स्व. रणजित सर निंबाळकर यांना खरंच बैलगाडा शर्यती मधला कृष्ण भेटला आहे. विठ्ठल नाना.
@sagarmansukh3162
Сағат бұрын
निंबाळकर सर सुद्धा बोलें होते चार बेलात सर्जा पालवणार म्हणून अभिनंदन सर्जा च पुण्यात 🎉
@ManishDiwale-f5b
2 сағат бұрын
आता मैदानात लवकरच ऐकू येणार....कुमारी अंकुरण अंकिता रणजीत निंबाळकर आणि विठ्ठल नाना बुधकर यांचा घरचा साज मैदानात आला.... "पंचम हिंदकेसरी सर्जा आणि आदत किंग सुंदर"
@ashokjadhav4625
32 минут бұрын
Evdh sopp nahiye 4 bailat
@AdityaDhere-jq2rh
13 минут бұрын
Manat la bola tumi ❤
@बैलगाडा_आपली_संस्कृती
2 сағат бұрын
सर होते तेव्हा पण म्हणले होते.. माझं सर्जा सर्वीकडे पळवणार..mis you Sir,, 😥❤️🩹
@ravindrapawar7163
2 сағат бұрын
माणूस म्हणून नाना ऐक नं आहे ♥️😍
@MJadhav-yi3jf
Сағат бұрын
धन्यवाद दादा, एवढ्या मोठ्या मनांची माणसं आणि दिलदार माणसं, प्रथम दंडवत व नमस्कार, नानांना व सरांना बैल दिल्या बद्दल. धन्यवाद
@abijeetbhagat9972
Сағат бұрын
खूप छान मुलाखत विठ्ठल नाना देव माणूस आहे ❤
@sandipdhere6582
Сағат бұрын
समृद्धी कॅटल चे मनापासून धन्यवाद
@prashantchoure2568
Сағат бұрын
आमच्या पुण्याची माणसं दिलदार आहेत दिलं तर चांगलं द्यावा देऊ चं नाही 1 नंबर क्वालिटी चा बैल गिफ्ट केला समृद्धी कॅटल फीड च्या मालकीण ताईंचे आभार🙏🙏🙏
@DilipSalunke-qh2bf
23 минут бұрын
तुम्ही बघेल आहे का पळतानी हा बैल
@prashantchoure2568
18 минут бұрын
@@DilipSalunke-qh2bf हो घाटात छान पळतो
@Ashokkakde-x5i
2 сағат бұрын
नाना म्हणजे विशेच भार❤❤❤
@shyampatil482
Сағат бұрын
सरांनी काय कमावल हे सगळ याणा कळाले
@ganeshpawar9247
Сағат бұрын
काही पण म्हणा त्यांनी हा बैल विठ्ठल नाना यांना गिफ्ट केला व स्वतःची प्रसिद्धी न करता ते बोलले इथून पुढे हा बैल विठ्ठल नाना यांच्या नावावरती पडेल किती स्वच्छ मन आहे त्यांचे मनापासून आभार
@sumanbharane6672
Сағат бұрын
Manapasun abhari ahe bhau
@dilipsurve11
Сағат бұрын
कृपया नाना एक गरीब माणूस आहे.आपण बैलं दिला पण नंतर त्यांना धोखा नका देऊ. नानांच कुटुंब हे नानांवर आवलुबून आहे.
@HarishJashav-zt4ze
2 сағат бұрын
खूप छान दादासाहेब सहकार्य केल्याबद्दल❤❤🎉🎉
@Ajaypawar589-w8w
2 сағат бұрын
Congratulations nana King Sarja ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@prc7223
2 сағат бұрын
किंग❤❤❤
@IrfanShaikh-jo1fv
2 сағат бұрын
Very nice
@ajitravkhot
2 сағат бұрын
Sarjya chi tabiyat mast jali aahe😊
@Samratmungase
Сағат бұрын
नाद बारी होणार 🎉
@vaibhavgadekaer1625
Сағат бұрын
Congratulations 🎉🎉 सर्जा .
@ArunGodase-y1q
Сағат бұрын
धन्यवाद❤
@pramodpujdekar4096
18 минут бұрын
बैलगाडागाडा क्षेत्रातले दोन नामवंत नंदी प्रेमी विठ्ठल नाना व भानुदास खांदवे पाटील यांनी नंदीची विक्री न करता भेट म्हणून दिली खरोखर बैलगाडा क्षेत्रात आदर्श घेण्यासारखे बाब आहे सदैव अशाच गोष्टी बैलगाडा क्षेत्रात घडत राहवत
@bailgadasharyat848
46 минут бұрын
घेउन या आमदार केसरी ला थारच घाट आहे ३ऑक्टोबर ला
@PranitGhige491
2 сағат бұрын
बर झाला पुण्या मधी चार बैलात सर्जा पळणार .... खूप पुणे जिल्हा तील सर्जा फॅन club LA आतुरता होती सर्जा घाटात पळाव..... तसेच बकासुर पण बैलगाडा घाटात पळला पाहिजे अशी इच्छा आहे ❤️💯💯💯
@nileshkabadi8320
Сағат бұрын
चिखली च्या घाटात आला होता बका सुर
@Trekkingsahyadri
Сағат бұрын
नाही@@nileshkabadi8320
@PranitGhige491
Сағат бұрын
@@nileshkabadi8320 कधी..video आहे का??
@nileshkabadi8320
Сағат бұрын
@@PranitGhige491 नाही माघच्य वर्षी होता
@PranitGhige491
Сағат бұрын
@@nileshkabadi8320 नाही वो कही अफवा नका पसरवू.... कुठच कही खबर नाही.... बकासुर ल अजून बैलगाडा घाटात पळव ल नाही
@ganeshchnadrakantjadhav7404
2 сағат бұрын
🎉🎉🎉
@sunilmandale9061
Сағат бұрын
नाना अभिनंदन
@Khillarlovers
2 сағат бұрын
❤
@PavanKatkar-x8k
2 сағат бұрын
Chan video ❤
@AnilDalvi-zd3tb
Сағат бұрын
🎉🎉❤❤
@mithunfadtare2199
2 сағат бұрын
खाद्य भारी आहे.. माणुसकी म्हणून नानांन साठी करतात.. आस नाही कि त्यांचा फायदा नाही फायदा आहे.. पण जे करतात ते माणुसकी साठी करतात.. गिफ्ट दिल ते भारी आहे. नक्कीच नाना च ताई च आणि तुमचं नक्की च नाव करेल.. सर्जा.. शेकंद ला कसा पळतोय बघू पब्लिक ला पळत नाही पण प्रयत्न करायला काय जातंय.. नशिबात आहे ते होईल..सर्व मंडळींना मना पासून आभार.🙏🙏🙏
@sumanbharane6672
Сағат бұрын
Dhamvadd bhai
@Agricoss-gv9hr
Сағат бұрын
तुमच्या comments खरोखर चांगल्या आणि वाचण्यायोग्य असतात.
@HSC_IT
Сағат бұрын
माग कुटल्य आमदाराची गाडी आहे
@Sahil-vr2fi
4 минут бұрын
Sarjay ha ranjeet nimbalkar sir yancha ahe vitthal Nana tycha changala sambhal karatat ❤❤ kayam kattar ranjeet nimbalkar sir ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💕💖💕💖💖💕💕💖💖💕💖💖💖💖💖💖💖💖💖
@bakasur281
2 сағат бұрын
घाटात नका पळवू घाटात पळायला पब्लिकचा बैल लागतो 😢😢 आणि Sarja दोन्ही खांदी आतला आहे 💯😢
@baliramvishwanath1492
2 сағат бұрын
सगळ्याला पुरुन उरलाय वेगाचा शेवट सर्जा 8500 💪💪💪
@nileshbhabad902
Сағат бұрын
नाही असं काही नाही आतला बैल पण भारी पळतो आमचा नाशिक चा गुरु बघा कसा पळतो गुरु पण आतला बैल आहे
@limajidogare6121
2 сағат бұрын
❤❤❤❤❤
@ashokjadhav4625
33 минут бұрын
Shubham Gawade❤
@ManilLonkanday
Сағат бұрын
Vari nice
@KunalHinge-k1h
2 сағат бұрын
Bakasur chi mulakaat gya
@suhasparadepatil6542
17 минут бұрын
हे बागायला सर पाहिजे होते
@युवाशेळीपालक
26 минут бұрын
फीड चांगल ahe mala pn छान रिजल्ट आले❤
@VishnuYadav-om1pm
2 сағат бұрын
गिफ्ट ला नंतर स्वताचं नाव लावायला लावू नका
@nisrgachinal
2 сағат бұрын
व्हिडिओ संपूर्ण बघा
@VishnuYadav-om1pm
2 сағат бұрын
@@nisrgachinal मला काय म्हणायचे आहे समजले नाही का शेठ ?
@patilyogesh5735
2 сағат бұрын
छोटा सोन्या सारखं @@VishnuYadav-om1pm
@aniketbirje8400
2 сағат бұрын
@@VishnuYadav-om1pm barobr bolla bhau ny tr nantr nav zalyavar parat gheun jatil an boltil sambhalayla dila hota mhanun
@VishnuYadav-om1pm
2 сағат бұрын
@@aniketbirje8400 बरोबर
@rahulsurve7071
2 сағат бұрын
vithal nana cha mobile no taka
@vanithasuraj3407
Сағат бұрын
Chan pan punha vad nako
@VinodKadam-yc6sp
2 сағат бұрын
❤❤❤🎉🎉🎉
@yogpalekar26
Сағат бұрын
पेपर work करून घ्या 500 चा स्टॅम्प पेपर लिहून घ्या.
@सोण्याबोलते
Сағат бұрын
नवीन नाद वाले आले 😂😂😂😂😂
@tusharshinde9675
49 минут бұрын
पुणे जिल्हा आहे शेठ इथे बैलांना घरातला सदस्य समजून शेवटला बैलांचा दशक्रिया विधी केला जातो
@GaneshShinde-qp6bl
12 минут бұрын
नाना नी लेखी लिउन घावें
@daglejaganath6505
21 минут бұрын
खाद्य कोणत आहे 🎉
@rushigaikwad5423
5 минут бұрын
घाटात नको। गाडी पुढे थांबनार नाही
@ShashikantRandive-xm4pb
52 минут бұрын
1 number dada
@RadhaSandipTambeTambe
2 сағат бұрын
हा बैल नानाला गिफ्ट नाही ही फक्त चाल आहे नानानी फक्त खाल्याल्या भाखरीला ईमानदार रहाव
Пікірлер: 90