गडचिरोलीतील लहानश्या गावात घालवलेला बाळपणीचा काही काळ कागदावर उतरविला आणि एका लेखिकेचा जन्म झाला . दिवस अलापल्लीचे पुस्तकाला राज्य शासना कडून पुरस्कार मिळाला अजूनही एकूण सहा पुरस्कार प्राप्त झाले. पाठोपाठ आलेले हॉर्न प्लीज आणि दिवस अमेरिकेचे पुस्तक ही वाचन प्रेमींनी उचलून धरले. आयुष्यातील कोणतीच गोष्ट कधी व्यर्थ जात नाही हे नीलिमा ताईंचा प्रवास बघता लक्षात येते. प्रौढ वयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि आयुष्याला कलाटणी मिळाली. अनेक वर्षाचा घरगुती व्यवसायाचा फायदा पुस्तक वितरण करताना उपयोगी आला. मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट यश मिळवूनच देते हे नीलिमा ताईंच्या प्रवासात दिसते. एक अतिशय मनमिळावू , प्रसन्न तितकेच बालिश हळवे व्यक्तिमत्व त्यांच्या विनोदी लिखाणात ही दिसते. विडियो बद्दल तुमचे अभिप्राय नक्की कळवा.
- Күн бұрын
Nilima Kshatriya | rajya sarkar puraskar vijetya lekhika |
- Рет қаралды 854
Пікірлер: 9