगितले ते जनतेला कळत नाहीत हे आपल्याला चांगलंच माहित आहे म्हणुन सर्व आलबेल आहे.
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
महायुती सरकारने 7 वर्षे जनतेला लुटले. मतांसाठी आमिष दाखवणार्या घटनाबाह्य भ्रष्टाचारी महयुती सरकारचा दणदणीत पराभव करा.
@deelipsatham8014
3 ай бұрын
महाविकास आघाडीने 200 युनिट प्रयन्त वीज माफी योजना आमलात आणावी.
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
महाविकास आघाडीने लवकरात लवकर चांगला जाहीरनामा जनतेत घेऊन जावा.
@sharadgokhale3495
3 ай бұрын
लाडकी बहिण योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली पाहिजे. राजकीय पक्ष हे करणार नाहीत.
@AnantNarkar-wp5sq
3 ай бұрын
मतदार आता राजकरण समजून आहे, लोकांना कीतीही गाजर दाखवा काहीच उपयोग होणार नाही,
@subhashchoghala4515
3 ай бұрын
शिंदे मिंदे बिजेपी यांनी बनवाबनवी केली आहे बरोबर यांना महाराष्ट्र हद्दपार करूया जय भवानी जय शिवाजी
@abdulrahimanshaikh1647
3 ай бұрын
निखिल सर अजित पवार. फडणवीस. शिंदे सरकार ला विचारा ह्या योजना कीती दिवस. राहिले 3 महिने नंतर काय. लागली आचारसंहिता सांगायला मोकळे;
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
नोकरी-रोजगार नाही. महागाई प्रचंड वाढलेली आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकार बदला.
@mohitgode7946
3 ай бұрын
शेतकरी पीक कर्ज 2016-2017 कर्ज माफी चांगली झाली आणी ती उध्दव ठाकरे साहेबांनी केली आणि ते सत्तेत आल्यानंतर केली निवडणुकीच्या वेळी नाही केली आणि फडणवीसांनी कर्ज माफी नाही केली पुर्णपने चेंगड केली
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
20 वर्षांवरील मुलींना 1 रुपया मिळणार नाही.
@chandupavale9662
3 ай бұрын
वागळे साहेब जय महाराष्ट्र 🙏 हे सरकारच घटना बाहे 🥕🥕🥕🥕 सरकार हटाव महाराष्ट्र बचाव
@bukahrdpandu5757
3 ай бұрын
निखिल सर,मी एक व्यवसाईक आहे आज सरकार जीएसटी च्या माध्यमातुन पैसे गोळा होतात ते सर्वसाधारण व्यक्तीकडुनच होतात ते जीएसटी कमी करावा. व्यवसाय करणारा जीएसटी भरतो ते आपल्या नफ्यातुन करत नाही तर तो सर्वात शेवटी ती वस्तू घेईल त्याला तो भरावा लागतो म्हणजेच सर्वसाधारण व्यक्तीकडुनच जमा होतोय
@ravindravilankar5647
3 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण धन्यवाद,महाराष्ट्रातील विरोधी पक्षानी आवार्जून पहावा वआपली रणनीती ठरवावी.धन्यवाद.
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
छगन भुजबळ साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांनी OBC आणि मराठा समाजाची फसवणूक करु नये. दोन्ही समाजांना सामाजिक न्याय देण्यासाठी राज्यात जात आणि वर्ग निहाय जनगणना करणे आवश्यक आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन शिंदे-फडणवीस-पवार विरोधात जोरदार आंदोलन करावे.
@शंकरमगर-ष1त
3 ай бұрын
वागळे सर हे सरकारी बनवाबनवी मधलं हाय
@maheshgaikwad9907
3 ай бұрын
कागद पत्र जमा करता करता ५ हाजार रुपये जातील आणी शेवटी काम होणार नाही महीलांनी या योजनेच्या नादी लागु नये
@farooqshaikh795
3 ай бұрын
१०० टक्के हे अधीकारी लाच मागतील व झेरॉक्स दुकान दारापासुन हफते घेतील वेडया लोकांची झेरॉक्स काढण्यासाठी वेडया केले आहे😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
3 ай бұрын
निवळ फसवाफसवी. अशी ही बनवाबनवी चालणार नाही. गद्दारा ना संपवणार जनता.स्वच्छ राजकारण अपेक्षित
@DRPatil-yi5we
3 ай бұрын
अगदी अचूक माहिती सांगितली आभारी आहे
@satishraokshirsagar6859
3 ай бұрын
निखिल वागळे साहेब आपण जे विस्तृत महायुती बद्दल सत्य परिस्थिती मांडता ते लोकांना पटते येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीला भरघोस मते देऊन आघाडीची सरकार बनणार याला कोणीही रोखू शकत नाही कारण सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राहुल गांधी यांना मानणारे जनता आहे
@Vertigo8750
3 ай бұрын
खरे शेतीविषयक धान्य विक्री, msp etc etc साऱ्या गोष्टी राज्यांना कंट्रोल द्यायला पाहिजे कारण सेंट्रल गवर्नमेंट करातून पैसा कमवत असते. राज्यांना कंट्रोल देऊन शेतकऱ्याचा फायदाच होईल आणि परराज्यिय सेंट्रल गवर्नमेंट चां काहीही कंट्रोल राहणार नाही
@Gsk3587
3 ай бұрын
मतसंकल्प जाहीर केला, गेल्या अडीच वर्षात का काहीच केले नाही? मुलींना उच्च शिक्षण मोफत जून पासूनच का लागू केले नाही,आम्ही फी भरली आहे आता आम्ही ठरवून वेळ काढून विरोधात मतदान करणार आहे
@dineshshetty9215
3 ай бұрын
सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवलेल्या मिंधे सरकारच्या बनवाबनवीचा अगदी योग्य शब्दात समाचार घेऊन या तीनचाकी सरकारचा आपण खोटेपणा उघड केलात व महाराष्ट्रा व्यतिरिक्त इतर त्या त्या राज्यात महिलांनी विविध पक्षांना केलेल्या मतदानाच्या टक्केवारीची तपशीलवार माहीती माहीती दिलीत त्याबद्दल आपले आभार..
@manoramachoudhari184
3 ай бұрын
रेवडी वाटप नको आम्हाला सन्मानाने जगता येईल असे रोजगार उपलब्ध करा तसेच वीज पाणी चांगले रस्ते द्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव द्या दूधाला भाव द्या
@KiranTekade-er2wx
3 ай бұрын
मत देणार नाही
@shubhamkale7653
2 ай бұрын
मागील वर्षी दिलेले किती आश्वासन किती घोषणा खऱ्यi केल्या ते सांगा म्हणावं
@manajipawar297
3 ай бұрын
वागळे साहेब, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी स्पीडमधे धावत जाऊन शपथ घेऊन,आरक्षण देतो म्हणून सांगितले ते आरक्षण मिळाले का?
@pankajkeer3397
3 ай бұрын
Ladali behana scheme mule Mp vyapam ghotala fame Sangh parivarachi prayog shala aahe loan mule Mp shavraj chauhan ne dar mahinyala (every month) govt salary dyayla hi paise nahi So 10 k crs loan every month loan Rbi kadun ghet aahe
@bhalchandranarkar7643
3 ай бұрын
पारदर्शकपणे विश्लेषण करावे, कारण india आघाडीने पण महिलांना 8500 देणार होती आपण विश्लेषण केले नाही मी कोणत्याही पार्टी चा nahi
@sharadpatkar7917
3 ай бұрын
दोन महिन्याचा अर्थ संकल्प निधीची कुठलीही तरतूद न करता लोकांना चुना लावायचा फक्त पोकळ आश्वासन देऊन मतदारा समोर जायचा प्रयत्न पण लोक आता समजदार आहेत
@shrisadgrukrupamukhawaswal1448
3 ай бұрын
🙏🙏 सन्माननीय श्री. वागले साहेब आपण आता गिरणी कामगारांना पण मुंबईतच मोफत घर मिळण्यासाठी पाठिम्बा द्यावा 🙏
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
3 ай бұрын
एकदा बेसिक चुकले की कोणतीही योजना कामी येत नाही.
@ganeshdhatrak-tx8cu
3 ай бұрын
आदरणीय वागळे साहेब, आपण शिवसेनेची पक्ष कुणाचा चिन्ह कुणाचे या न्यायालयात प्रलंबित असलेल्या केस वर एक व्हिडिओ करावा ही विनंती
@vijaysuryawanshi253
3 ай бұрын
दीड हजार तर मिळणार नाहीत पण त्या योजनेचे कागदपत्र तयार करण्यात 2-4 हजार रुपये जातील शिवाय मजूर करणाऱ्या बायकांचे 2-4 दिवस रोज बुडेल आणि शेवटी योजनेत अपात्र होतील .यापलीकडे काहीही होणार नाही .ठराविक लोकांना अनुदान देतील आणि आम्ही महिलांना 1500 रू दिलेत म्हणून सांगतील.
@Shubhankarnarvekar132
3 ай бұрын
मोदी साहेबानसारखे 😂😂😂
@ravirajdeshmukh2087
3 ай бұрын
शेवटी चोरांनी म.प्रदेश सरकारची योजना चोरलीच. 250 रूपये वाढ करून उपकार केले.
@arunsapkal4871
3 ай бұрын
निखिल जी तुम्ही जनतेला जागरूक करत रहा बाकी सर्व मतदार राजा आहेच 👍🏻येणारे दिवस उद्धव जी ठाकरे आणि महाविकास आघाडी चेच आहेत
@bhausahebavhad6443
3 ай бұрын
देशात आणि राज्यात 100% आरक्षण लागू करावे. प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय देण्यासाठी, प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण असावे. प्रत्येक जात आणि वर्गास शिक्षण आणि होस्टेल (जेवणासह) सुविधा मुफ्त मिळावी.
शीर्षक फार सुंदर आहे या प्रमाणे आहे का? अटी मध्ये 100/ महिला बसतात पण 80 महिलाकडे पेपर नसणार अटी जाजक नसव्या जसे शेतकरी यांना दुदा करिता 5रुपये अनुदान दिले त्यात 100 मध्ये 75 लोकांना अनुदान मिळत नाही आता हे कसे असेल अंमलबजावणी नंतर समजेल जसे दुदाचे शेतकरी यांना समजले आहे
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
3 ай бұрын
Ajit पवार फक्त बारामतीचे.बाकी महाराष्ट्र काय उपयोग आहे
@saritachoudhari9002
3 ай бұрын
जो सख्ख्या बहीणींचा झाला नाही तो आपला होईल का ?
@imrannadaf3457
3 ай бұрын
छान विश्लेषण साहेब......
@kailashmehta8671
3 ай бұрын
This Budget is a JUMLA.They should have Given the Farmers total Waiver from their Loans.The Corporates have been given these Benifits. Otherwise the Farmers should OVERTHROW this Govt.
@SunilTikore
3 ай бұрын
जे नकाशात रस्ता आहे ते रस्ते पहिल्यांदा बनवा शेतकऱ्यांना येण्या जाण्याची खूप अडचण होत आहे ते बघा नवीन रस्त्याची काही गरज नाही
@baluahire7280
3 ай бұрын
अहो फुकट पैसे का वाटता बेरोजगारांना रोजगार द्या.यापलीकडे काय सांगणार.
@VijayChaskar-gx4ty
2 ай бұрын
शिंदे सरकारने बनवाबनवी करावं म्हणजे हे सरकार परत येणार नाही
@kiranmungekar8939
3 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण.... नितीन सर..
@shaileshgajbhiye990
3 ай бұрын
अशा योजना घोषणा करण्यात येवू नये काम करतात तना पैसे मानधन देण्यात यावे
@anonomus1960
3 ай бұрын
शरद पवारने पण तेच केलय २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी , हाच खेळ केला होता , तेंव्हा ते फार ग्रेट आहेत अस काही नाही .
@hrishikeshpowar186
3 ай бұрын
Thanks for keeping journalism alive.
@gajanansawadatkar-cn2xb
3 ай бұрын
बनवाबनवी नक्कीच
@SubhashBulle-ye9dc
3 ай бұрын
1995ई पि एफ पेन्शन धारकांवर निखिल साहेब व्हीडिओ बनवा सर
Пікірлер: 489