नाना पटोले साहेब यांनी जास्त ताणू नये.. कारण विरोधकांना संधी देऊ नये महाविकास आघाडी 100% सत्तेत येणार आहे.. यामुळे सर्वांनी सबुरीनी घ्यावे
@nagsenpagare2890
21 сағат бұрын
तुमच्या इतकं प्रखर वक्तव्य देशातील कोणतेच पत्रकार बोलू शकत नाही😢😢😢 तुम्ही महाराष्ट्राचे असल्याचा अभिमान आहे तुमच्यासारखे पत्रकार होणे नाही 🙏🙏🙏🙏🙏
@InvestorMindset18
20 сағат бұрын
कस काय निर्भीड आहेत का? हे वागले साहेब? कधी म्हणतात मोठा मासा लागला पवारांना. हवामानानुसार ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारे घेऊन काय सध्या करतायत? म्हणजे जनता येडी
@ravindrapatil3596
20 сағат бұрын
T
@sagar-jw2dd
21 сағат бұрын
कार्यकर्त्यांनी नाराज होण स्वाभाविक आणि योग्यच आहे.वाईट काळात ते सोबत होते.हे असले संधीसाधू लोकांना उमेदवारी देणं चुकीचं आहे.
@interestingandunbelievable8821
21 сағат бұрын
एकदम बरोबर... हर्षवर्धन पाटील यांना पाडलच पाहिजे
@amolk251
21 сағат бұрын
मनःपूर्वक आभार महविकस आघाडी नेत्यांना सुद्धा कान टोचन्याचे गरजचे आहे विशेष करून नाना पटोले
@jadhavarun-ll2ue
21 сағат бұрын
निखिल सर आपण सत्य सांगत आहेत
@sachinnathugujar
21 сағат бұрын
मी अर्थातच निखिल वागळे. सर खूप छान वाटत ही लाईन ऐकल्यावर. धन्यवाद 🙏
@surekhatribhuvan3067
21 сағат бұрын
भाजप मधून परत आलेल्या लोकांना मत का द्यायचं? नेत्यांनी लाजा सोडल्या म्हणून मतदारांनी देखील बेशरम व्हायचं का? माझ्या मतदार संघात असे इथून तिथून फिरुन आलेले नेते आले तर सरळ "नोटा"चं बटण दाबणार.
@bhagwansalunke875
21 сағат бұрын
या ठिकाणच्या लोकांनी अपक्ष निवडून अनावा
@SubhashChavan-oz9zr
21 сағат бұрын
Tumachyasarakhe. Tumhich
@InvestorMindset18
20 сағат бұрын
खरं बोललात
@sachingajre5069
12 сағат бұрын
एकदम बरोबर
@Shadow-fi6sv
21 сағат бұрын
या आणि निवडून येणाऱ्या आमदारांवर विश्वास कसा ठेवावा ? पुन्हा पक्ष फुटणार नाहीत ह्याची कुठे गँरंटी कुठे आहे ?
@Madhavrao-rm5et
11 сағат бұрын
वागळे साहेब रोखठोक सत्यशोधक... त्रिवार सलाम!
@rookiespook9821
19 сағат бұрын
प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी. सर, छान आज विश्लेषण केले तुम्ही.
@mahendramohan5443
18 сағат бұрын
आज आवश्यक डोस दिला. बोलाने गरजेचे होत. आपला आभारी आहे.
@vidyatendulkar3320
21 сағат бұрын
आजचा हा व्हिडिओ शरद पवार, सुप्रिया ताई बघतील आणि गांभीर्याने घेतील अशी आशा करूया. निखिलजींचे विश्लेषण अत्यंत अचूक आहे.
@diyhdcreation
21 сағат бұрын
आयाराम गयाराम यांना पुन्हा प्रवेश देणे म्हणजे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय आहे .
@critic8134
21 сағат бұрын
वागळेसाहेब, पवारांना ओळखायला तुम्हाला इतका वेळ लागावा हे आश्चर्यच
@nirajmagar820
11 сағат бұрын
साहेबांचा अंतिम निर्णय राहणार. एकच अदृश्य शक्ती राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
@VaishaliLad-l1s
21 сағат бұрын
योग्य विश्लेषण. अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं.
@bhausahebavhad6443
17 сағат бұрын
महाविकास आघाडीने 'लाडकी-बहीण योजने' ला टक्कर देणारी योजना आणावी.
@albertdsouza185
10 сағат бұрын
संधीसाधू आयारामाना उमेदवार दिल्यास त्या विरुध्द निर्भय चळवळ चालवावी.
@maheshchivate5453
19 сағат бұрын
जिथं मूळ कार्यकर्ता निवडून येऊ शकत नाही तिथं अश्या लोकांना प्रवेश द्यावाच लागतो.
@178_SnehaPadalkar_SYLLB
12 сағат бұрын
खरंच युवकांना संधी दिली पाहिजे.नवीन आमदार आता यायला पाहिजेत. त्याचं त्याचं नेत्यांना मोठे करू नये.शिवाय जे कार्यकर्ते तुमच्या कठीण काळात थांबले त्यांना विसरू नका.
@akshaykubade4210
19 сағат бұрын
माफी मागू नका सर, तुम्ही बरोबर बोलत आहे.. जय विदर्भ.. जय महाराष्ट्र..
राजकीय प्रगल्बता म्हणून ही काही आहे, भावनिक होऊन कोणतही युध्द झींकता येत नाही. ज्यांच इलेक्टिव merit आहे त्यांनाच तिकीट दिलं जाणं योग्य आहे. शत्रू मोठा असताना या भावनिक गोष्टींना स्थान देण योग्य नाही. समोरून पैश्याचा प्रचंड वापर होणार आहे. कोण नवखा टिकेल ?
@jafarbagwan8079
19 сағат бұрын
1 नंबर आहेत वागळे सर आपले विचार
@chayajadhav2002
21 сағат бұрын
निखील सर खर आहे यातुन शरद पवार संधीसाधुंना पणा करतात हे सत्य आहे
@imranshaikhgaming2859
19 сағат бұрын
सर हर्षवर्धन पाटील हे अजीत पवारला वैतागुन भाजपा मध्ये गेले होते मग अजीत पवारच भाजपा मध्ये आले तर मग हर्षवर्धन पाटील काय करनार महाराष्ट्राला हर्षवर्धन पाटील सारख्या नेत्याची गरज आहे
@jj-dr4di
18 сағат бұрын
सर सलाम परखड विचार ह्यानचे कान टोचण्याचे . गरजच आहे पण एक झाल पाहिजे ज्या पक्षानु .न निवडुन येईल त्यानी पाचवर्षे पक्ष सोडला नाही पाहिजे जनतेची फसवणुक केलीनाही पाहिजे.
@vishwasjadhav4622
13 сағат бұрын
सरंजमदार सुधरतील अशी अपेक्षा करूया . कोणता संरजमदार पवारांना सोडल्यानंतर राजकीय दृष्टया टिकलाय हे पहावे लागेल . भगरे गुरुजी , निलेश लंके , बजरंग सोणवणे हे छोटया कुटुंबातूनच आलेत . बरेच नवे चेहरे आगामी विधानसभेमध्ये दिसतील .
@bhausahebavhad6443
16 сағат бұрын
राज्यात सत्ता परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे.
@mahendrasingrathod59
21 сағат бұрын
पवार साहेब हे सर्व जाणून आहे, इंदापूर मधे कार्यकर्ते विद्रोह करतील पण पवार त्यांना बरोबर शांत करतील असा कयास आहे.
@bhagwanagree8408
21 сағат бұрын
सर ऐकदम बरोबर बोलत आहात मी तुमच्या मताशी सहमत आहे
@yogeshmadake6566
8 сағат бұрын
परफेक्ट विश्लेषण साहेब 👌👌👍👍
@vipulshinde1593
21 сағат бұрын
दोन्ही पवार एकाच आहेत असं अंधुक अंधुक दिसू लागलंय. निष्ठावंत मूर्खच ठरत आहेत. आजचं राजकारण खूपच फसवं झालयं.
@Bapuraowankhade1234
12 сағат бұрын
आदरणीय श्री.वागळे साहेब आपण कटु नाही सत्य बोलले आहात आणि सत्य नेहमी कटुच असते तेव्हा तुम्ही बोलत रहा प्रबोधन करत रहा. आपणास खुप खुप धन्यवाद 🌹🙏
@balajisarwade8612
20 сағат бұрын
सर्व महापुरुषांचे विचार घेऊन चालायला हवे नाहीतर जनता माफ करणार नाही
@gurujivlogs210
13 сағат бұрын
वागळे साहेब.... आपल्या रोकठोक पत्रकारितेला अभिवादन.🙏
@amolwavare6838
13 сағат бұрын
वागळे साहेब मताशी सहमत... पण गद्दारी करणारे आणि त्यांना मदत करणार्याना धड़ा शिकवण्यासाठी ह्या गोष्टी होतील...
@NitinMore-y3o
17 сағат бұрын
तुमच परखड विश्लेषण महाविकास आघाला नेहमी च जमिनीवर ठेवून दिले आहे
@sunetramarathe-xh5vl
21 сағат бұрын
पण अशा आयारमाना लगेच तिकीट का मिळावे?
@bhausahebavhad6443
16 сағат бұрын
जनता का नरेंद्र मोदी से विश्वास उड गया हैl
@AjitWankhede-m5z
21 сағат бұрын
निवडून आल्यावर ते सर्व परत भाजप कडे जातील नक्की.
@bhausahebavhad6443
16 сағат бұрын
राज्यात घटनाबाह्य सरकार चालू राहण्यास धनंजय चंद्रवूड, सरन्यायाधीश आणि राजीवकुमार, निर्वाचन आयुक्त हे जबाबदार आहेत.
@ranjanlofficial1813
7 сағат бұрын
सर आजचं वक्तव्य तुमचं फार व स्पष्ट आहे शरद पवारांबद्दल तुम्ही तरुणांना संधी देणार याबद्दल आपले विश्लेषण मोलाचे आहे
@ravindraKajrolkar
13 сағат бұрын
Sir tumhi खूप छान सांगितलं आहे. खरं कार्यकर्ता आता मोठा झाला पाहिजे. पक्षांतर करणारे नको आता. नाहीतर bjp आणि यांच्या काही फरक राहणार नाही.
@ganeshshejul5563
13 сағат бұрын
संरमज्याशाही उमेदवार दिल्यावर खालच्या मंडळी त्रास होत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@SudhirKokate-f9j
16 сағат бұрын
1 नंबर व्हिडिओ वागळे साहेब..आप्पासाहेब जगदाळे यांच्या सारखा प्रामाणिक माणूस व शब्दाला पक्का माणूस इंदापूर तालुक्यात नाही..अपक्ष लडले तरी नक्की निवडून येतील..आपण खूप छान व्हिडिओ केला..स्वतच्या खिशातून लोकासाठी खर्च करणारा माणूस..कोणीही जावं दवाखाना खर्च असो,कोणाचे लग्न असो,शेतकरयांना कर्ज भरणा करण्यासाठी पैसे असो सर्वांना निस्वार्थपणे मदत करणारे आप्पासाहेब जगदाळे हे एकमेव व्यक्ती आहेत इंदापूर तालुक्यात...
@SharadKadam-e7p
7 сағат бұрын
दिपक निकम कोणीही नाही इंदापूर मध्ये तूम्हाला प्रविण भैय्या माने म्हणायचय का...?
@AnantEnterprises-c7g
21 сағат бұрын
अजित दादा पवार यांना महायुतीतून भारतीय जनता पार्टी बाहेरचा रस्ता दाखवणारी बातमी खरी आहे का वागळे साहेब याबद्दल आपला एक कार्यक्रम उद्या करणे गरजेचे आहे धन्यवाद वागळे साहेब जय हिंद जय महाराष्ट्र
@FranciscoDaCosta-dd5oh
14 сағат бұрын
Thought provoking analysis. Salute to you.
@SureshRanawade-h3p
Сағат бұрын
सर खूपच छान व्हिडिओ आहे तुम्ही सगळं खरं सत्य सांगितलं आणि शरद पवारने असं वागू नये असं आमचं मतदारांचा प्रामाणिकपणे मत आहे
@shaileshchavhan6034
17 сағат бұрын
अभिनंदन सर आपले खरंच खूप चांगली बाजू मांडली कार्यकर्त्यांची व लोकांच्या ही भावना याच आहे कदाचित हे लोक निवडून आल्यानंतर महत्त्वाची सत्तापदे ही बळकावून पुन्हा वेळप्रसंगी तुमचाच विश्वासघात करतील पहिले पाडे पंचावन्न असे करु नका ही कळकळीची विनंती आहे
@sadikshaikh1875
20 сағат бұрын
आमचे मनातले बोललात निखिल सर
@Vijaykadam11
20 сағат бұрын
वा वा 👌
@rajkumarbhoyar4190
20 сағат бұрын
हर्षवर्धन पाटीलांना जर पक्षात घेतलं नसत तर इंदापूमध्ये तिहेरी लढत होऊन महायुतीच्या विरोधातील मतांच विभाजन होऊन महायुतीचाच उमेदवार निवडून येऊन महायुती सत्तेत येईल.
@AjitWankhede-m5z
21 сағат бұрын
संधीसाधू लोकांना पराभूत करा. नोटा बटन दाबा.
@arvinddongre6974
8 сағат бұрын
वागळे साहेब,क्या बात है l व्वा,खुप छान समजाऊन सांगितले आहे,धन्यवाद साहेब.
@animatedrhythm7
11 сағат бұрын
बरोबर निखिल वागळे सर बरोबर आहे
@KishanOkande
5 сағат бұрын
आगदी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं बोललात सर. संधीसाधू, बेभरवशी लोकांना तिकीट देऊ नये.
@sanjaychavan8559
15 сағат бұрын
अचूक विश्लेषण ❤️❤️🙏🙏👍👍🌷🌷
@shashikantbhosle6747
12 сағат бұрын
सत्य विश्लेषण...
@harimohite8564
21 сағат бұрын
सर निकम नाही प्रविन माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे दोघे इंदापूर तालुक्यातील शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत कारण मी इंदापूर तालुक्यात आहे आणि मी तुमचा चाहता आहे
@AjitWankhede-m5z
21 сағат бұрын
शरद पवारांकडे भाजपने पाठविले आहे संधीसाधू लोकांना. निवडणुकी नंतर परत भाजप कडे जाईल. महायुतीचे सरकार हेच सरंजाम लोक आणणार आहे.
@rajkumaringole3538
12 сағат бұрын
Very valid point sir, repeating BJP policies by SharadSaheb.....he should give chance to new candidate instead harshwardhan
@NitinMore-y3o
17 сағат бұрын
नाना पाटोळे यांच्या बाबतीत मला पहिल्या पासून संशय आहे कारण त्यांनी भाजप मध्ये दिवस काढलेले आहेत? अध्यक्ष पद सोडून महाआघाडी ला अडचणी त आणल ? अशा लोकांवर काय विश्वास ठेवणार?
@ajaykhursale6347
21 сағат бұрын
गेलेल्या लोकांना परत घेतले तर ते बरोबर नाही.
@pramodmanjarekar8317
19 сағат бұрын
❤❤ अगदी बरोबर
@sunilshirsat3823
21 сағат бұрын
निवडूण या साठी ते शरद पवार गटात आले.. निवडूण आली की परत भाजप मध्ये गेले तर... मतदारांनी काय कराव...
@RajendraRathod-o5o
13 сағат бұрын
Jay Maharashtra Sir🌹🌹🌹🌹
@SamirRaut-w1h
11 сағат бұрын
Ekdam barobar vyakta zalat. Hya sagalya lachar brashta rajkarnyana ghalvayalach have ani tyasathi nishthavant kayakartyala sandhi milayala havi
@pandurangbadelu5958
11 сағат бұрын
Very important news sir nanade ta Kinwat
@SunandaDalvi-se2el
15 сағат бұрын
अचूक विश्लेषण.
@Pariksai77
21 сағат бұрын
Hya post la lakho likes milalech pahije. Very nice analysts
@vilasraohumbe7875
12 сағат бұрын
Right
@hrcggbh5330
2 сағат бұрын
वागळे सर अगदी स्पश्ट व योग्य विश्लेषण
@satishmulik9452
19 сағат бұрын
खूप छान बोललात सर 👍🏻👍🏻
@rajendraghorpade388
21 сағат бұрын
एकदम खर आहे
@ganeshpawar2497
21 сағат бұрын
साहेब घेतील तोच निर्णय आम्ही मान्य करतो आज8त पवार असताना नाय इतरांना मानलं तर बाकीच्यांचे काय लोकसभेननंतर आलेले कार्यकर्तेच नाराज आहे फक्त कारण ते अजित पवार ने पाठवलय आम्ही साहेब जे करतील तेच मान्य करतो मग काहीही करू त्यांनी बाकीचे नाराज व्हा नाय तर जीव द्या no फरक 😂
@RamakantDhawle
20 сағат бұрын
नमस्कार सर...!! सर्व संधीसाधू... सरंजामदार...यांची चांगलीच खरडपट्टी काढली सरांनी... कान उघडणी केली आणि त्याचे कारणही सरांनी सांगितले आहे..! जे कि शंभर टक्के सत्य आहे...! विश्लेषण कटु होतं... परंतु हे शंभर टक्के सत्य होतं... आहे...हे बोलायला सुध्दा धाडस लागत...salute sir.. जय संविधान..
@manojpatil810
13 сағат бұрын
अगदी मनातलं 😊
@rajujadhav6421
20 сағат бұрын
आयाराम पुन्हा गयाराम व्हायला मोकळे
@prakashgadre1311
10 сағат бұрын
NCP मधील कार्य करते, जर शिवसेनेत (UBT)मध्ये गेले तर काय होईल
@pranavff1495
8 сағат бұрын
संधीसाधू माणसांना शरद पवारांनी टाळावं.त्यातच पक्षाचं भलं आहे. कठीण काळात साथ देणार्यांना वार्यावर सोडू नये.
@haripadvi3580
20 сағат бұрын
चांगला मुद्दा घेतला साहेब.
@bhausahebavhad6443
16 сағат бұрын
भाजपाने 10 वर्षे जनतेला लुटले. पुन्हा पुढील 5 वर्षे जनतेला लुटण्यासाठी जाती-जातीत, वर्गा-वर्गात आणि धर्मा-धर्मात भांडणे लावली/लावत आहेत.
@VishakhaAdvilkar
7 сағат бұрын
बरोबर बोललात निखिलसाहेब.
@prakashdudhkar5665
21 сағат бұрын
अजित पवार 10/12आमदार येतील
@laptopcareinfotech4914
7 сағат бұрын
हे संधी साधु निवडुन येउन, परत एक गट घेउन, पळुन जाउन गद्दारी करनार नाहीत याच्यावर कशावरुन विश्वास ठेवायचा?
@sachinkhot7983
20 сағат бұрын
सडेतोड आणि वास्तव भाष्य काय असते याचे उत्तर म्हणजे निखिल वागळे साहेब
@gopichandsuranje4264
21 сағат бұрын
फार छान छान बोलले sir ji thank you sir ji
@viveknalawade1983
21 сағат бұрын
पवारांनी योग्य केलय, नाही तर हर्षवर्धन पाटील काँग्रेस कडे जाण्याच्या तयारीत होते, ते काँग्रेस मध्ये गेले असते तर नाईलाजाने इंदापूर ची जागा काँग्रेस ला सोडायला लागली असते आणि तुतारीची एक जागा कमी झाली असती, पवार साहेबांचे हे परफेक्ट टायमिंग होते
@shankarmisal805
20 сағат бұрын
100% एकदम बरोबर आहे.
@amitwaykar9694
20 сағат бұрын
यांना पक्षात घ्या पण गेल्या अडीच वर्षात संघर्ष काळात जे कार्यकर्ते तुमच्या सोबत होते त्यांना तिकीट द्या
@pravinkumarpaikrao2436
20 сағат бұрын
खूप सुंदर विश्लेषण
@narendranehete682
21 сағат бұрын
परिवर्तनासाठी नवे युवा चेहरे हवेतच! 🙏
@vallabh198
10 сағат бұрын
100%सहमत सर.
@santoshbondhare8935
15 сағат бұрын
आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेब हे बघा हे लोक कसे विचारधारा कसे बदलतात यावेळी साहेब जनता आपल्या सोबत आहे एक दोन जागा कमी आल्या तर चालतील
@prabhakarpatil2404
21 сағат бұрын
वागळे साहेब तुम्ही हे सांगता अगदी बरो्बर आहे Sharad Pawar.yanche paryant पोचणे गरजेचे आहे
@ChandrakantKumbhar-eq6le
13 сағат бұрын
शरद पवार साहेबांना विनंती की नवीन तरुणांना संधी द्या.तरच पक्ष वाढेल.
Пікірлер: 266