शिवसेना मजबूत आहे(उबाठा) काँग्रेसला विनंती आहे,फक्त पटोलेना समज द्यावी,आघाडी नक्कीच पुढे जाईल.जय महाराष्ट्र.
@bhausahebavhad6443
Сағат бұрын
एकजुटीतच ताकद आहे. राजकीय शत्रू बलवान आहे.
@bhausahebavhad6443
Сағат бұрын
महाविकास आघाडीने लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्यासाठी एकजुटीने निवडणूक लढवावी.
@Sahil-o6k1y
18 минут бұрын
फिर नमाज अदा कर अल्लाहू अकबर बोल और हमारे साथ भारत को इस्लामिक राष्ट्र बनाने में सहायता कर और बोल खुदा हाफिज उद्धव ठाकरे जिंदाबाद गजवा-ए-हिंद🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰
@khalidshaikh7148
11 минут бұрын
💯 बरोबर.
@shivrajghongade6029
Сағат бұрын
निखिल जी भाजपने कितीही वावड्या उठवल्या तरी काही फरक पडत नाही महाविकास आघाडी तूटणार नाही
@MadhavMali-yl5kw
Сағат бұрын
संविधानाचे रक्षण कर्ता 🎉 न्याय योद्धा राहुल गांधी। जीतेगा इंडिया, जीतेगा महाराष्ट्र। जय हिंद .
@BhimraoKesarkar-ms6bb
52 минут бұрын
महाविकास आघाडी एरकत्रच लढणार, जिंकणार 100 %
@liladhardevale4
Сағат бұрын
शरद पवार यांचा अनुभवाचा फायदा आघाडीने घेऊन सत्ता आणावी, पण सर्वांनी कृपया सामंजस्याची भूमिका घ्यावी ही सामान्य जनतेची इच्छा आहे
@sheelasutar59
Сағат бұрын
आम्हाला पण हेच पाहिजे समेट. वाद. मिटले पाहिजे. नाना ना हटवा. नाहीतर हरियाणा होईल नक्कीच.
@anantremje886
Сағат бұрын
Nana. Patole. Binkamacha. Adhex. Ahe tevha. Shivasainikani. Donhi. Congressche. Kam Karu naye. Hyana. Jayawartee. Ana
@bhausahebavhad6443
Сағат бұрын
सर्व जाती-धर्मियांना सोबत घेऊन जाणारे सरकार हवे.
@M.tShivalkar
Сағат бұрын
एक मात्र खरं महाविकास आघाडीचा सरकार कोसळल्या मागे नाना पटोले यांची महत्त्वाची भूमिका होती, कारण ते माजी भाजप वाले आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल विश्वासार्हता कमी झाली आहे
@govindnarkhede7225
49 минут бұрын
खरे आहे त्यांनी विधानसभेचे सभापतीपद सोडले नसते तर पुढील रामायण (खर म्हणजे रावणायन) घडले नसते.
@SURESHCHAVAN-ci8ww
33 минут бұрын
वागळे साहेब तुम्ही खरोखरच चांगलं सांगता अभिमान आहे
@ChandrakantNimse-e6p
Сағат бұрын
वेल डन वागळे सर. नाना पटोलेचे कान टोचत रहा. तो माणूस डाऊटफूल आहे. भाजप मधून आलेला आहे. सावधान. आधी टरबूज तेच करायचा. शिवसेनेचे उमेदवार पाडायचा.
@anthonydcunha3883
50 минут бұрын
नाना पाटोळे हे भाजपमधून आले आहेत म्हणून आघाडीने सावध राहावे
@SANJAYSHARMA-gi1kk
34 минут бұрын
NIKHIL WAGLE JI GREAT 👍 👌
@manojkulkarni9305
Сағат бұрын
जय महाराष्ट्र वागळे साहेब
@krishnatpatil5353
Сағат бұрын
वांगळे सर आघाडी तील नेत्यांनी आपल्या भाषेवर ताबा ठेवावा अन्यथा युती बरी म्हणावी लागेल याचं भान ठेवावं
@gajananauti4457
3 минут бұрын
खूप छान पद्धतीने विश्लेषण केले आणि आपण सर्व नाना पाटोळे आणि संजय राऊत यांना सल्ला दिला सर आपले मनापासून खुप खुप धन्यवाद
@santoshkhamkar9481
52 минут бұрын
MVA चे नेते ची लोकशाही बाबत निती मत्ता चांगली असेल तर त्यांनी सत्ता आल्यावर निखिल सर, सरोदे सर, विश्वंभर सर यांची विधानपरिषद/राज्य सभेत नेमणूक करावी & लोकाप्रती आपला प्रामाणिक पणा दाखवावा असे वाटते नाहीतर MVA पण महायुती प्रमाणे लबाड ठरतील !!
@bhausahebavhad6443
Сағат бұрын
महाविकास आघाडीची सत्ता येणे देशाची आणि राज्याची गरज आहे. संजय राऊत आणि नानाभाऊ पटोले यांनी अतातायीपणा करु नये.
@Sahil-o6k1y
16 минут бұрын
फिर नमाज अदा कर अल्लाहू अकबर बोल और हमारे साथ भारत को इस्लामिक राष्ट्र बनाने में सहायता कर और बोल खुदा हाफिज उद्धव ठाकरे जिंदाबाद गजवा-ए-हिंद🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰
@Sahil-o6k1y
16 минут бұрын
फिर नमाज अदा कर अल्लाहू अकबर बोल और हमारे साथ भारत को इस्लामिक राष्ट्र बनाने में सहायता कर और बोल खुदा हाफिज उद्धव ठाकरे जिंदाबाद गजवा-ए-हिंद🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰
@liladhardevale4
Сағат бұрын
मी कालच रिप्लाय दिला होता की संजय राऊत व नाना पटोले यांनी संयम ठेवावा, लोकांना bjp नको आहे, पण आघाडीने एकजूट कायम ठेवावी
@bhausahebavhad6443
Сағат бұрын
प्रत्येक व्यक्तीवर 155000 रुपये कर्ज करणारे मोदी-शाह आणि शिंदे-फडणवीस-पवार नको.
@anildeshmukh7648
Сағат бұрын
राऊतांनी तसेच पटोले नी संयम ठेवावा.
@1102965267
Сағат бұрын
खुप छान विश्लेषण होतं
@SatishDhoke-rq8wv
48 минут бұрын
विदर्भ मध्ये कागेस जो विजय मिडाला मित्र पक्षाचा मोलाचा वाटा आहै।कागेस चे पडले उमेदार टिकिट मागत आहे ।5 वष निष्यकिय होते जनता सोबत काही सबध नाही ।अशा लोकाना जनता कसे मत देनार। कागेस चि फकत गट बाजी नागपुर मध्ये चालु आहे। कागेस ने मित्र पक्षाना सम्मान दिला पाहिजे अन्यथा कागेस ची वाट लागनार ।
@udaykulkarni7577
49 минут бұрын
अभिनंदन साहेब खुपचं सुंदर महत्वाचा सल्ला दिलात . जनतेच्या मनात हेच चालू आहे .
@gopinathkadam247
21 минут бұрын
शिवसरनेने काँग्रेस ह्या राष्ट्रीय पक्षाच्या भरोशावर राहू नये, शिवसेनेनी स्वबळावर लढावं. शिवसेना हा आमचा प्रादेशिक पक्ष आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कसाठी लढणारी शिवसेना.
@ilbabambasilbabambas2556
Сағат бұрын
पवार साहेबांनी हा विषय नंतरचा आहे असे सांगितल्या नंतर मुख्यमंत्री अघिच ठरवा असा आग्रह का करतात महाराष्ट्र लुटला जातोय याच भान ठेवून यांनी वक्तव्य करावीत महाराष्ट्रा साठी लढावे पद जागे साठी नाही
@prashantbochare8545
Сағат бұрын
सत्य माहिती
@SadashivBorade-j8x
Сағат бұрын
५० जागा निवडून येणार नाही,, मा श्री निखिल वागळे जी
@warthinstarry9645
30 минут бұрын
वाघळे साहेब आपण कीती रक्त आठवता हे यांना समजायला हव कॉग्रेस ला जे यश मिळाल ते महाविकास आघाडीमुळे त्यांनी हवेत उडू नये
@laxmansutar4134
Сағат бұрын
सांगली जिल्ह्यात राहुल गांधींची साभा झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे
@kiranphadnis4971
21 минут бұрын
नमस्कार, सस्नेह जय महाराष्ट्र!🚩
@Alka_mhaske
50 минут бұрын
🙏🙏 Dhanyawad SAHEB JI 🙏🙏
@balajiyachawad7425
31 минут бұрын
जय महाराष्ट्र सर 🙏🙏
@devidasrathod517
57 минут бұрын
आज राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणे ही काळाची गरज आहे.आघाडीच्या नेत्यांनी समन्वय साधून काम केले पाहिजे.खासकरुन नाना पटोले व संजय राऊत यांनी काळजी घेणे जरुरीचे आहे
@lastsizzle6701
Сағат бұрын
ज्या ठिकाणी शिवसेनेचा एक ग्रामपंचायत सदस्य देखील नाही त्या विदर्भात शिवसेना कुठल्या जोरावर जागा मागत आहे??? पुन्हा स्वतःची सांगली करून घेण्याची इच्छा दिसते.
@anantremje886
Сағат бұрын
B. J. P. Sarkhi. Khabugiree Karu. Naye rashatrawadi. Congressane. Laxat. Thewawe. He. Donhi. Congress. Paxa. Maharashatramadhe. Samlele pax. Ahet. He. Laxat. Thewawe
@mohanshinde6143
37 минут бұрын
पण रामटेक ची लोकसभा सीट शिवसेना जिंकली होती ना?
@pralhadlulekar4383
52 минут бұрын
उत्तम विश्लेषण !
@vilaschandmare2817
Сағат бұрын
साहेब बुद्ध प्रत्येक व्हिडीओ मधे आपल्या बॅग्राऊंड ला दिसतो. तो आज दिसत नाहीये.. साहेब 🙏😊
@hemantpaygude3416
27 минут бұрын
निखिल जी खरं बोला की फाटलंय तर फाटलंय.... आहे ते आहे Accept
@manikraokhode7146
Сағат бұрын
❤सजय राऊत यांनी थोड मवाळ व्हावास वाटते.❤
@liladhardevale4
Сағат бұрын
नाना पटोले हे पूर्वी bjp मध्ये होते म्हणून bjp वाले त्यांना उचकवत असण्याचा दाट संभव आहे
@nageshkinare6481
12 минут бұрын
नाना पाटोळे मुख्यमंत्री पदाची हाव झाली ते उद्या पक्ष सोडून जावे व आग लावत बसू नये हाताचे सोडून पळ त्या चा मागे जाऊ नये
@vitthaldukare238
28 минут бұрын
मुंबईत शिवसेनेनं जास्त जागा घ्यावेत बाले किल्ला राखावा विदर्भात लक्ष कमी द्या बाले किल्ला राखा नाहीतर
@drmayookhdave
9 минут бұрын
Very good, nikhil.
@dwarkaghuge380
29 минут бұрын
जय महाराष्ट्र
@madhukarmarsale4276
10 минут бұрын
योग्य विचार आहेत
@raghunathpadher220
Сағат бұрын
महाविकास आघाडीने तिग्हानीं समजुन मार्ग काढावा तानू नये नाही तर बोंबलत बसावे लागेल bjp लोक तर उठसुठ दिल्ली गाठतात ठाकरे मुळे लोकसभा निवडणुकीत यश आले आहे हे विसरता कामा नये
@vishalpevekar157
49 минут бұрын
काँग्रेस हरियाणा मध्ये सपाटून हरली आहे हे लक्षात ठेवावे, नाना ने शांत बसावा, जास्त उडू नये. जय महाराष्ट्र.
@dhanajilande3184
28 минут бұрын
काँग्रेस ला माज आलाय विधानसभेला कळेल
@gajananauti4457
38 минут бұрын
महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एक विचाराने उमेदवार हा जनतेचा विश्वास आहे चांगले चरित्र आहे आणि तो निवडून येईल असाच त्याजागी नवीन चेहरे देऊन अशा जागा लढवावी माझी जागा असा आग्रह धरणे कारण ही लढाई जनतेसाठी लढता असे म्हणता मग कशाला आशीर्वाद निर्माण करून काम बिघडवता याचा विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती
@vishalpevekar157
48 минут бұрын
भाजपा ला पराभूत करायचे आहे तर एकजूट दाखवा, हीं निवडणूका सोपी नाही, सर्वं यंत्रणा अधिकारी सत्ता पक्षा कडे आहेत है लक्षात ठेवावे.
@rutujashinde564
Сағат бұрын
श्री.संजय राऊत आणि श्री.नाना पटोले हे दोघेही स्वतःला पक्षापेक्षा मोठं समजतात.त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना वेळीच आवर घातला पाहिजे.
@manojkulkarni9305
Сағат бұрын
वागळे साहेब खरं बोलतात
@rajeshgholap8194
Сағат бұрын
उध्दव मी पॅक दिले
@vanitawayal5558
14 минут бұрын
👌
@pralhadlulekar4383
54 минут бұрын
खा . संजय राऊत आणि आ . नाना पटोले यांनी वाटाघाटी करताना भान ठेवावे .. विजय मिळविण्यासाठी हे आवश्यक आहे ..
@anjanasawant9020
Сағат бұрын
या नेत्यांनी आपली मत बाजुला ठेवावी व जनतेचा विचार करावा देशातील सध्य परीस्थिती काय आहे याचा विचार करने हेच योग्य होईल
@ravirajbhange9219
6 минут бұрын
Being a trust & future planning leads on higher step win 🏆 the mahayuti with compromise feature ♥️
@vilaschandmare2817
Сағат бұрын
पत्रकार आणि राजकीय पक्ष्याचे सगे सॊयेरे असं नातं आहे... असं भाकीत का होत आहे.. या बातमीत.. साहेब 😊🙏
@pralhadlulekar4383
43 минут бұрын
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी एकजूटीने काम केले तसेच आताही घडावे ..
@sadashivmangutkar2212
10 минут бұрын
कधी कधी असे वाटते नाना पाटील हे महा विकास आघाडी चे वाटोले करणार परिणामी महाराष्ट्राचे वाटोळे व्हायला नाना पाटोळे जबाबदार असतील
@vilaschandmare2817
55 минут бұрын
वागळे साहेब.. केंद्रात सत्ता.. आणि राज्यात वेगळाच भत्ता असं होईल का? हा माझा सर्व सामान्य मतदार म्हणून सामान्य प्रश्न..ण बाकी काही नाही..🙏😊
@nagnathmane711
59 минут бұрын
खुप छान विश्लेषण सर करतात
@SuvarnaUgade
Сағат бұрын
Jay Maharashtra saheb
@nagnathmane711
Сағат бұрын
नमस्कार साहेब
@Alka_mhaske
49 минут бұрын
JAY MAHARASHTRA 🙏🙏
@dilipvidhale4228
Сағат бұрын
Only mahavikas maharashtra
@kaluramthakare1187
Минут бұрын
फक्त माविआ सत्तेत येणार.
@mohanshinde6143
50 минут бұрын
राऊत आणि नाना patole या दोघांनीही जरा तरतम्म बाळगायला हवे. दोघांनीही सय्यम बाळगायला हवा. नाहीतर बीजेपी वाट बघत आहे.
@vitthaldukare238
32 минут бұрын
सिंदखेड राजा मध्ये तर शिवसेनकडे सक्षम उमेदवार पण नाही ते का जागा मागताहेत काय माहित. जो जिंकून येईल त्याला उमेदवारी द्या पण bjp पाडा संजय राऊत घोळ घालणार.उध्दव साहेब लक्ष द्या
@indrajitrane2451
9 минут бұрын
I hv a strong request to u Mr wagle.....pls choose topics like farmer suicides in our state in last 10 yrs....inflation in our country....debt of central gov.....debt and borrowing of state gov.....bad law and order situation....corruption in india and in our state....in the last 10 to 20 yrs....infra ...roads...toll ...etc....such imp issues.....affecting crs of people in our state
@Janardhanjadhav-h8f
48 минут бұрын
जनतेल। एकच विनंती,।कं।गरेस आणी भ।जप।ल। मतद।न करू नका ,हे दोनि निच,धोकेब।ज आहेत ,
@ravinbothayannallathambi6936
Сағат бұрын
Godi media is praying for the breakup of mva,hope Mva stay united and kick corrupt govt
@dhanajilande3184
28 минут бұрын
फक्त ठाकरे
@MoviesInOneMinute23
38 минут бұрын
Yes ramtek should go to shivsena and congress should fight south nagpur
@sattarkureshi1636
Сағат бұрын
❤सत्य❤
@vaibhavkawade6778
13 минут бұрын
Correct
@tsharad5739
Сағат бұрын
नाना पटोले त्यांच्या पक्षाचाच विचार करणार ना? निखीलजी आपल्याला कितीही वाटले तरी शेवटी ते काँगेसचे अध्यक्ष आहेत. आपल्याला फक्त कसंही करून भाजपला हरवायचंय,पण त्यांना त्याचबरोबर पक्षही वाढवायचाय, आणि त्यात काहीच गैर नाही.
@ganeshkolte9387
25 минут бұрын
पक्ष वाढविणे या मितीला आवश्यक नाही..है पटोलेना कोणी सांगायला हवे, महायुतीला पराभूत करणे हे महत्वाचे आहे
@vitthaldukare238
46 минут бұрын
पक्ष संघटनेत काम करण्यासाठी पद सोडणारा एकमेव माणूस नाना पटोले
@iraborhade2475
28 минут бұрын
वागले सर मी बाळासाहेब बोहाडे माजी बेरट कामगार सर दीड वषॅ झाले रिटायर्ड होवुनझाले तरीबेरट ने आमचै 130000 हजार मराठी कमंचारेचै रिटायर्ड मेनचे पैसे दिले नाहीत
@vitthaldesai2796
53 минут бұрын
Namaskar sir.
@RAJUYADAV-he4ok
2 минут бұрын
Only Udhav Balasaheb Thakre
@machindrabirkad550
Сағат бұрын
उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना ओळखण्यासाठी काँग्रेस पक्षाला अजुन खूप वेळ लागेल जिथे नरेंद्र मोदी अमित शहा यांना अंगावर घेतले ईथे नाना पाटोले क्या चिज आहे
@sudinsawant649
Сағат бұрын
देशात शासनातच नाही तर काँग्रेस मध्ये पण BJP चे स्लीपर सेल आहेत.जन जन मे BJP कण कण मे बीजेपी.
@shivajishinde7676
26 минут бұрын
नाना सात बसा राऊत साहेब जेल मधि गेले सुटले सजय राऊत ऊधव साहेब चै डावा हातये नाना शात बसा 3वरुन13झाले,फक्त ऊधव साहेब मुळे
@laxmanmadye1352
Сағат бұрын
भाजप आणि शिंदे टोळी अफ़वा पसरवणार तेव्हा म वी आ. ने दक्ष राहून स्टेट मेन्ट दिली पाहिजे
@paragbokil1469
Сағат бұрын
👌🏻👏🏻👍🏻🙏🏻
@yuvrajpatil2867
Сағат бұрын
Nikhil sirji aple vislesition best ahe best video
@Alka_mhaske
48 минут бұрын
MVA Zindabad 🔥🖐️ Tutari 🎉
@RavsahebShejawal-bk3nr
Сағат бұрын
Sirji 🙏😊👍 Namaskar
@dineshw9281
Минут бұрын
सध्या दोन आघाडीचे थोडक्यात विश्लेषण … महायुती - लांडग्याची झुंड मविआ - मुर्ख प्रवक्त्याची झुंड कोणालाही जनतेची काही पडली नाही नोटाला मतदान करा
@shivajishinde7676
31 минут бұрын
जय महाराष्ट्र निघिल भाऊ
@ramkishorkapgate3440
44 минут бұрын
Mahavikas aaghadi Jai ho
@panditkhore7386
57 минут бұрын
Sir good evening 🌆
@prakashdeshmukh8172
Сағат бұрын
Now even at shortest time the Shivsena UBT should be ready to fight independently. Ignore the Congress.
@Alka_mhaske
51 минут бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@damodarpatil1139
Сағат бұрын
हे चांगले झाले पण इवीएम मशीन बधल प्रश्न निर्माण झाले आहे
Пікірлер: 219