Nisarga Lake (Agro tourism) resort-Tapola | निसर्ग अग्रो टुरिझम रिसॉर्ट-तापोळा| Tapola-Mini Kashmir of Maharashtra
नमस्कार मित्रांनो,
मी संदेश पाडावे आपल्या सर्वांचे मनापासून Travels with Hummingbird ya मराठी यूट्यूब चॅनल वर स्वागत करतो आहे.
मी आज तुम्हाला महाराष्ट्राच मिनी काश्मिर म्हणजेच आपला तापोळा येथील निसर्ग अग्रो टुरिझम रिसॉर्ट दाखवणार आहे.
महाबळेश्वर ते तापोळा हे अंतर ३० किमी आहे. येथे जाण्यासाठी महाबळेश्वर येथून एस.टी बस आणि टॅक्सी ची सुविधा आहे.
एस.टी बस मधून तुम्हाला ४५ रुपये प्रत्येकी तिकीट आहे. आणि टॅक्सी ने १२०० रूपये भाडे आहे. हा प्रवास करायला १ तास लागतो.
महबळेश्वर ते तापोळा हा प्रवास करताना तुम्हाला शिवसागर जलाशय पॉईंट दिसतो. येथून दिसणारा हा शिवसागर तलाव घोड्याच्या आकारा सारखा दिसतो. तसेच येथून दिसणारा निसर्ग आपल्याला काश्मीर मध्ये असल्याचा भासवतो.तापोळा येथे पोहचल्यावर निसर्ग अग्रो टुरिझम रिसोर्ट वर १० ते १५ मिनिट मध्ये चालत जाता येते.
निसर्ग लेक (अग्रो टुरिझम) रिसॉर्ट हे तापोळा मधील लक्झरी स्टे साठी एक खूप सुंदर ठिकाण आहे. या रिसॉर्ट चे टॅरिफ प्लान तुम्हाला रिसॉर्टच्या फोन नंबर वर फोन करुन मिळवता येतील. रिसॉर्ट चे प्लॅन सिझन नुसार बदलत असतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही टॅरीफ प्लान मी खाली देतो आहे.
डीलक्स रूम : रू. ५००० (for couple)
सुपर डीलक्स रूम : रू. २८००/- प्रत्येकी,
वुडन कॉटेज : रू.१५००/- प्रत्येकी
वरील सगळ्या प्लान मध्ये stay, lunch, tea, dinner, breakfast included आहे. येथे तुम्हाला कॉम्पलमेंटरी kayaking, Barbique दिले जाते.
तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. इंडोर आणि आउट डोर गेम्स आहे.
येथील जेवणाची चव सुध्दा खूप मस्त आहे. तुम्ही जर तापोळा ला जायायच प्लान करत असाल तर या रिसॉर्ट चा नक्की अनुभव घ्या. तापोळ्यात फक्त jio आणि बीएसएनएल चा नेटवर्क आहे.
_________________________________________________________________________
Nisarga Lake Resort Tapola
Phone no: 08048102496
Address : Tapola Rd, near MSED, Mahabaleshwar, Maharashtra 412806
Nisarga Agro Tourism , Tapola -Best Lakeview Resorts Lake Front Hotels in Tapola - Mahabaleshwar Satara
080 4810 2496
Google map : maps.app.goo.gl/vFZsK4kn2cYaV...
_______________________________________________________________________
दत्त मंदिर, गजमुखी वरदहस्त सिद्धिविनायक मंदिर, त्रिवेणी संगम, आयलँड, सोनजाई मंदिर, शिवसागर तलाव, वासोटा जंगल ट्रेक, पाण्यातील साहसी खेळ ( motor boat, jetski, kayaking, speed boat) असे पर्यटन करण्यासाठी option आहेत.
जर तुम्हाला या ठिकाणी जायायच असेल तर तुम्हाला boat ने प्रवास कराव लागतो.
येथे शिवसागर बोट क्लब आहे. येथून बोटीतून वरील पर्यटन स्थळी जाता येते.
या साठी ५०० रूपया पासून ४५०० रुपये घेतले जातात.
हा व्हिडिओ करमणुकीसाठी बनवण्यात आला आहे. जर कोणाला काही आवडल नसेल तर त्यानी कमेंट लिहून पाठवा.
आपण हा व्हिडिओ नक्की पहा आणि मला मेसेज करायला विसरु नका.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏🙏❤️❤️
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल ला subscribe करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
असेच आशीर्वाद राहू दे
_____________________________________________________________________
Music credit:
Song: Ikson - New Day (Vlog No Copyright Music)
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link: Ikson - New day
• Ikson - New Day (Vlog ...
---------------------------------------
We have made a cover video.
We do not own the copyrights of the songs used in the This song is the copyrighted property of its owner(s). This Video cover is created out of love and respect for the creator of this song
____________________________________________________________________
#nisarag agro tourisum Tapola
#nisarga lake resort tapola
#agro tourisum in Tapola
#best stay in Tapola
#best resort in Tapola
#best places in Tapola
#tapola
#tapola mini Kashmir
#mini Kashmir
#mahabaleshwar
#boating
#powerboat
#datta mandir
#triveni sangam
#island
#jungaltrek
#vasota trek
#ganpati mandir
Негізгі бет Nisarga Lake (Agro tourism) resort-Tapola | निसर्ग अग्रो टुरिझम रिसॉर्ट-तापोळा| Tapola-Mini Kashmir
Пікірлер: 24