या माणसामुळे 10 वर्षांपासून गरीब लोक महागाईमुळे उपाशी राहत आहे
@anilbachhav1611
2 жыл бұрын
हजारे टक्केवारी ,,,,,केव्हा बदलतील विश्वास नाही हा निलेश लके साहेब १००% सेवा करतात कराेना हिराे
@shrikantdavkhar9959
Жыл бұрын
Vero aahe nilesh lanke
@user-xj5vh3uf2f
2 ай бұрын
फक्त व्यासपीठावर बसून राजकारण करत नाही राजकारणी लोकांनाही समजणार व जमणार नाही असे समाजकारणातून राजकारण आपण करत आहात
@ganeshkanawade1984
2 жыл бұрын
एक नंबर आमदार आहे लंके साहेब
@kirankene431
2 жыл бұрын
लंके साहेब या माणसा पासुन दुर राहिलेल बर
@pramodjadhav5582
2 жыл бұрын
खरचं लके साहेब ऐक नंबर च काम करत आहेत
@shivanathkambale9458
2 жыл бұрын
आण्णा बी जी पी चा पित्या आजवर बिचारा का बोलत नव्हते ते आज बोलत आहेत
@sanjayaakhute2512
2 жыл бұрын
लंके साहेब देव माणूस आहे 🙏🙏
@shardadhikle703
2 жыл бұрын
Great person lanke saheb.
@sukhadeogulig6708
2 жыл бұрын
तुम्हाला लंके साहेब भेटले नाहीत ते चांगलं झाल नाहीतर त्यांनाही तुमची सवय लागली असती
@shrikantdavkhar9959
Жыл бұрын
Nilesh Lanke is grat man
@shrikantdavkhar9959
Жыл бұрын
Nilesh lanke is grat Man
@uddhavraut6615
2 жыл бұрын
धन्यवाद आण्णा....
@onlycharity3780
2 жыл бұрын
लंके साहेब 1 नंबर.. आण्णा लोकपालचं काय झालं? बीजेपी सरकार आल्यापासून तुम्ही गप्प का झाले.... काहीच बोलत नाही
@shivanathkambale9458
2 жыл бұрын
आण्णा जवळ नाही पाहात जा
@ranjittayade6205
2 ай бұрын
या माणसाला कोणती पदवी द्यावी एवढं चांगलं चालू होते याला महात्मा गांधीची उपमा द्यायची लोक दुसरा महात्मा गांधी म्हणायचे याला पण यांनी देशाची वाट लावली
@proarts877
2 жыл бұрын
Omsairam
@Sandipdiwate114
2 жыл бұрын
मग अण्णा मोदी बरोबर काय करत होतात
@shrikantdavkhar9959
3 ай бұрын
Aanna Hajare mansana pudhe jaun det nahi savad raha Lanke saheb
@shreyakofficialsongs4646
2 жыл бұрын
आणा तुम्ही सन 2014 नंतर जनतेची सेवा करने बंद केले आहे. आता निवडणुका येणार आहे , कर्य शाळा सुरु करा.
@motirambandale5901
2 ай бұрын
लंके साहेब लय हुशार माणूस आहे जसा केजरीवाल या बाबाचा सपोर्ट घेऊन प्रकाशझोतात आला तसाच प्रयोग लंके साहेब करू पाहतात...विखे निवडून आला नाही पाहिजे बस
@manojmote5847
2 жыл бұрын
नंबर देना लंके साहेबाचा
@manohardattatreya9673
2 жыл бұрын
मातरया समोर आला का
@lalitsaitwal3060
2 жыл бұрын
Lanke is great man
@mahajanbhushan6384
2 жыл бұрын
RSS anna
@prashantparab6447
2 жыл бұрын
अना पासून जर लाबाचं राहा
@sachinfaske6304
2 жыл бұрын
आण्णा तुम्ही गप बसा लंके साहेब देव माणूस आहेत भविष्यात लोक त्यांची पूजा करतील
@nanajiselokar6941
2 жыл бұрын
अण्णा हजारे ला जाग आली वाटते,हा नौटंकी करतोय,हा कुंभकर्ण सारखा झोपतो,शेतकरी आंदोलन बाबत काहीच का बोलत नाही.
@krushimitra2486
2 жыл бұрын
अण्णा तुम्ही bjp ची पण indirect पूजा करता
@dattatraypatilkharad4240
2 жыл бұрын
शशववंश
@jinnatsayed9824
2 жыл бұрын
Election javal ale ki ha sap baher nigato...
@prashantparab6447
2 жыл бұрын
दुसरे गांधी बनाल्या जात होते
@rajendrapowar65
2 жыл бұрын
हेज्या तर लावा घोडा.टाळ्या वाजवून याला फेकु ला मदत करता.लंके यांना बोलावून तुम्ही कधीही मोठे होणार नाहीत.मोठे म्हणजे पैसा नाही.समाजसेवा यांच्या कडून शिकु नका.
@SamruddhiInstituteofFashionDes
3 ай бұрын
Ha माणूस १० वर्ष झालीत कोणत्या बिळात जाऊन बसलाय माहित नाही BJP सत्येतून जाऊदे मग बघा कसा बाहेर येतो ते
@nitingawali8266
2 жыл бұрын
Lanky pet dog pawar
@krushimitra2486
2 жыл бұрын
कार्यशाळा rss chi gheta ka aanna
@laxmanshingare5162
2 жыл бұрын
अरविंद केजरीवाल याना बोलवायला पाहिजे.हे काय BJP चा सेवक आहे.
@anuradhapatil3469
2 ай бұрын
आण्णा सुगी आली.......... परंतु लोक आता शहाणे झालेत..............आपले थोबाड बंद करा.
Пікірлер: 51