दानव मानव जंगल पावन डोळ्यात अंजन हिरवा श्रावण भटकत भिरभिर फिरतो रावण सळसळ डोक्यामधी फिरली धामण घनदाट झाडामधी शांती गावन दानव मानव कधी कधी जातो हरून शून्या मधी गेलो बुडून जादू झाली ठस ठस नको मला बस बस सुरू झाली सर्कस दानव मानव हिरवळ दरवळ मातीत चंदन प्रेमात नाय नाय कसलीच बंधन डोक्यात मंथन शंतीत चिंतन नाद भयंकर बुध्दीचा त्यो श्राप भयंकर जय शिवशंकर गळ्यात त्याच्या नाग भयंकर सोबत समदी करती तांडव दानव मानव काळोखाची साथ दुर्लभ ज्ञानाचा भांडार मुबलक जिवंत नाय कोणी शिल्लक दगडांना मिळतीया सवलत चुरशीला नाय सीमा जुंपत सूर्याला बघ डोळे उघडत उजेडात अंधार निळकट करून घे तू खांदे बळकट कधी कधी येत भरून शून्यामधी जातो हारून जादू झाली ठस ठस नको मला बस बस सुरू झाली सर्कस दानव मानव
@mayureshbhujbal5745
11 ай бұрын
Banger💯 Congratulations to the team❤️ Efforts💯❤️
@raginilahare939
11 ай бұрын
U guys are at different level ❤🔥🔥🔥
@rasikamuley420
10 ай бұрын
music is awesome & lyrics are faadu...!!!! great job niru..!!! ❤
@shreyaserande
11 ай бұрын
So good! 😍🔥
@Aashishchandrachud
11 ай бұрын
💥💥💥 Trippy
@hiteshmali2192
11 ай бұрын
Great❤❤
@jaypharne
11 ай бұрын
निरू 🔥🔥🔥
@sangharshjogdande1299
11 ай бұрын
MusicNiru Op!❤
@jaypharne
11 ай бұрын
❤... Congratulations to all the team...❤
@balajiyelure8782
11 ай бұрын
Hook part is🔥🔥🔥
@harshadasolanki107
11 ай бұрын
Excellent work gyz 🎉
@kartik16153
11 ай бұрын
Lai Bhari 🔥🔥🔥
@prashantjamdar9190
11 ай бұрын
अतिउच्च्य गगनचुंबी रे निरू!!😘😘😘 निरू आणि चंदू लव्ह यू ब्रोज ❤️
Пікірлер: 36